Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crop Insurance Scheme in India: भारतात शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात कोणत्या योजना आहेत?

Crop Insurance Scheme in India: भारतातील लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटाला सामोरे जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे काही पीक विमा योजना राबवल्या जात आहेत.

Read More

Free Insurance on ATM Card: प्रधानमंत्री जन धन योजना खातेधारकांसाठी बँकेच्या एटीएम कार्डवर मिळतेय मोफत विमा सुविधा

ATM card insurance: अनेकांना माहित नसेलच की, प्रधानमंत्री जन धन योजना खातेधारकांसाठी बँकेच्या एटीएम कार्डवर मोफत विमा सुविधा मिळते. याबाबत सविस्तर माहित करून घ्या.

Read More

Financial Resolutions : नव्या आर्थिक वर्षासाठी 'आर्थिक संकल्प'

Financial Resolutions : आज नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात झाली. या नव्या आर्थिक वर्षासाठी (Economic Year 2023-2024) आपण स्वत:चा ‘अर्थसंकल्प’ तयार केला आहे का? नाही. काही हरकत नाही. आपल्या वैयक्तिक अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी महामनी (Mahamoney.com) आपल्याला अवश्य मदत करणार आहे.

Read More

Government Schemes For Artists : 'या' योजनांद्वारे सरकारची कलाकारांना आर्थिक मदत, पेन्शन फंडही उभारला

Government Schemes For Artists : कलाकारांना उतार वयात अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. स्थिर उत्पन्न नसल्यामुळे त्यांचा विमा देखील काढण्यात येत नाही हे लक्षात घेऊन सरकारने कलाकारांना आर्थिक मदत व्हावी म्हणून योजना आणली आहे यामार्फत वृद्ध कलाकार मंडळीला पेन्शन देखील देण्यात येते. जाणून घेऊया काय आहे ही योजना.

Read More

Free Insurance Cover: विमा पॉलिसीशिवाय 'या' चार गोष्टींसोबत तुम्हाला मिळेल मोफत विमा सुरक्षा

Free Insurance दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींचा आपण नियमित वापर करत असतो. परंतु त्यावरील सर्व मोफत सुविधांबाबत आपल्याला कुठलीही माहिती नसते. आपण जाणून घेणार आहोत की रोजच्या वापरातील कोणत्या गोष्टींसोबत मोफत विमा संरक्षण मिळते.

Read More

Akola News : कधी कमी होणार शेतकऱ्यांची चिंता? आधी अवकाळी पाऊस आणि आता विमा कंपनीने सुद्धा केली फसवणूक..

Insurance Company Deceives Farmers : अवकाळी पावसासोबतच शेतकऱ्यांना अजून एक शॉक. विमा कंपनीकडून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 3 कोटी 95 लाख 9 हजार 177 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Read More

Life Insurance: आयुर्विमा प्रिमीयमवर कशी बचत करावी, इन्शुरन्स खरेदी करताना 'या' गोष्टी जाणून घ्या

Life Insurance: इन्शुरन्स खरेदी करताना इन्शुरन्स कंपनी संबंधित व्यक्तीची आरोग्य तपासणी करते. त्यानंतर इन्शुरन्सच्या प्रीमियमचा दर निश्चित होतो. अनेकवेळी हा प्रीमियमचा दर अनेकांना न परवडणारा असतो. या इन्शुरन्सचा वेळेत प्रीमिअम भरला गेला नाही तर पॉलिसी रद्द होऊ शकते. त्यामुळे आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये बचत होऊ शकते.

Read More

Life Insurance for Disabled Person: दिव्यांग असल्यास आयुर्विमा पॉलिसी काढता येते का? जाणून घ्या सविस्तर

Life Insurance for Disabled Person: जीवन विमा पॉलिसी धारकाने प्रीमियम भरल्यास अनपेक्षित मृत्यूनंतर कंपनी पैसे देण्याची हमी देते. मात्र शारीरिक अपंगत्व आल्यास व्यक्ति या जीवन विम्यासाठी पात्र असते का? हा प्रश्न सर्वांनाच असतो. काहीवेळी जीवन विमा काढतांना शारीरिक तपासणी होते कुठलाही दुर्धर आजार असतांना बऱ्याच कंपन्या हा विमा काढत नाही.

Read More

Business Insurance : छोट्या कंपन्यांना व्यवसाय विम्याची गरज का असते?

Small business insurance: एक लहान व्यवसाय करतांना अनेक चढउतार व व्यावसायिक संकटांचा सामना करावा लागतो. कधीतरी या लहान स्वरूपाचा व्यवसाय करतांना व्यवसायिकाला चांगले यश प्राप्त होते. मात्र अनेकवेळी विपरीत परिस्थिती निर्माण झाल्यास व्यवसायिकाने सज्ज असणे गरजेचे आहे. यासाठी व्यवसायासाठी विमा काढणे अत्यंत आवश्यक आहे. हा विमा तुमचे कसे आर्थिक संरक्षण करेल याबद्दल जाणून घ्या.

Read More

IDBI Bank Insurance Scheme: माहित करून घ्या, IDBI बँकमधील विमा योजना आणि त्याचे फायदे

IDBI Bank Insurance Scheme: भारतीय आयुर्विमा महामंडळाचे भांडवली पाठबळ लाभलेली आयडीबीआय बँक आता एलआयसीची कॉर्पोरेट एजंट म्हणून सेवा देत आहे. माहित करून तेथील नियम आणि फायदे.

Read More

EDLI Insurance Scheme: ईडीएलआय योजनेतून मिळतो 7 लाखांचा मोफत इन्शुरन्स, कसा तो जाणून घ्या!

EDLI Insurance Scheme: कर्मचारी डिपॉझिट लिंक इन्शुरन्स ही अशी योजना आहे; ज्यातून कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना 7 लाखांचा मोफत इन्शुरन्सचा लाभ मिळतो. विशेष म्हणजे कर्मचाऱ्याला यासाठी कोणतेही शुल्क किंवा प्रीमिअम भरावे लागत नाही.

Read More

Life Insurance Maturity Tax Rules: जीवन विम्याची मॅच्युरिटी पूर्णपणे करमुक्त असते का?

या लेखात, आपण विम्या संदर्भातील तीन प्रमुख प्रश्नांची उत्तरे मिळवूया. ती म्हणजे, विमा पॉलिसी आणि मॅच्युरिटी रकमेवर कधी कर आकारला जातो? त्यावर कधी कर आकारला जात नाही? आणि किती कर आकारला जातो?

Read More