Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Deloitte survey on private insurers: विमा संबंधित फसवणूकीत लक्षणीय वाढ झाल्याचा अहवाल

Deloitte survey: डिजिटायझेशन झपाट्याने होत असताना, देशात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. देशातील सुमारे 60 टक्के खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, विमा संबंधित फसवणूकीत लक्षणीय वाढ झाली आहे. Deloitte ने याबाबतचे सर्वेक्षण मांडले आहे.

Read More

Quitting your Job? पण, कंपनीने दिलेला आरोग्य विमा बंद करू नका 

Quitting your Job? अलीकडे कॉर्पोरेट जगतात कंपनी तुम्हाला पगाराबरोबरच काही सुविधा पुरवते. यातली एक हमखास दिली जाणारी सेवा म्हणजे कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा ग्रुप आरोग्य विमा. काही कारणांनी तुम्ही नोकरी बदलणार असलात तरी तज्ज्ञ तुम्हाला सल्ला देतात तो आरोग्य विमा सुरूच ठेवण्याचा. तसा तो ठेवता येतो का, त्यासाठी काय करावं लागतं?

Read More

Farmers Accident Insurance Scheme: बाळासाहेब ठाकरे शेतकरी अपघात विमा योजना काय आहे? माहित करून घ्या

Farmers Accident Insurance Scheme: महाराष्ट्रात सरकारने शेतकरी अपघात विमा (Farmers Accident Insurance) योजना सुरू केली आहे. ज्या अंतर्गत अपघातात जखमी झालेल्यांना रूग्णालयात उपचारासाठी 30,000 रुपये दिले जाणार आहेत. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सरकारने महाराष्ट्रात अपघात विमा योजना सुरू केली आहे.

Read More

Startup investment: इन्शुरन्स देखो कंपनीला पहिल्याच राऊंडमध्ये मिळाले, 150 मिलियन डॉलर्सचे फंडिंग

Startup investment: इन्शुरन्स टेक कंपनीने टीव्हीएस कॅपिटल फंड आणि गोल्डमन सॅक्स अॅसेट मॅनेजमेंट सारख्या गुंतवणूकदारांकडून पैसे उभे केले आहेत. इतर गुंतवणूकदारांमध्ये इनव्हेस्टकॉर्प, अवतार व्हेंचर्स आणि लीपफ्रॉग इनव्हेस्टमेंट्स यांचा समावेश आहे. कंपनीने बाहेरून निधी उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Read More

ELSS Vs ULIP: नेमकी कशामध्ये गुंतवणूक करावी?

ELSS Vs ULIP: ELSS आणि ULIP हे दोन्ही प्रोडक्ट कलम 80C अंतर्गत जरी टॅक्स-सेव्हिंग्ससाठी उपयुक्त असली तरी दोघांचे फीचर्स पूर्णत: वेगवेगळी आहेत. ELSS हा म्युच्युअल फंडचा प्रकार आहे; तर ULIP सेव्हिंगसह इन्शुरन्स प्रोडक्ट आहे.

Read More

Student Travel Insurance : विद्यार्थी प्रवास विमा का आवश्यक आहे? ते जाणून घ्या

स्टुडंट ट्रॅव्हल इन्शुरन्स (Student Travel Insurance) हे परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या विम्याअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा पाहूया.

Read More

LIC on WhatsApp : मोबाईलव्दारे घरबसल्या एक, दोन नाही, तर तब्बल अकरा LIC सुविधांचा लाभ घ्या

LIC on WhatsApp : एलआयसी पॉलिसीधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. एलआयसीने ग्राहकांसाठी व्हॉट्सॲपवर खास अकरा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एक, दोन नाही तर तब्बल अकरा सुविधांचा लाभ आता ग्राहक घरबसल्या घेऊ शकणार आहेत.

Read More

Guidelines for Insurance Companies : ग्राहक मंत्रालयाने विमा कंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रस्तुत केली

ग्राहक आयोगातील विम्याशी संबंधित प्रकरणे कमी करण्यासाठी ग्राहक मंत्रालयाने (Department of Consumer Affairs) विमा कंपन्यांना (Insurance Companies) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना कोणत्या? त्या जाणून घेऊया.

Read More

Insurance Industry : विमा उद्योगाच्या प्रतिनिधींनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ मागणी

अर्थसंकल्प 2023 मध्ये (Union Budget 2023) उच्च मूल्याच्या विमा पॉलिसीतून (Insurance Policy) मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लादण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे विमा क्षेत्रात अस्वस्थता आहे. यासंदर्भात विमा उद्योगाच्या प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली.

Read More

Online Travel Insurance : ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्सचे फायदे घ्या जाणून

ट्रॅव्हल इन्शुरन्स (Travel Insurance) घेताना प्रश्न निर्माण होतो की इन्शुरन्स ऑनलाईन घ्यावा की ऑफलाईन? आज आपण ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्स घेण्याचे फायदे पाहणार आहोत.

Read More

Zero Cost Term Insurance Plan: झिरो इन्शुरन्स प्लॅन का? कोणी? कधी? आणि कसा? खरेदी करायचा?

Zero Cost Term Insurance Plan: झिरो-कॉस्ट टर्म प्लॅन हा पारंपरिक रेग्युलर टर्म प्लॅन आणि रिटर्न ऑफ प्रीमियम - टर्म प्लॅन (TROP) पेक्षा कसा वेगळा आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Insurance on paymet of tax : महाराष्ट्रातील 'या' ग्रामपंचायतीत कर भरल्यास लोकांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा

लोकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि ग्रामपंचायतीचा महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने कर (Tax) भरल्यास लोकांना अपघात विमा देण्यात येईल असा प्रस्ताव पारित केला आहे.

Read More