Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card Limit : क्रेडिट कार्ड खर्चाची मर्यादा वाढवायचीय? सीयूआरचा विचार करून 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Credit Card Limit : आपली आर्थिक गरज असेल त्यावेळी आपल्याला कामी येणारी गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड होय. जेव्हा खर्च अतिरिक्त होतो आणि त्याचा भार आपण सहन करू शकत नाही, अशीवेळी क्रेडिट कार्ड आपली मदत करत असतं. मात्र खर्च करतेवेळी आपल्याला काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं ठरतं.

Read More

Secured Credit Card : नियमित क्रेडिट कार्डपेक्षा सिक्युअर्ड क्रेडिट कार्डात काय वेगळेपण? कोणते फायदे? जाणून घ्या...

Secured Credit Card : आपली आर्थिक गरज तत्काळ पूर्ण करणारी गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड हा खरंतर एक कर्जाचाच प्रकार आहे. ते जागेवरच तुमची आर्थिक गरज पूर्ण करतं. या क्रेडिट कार्डाचे काही प्रकार आहेत. पण नियमित क्रेडिट कार्डपेक्षा सिक्युअर्ड केडिट कार्ड वेगळं असतं, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊ...

Read More

Credit Cards : क्रेडिट कार्ड वापरताय? मग त्यातील विविध प्रकारांचा अर्थ काय ते जाणून घ्या

Credit Card Type : ग्राहकांच्या आर्थिक गरजा आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकेकडून ग्राहकांना डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड दिल्या जाते. डेबिट आणि क्रेडिट कार्ड हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. जसे की, Gold, Platinum, Classic आणि Titanium. परंतु कार्डवर लिहीलेल्या या शब्दांचा अर्थ काय असतो? हे तुम्हाला माहिती आहे का?

Read More

SBI Credit Card Rules: स्टेट बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड संबंधित नियमांत केले 'हे' बदल, माहीत करून घ्या

SBI Credit Card Rules: स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देतात, आणि कार्डच्या प्रकारानुसार ऑफर बदलतात. तर जाणून घेऊया क्रेडिट कार्ड नियमांत काय बदल झालेत?

Read More

Unsecured Loan: असुरक्षित कर्ज वाटपावरून आरबीआयने बँकांना दिला धोक्याचा इशारा

असुरक्षित कर्ज वाटपावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वित्त संस्थांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया आणखी काटेकोर करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना साथ ओसरल्यानंतर क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्ज ग्राहकांना देण्यासाठी बँकांकडून अनेक ऑफर देण्यात येत आहेत. मात्र, हे कर्ज बुडीत निघाले तर बँका अडचणीत येऊ शकतात.

Read More

Best Use Of Credit Card : क्रेडिट कार्डचा सर्वोत्तम वापर कसा करुन घ्याल ?

Credit Card : योग्य प्रकारे क्रेडिट कार्ड वापरल्यास आणि आपले बील वेळेवर भरल्यास, आपला क्रेडिट स्कोअर तयार होते. मात्र असे न केल्यास आपला क्रेडिट स्कोअर खराब होतो.

Read More

Credit Card Use: भारतीयांची क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग 47% नी वाढली; काय आहेत कारणे?

भारतामध्ये क्रेडिट कार्डचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याचे आरबीआयच्या आकडेवारीतून समोर आले आहे. 2023 आर्थिक वर्षात भारतीयांची क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग 47 टक्क्यांनी वाढली. यात ऑनलाइन शॉपिंगसाठी सर्वात जास्त क्रेडिट कार्डचा वापर झाला. बँकांकडूनही क्रेडिट कार्ड ग्राहकांना देण्यासाठी विविध सवलती देण्यात येतात. तसेच प्लास्टिक मनीचा म्हणजेच कार्ड पेमेंट पर्यायाचा वापर प्रत्येक महिन्याला वाढत आहे.

Read More

Credit card limit : जास्त मर्यादेचं क्रेडिट कार्ड कसं मिळवायचं

Credit Card : आपल्या वार्षिक स्थिर उत्पन्नानुसार एका ठराविक रकमेपर्यंत खर्च करण्यासाठी बँकेकडून क्रेडिट कार्ड दिलं जातं. या क्रेडिट कार्डची मर्यादा ही आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणानुसार आणि आपल्या क्रेडिट स्कोरप्रमाणे वाढवली जाते.

Read More

SBI Bank News: ग्राहकांच्या खात्यातून SBI बँकेनं कापले 206.50 रुपये, बँकेनं स्पष्ट केलं कारण

SBI Bank News: तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये बँक खाते आहे का? असेल तर आठवडाभरापूर्वी तुमच्या बँक खात्यातून कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय 206.50 रूपये कापले गेले असतील. एसबीआयने हे पैसे का कापले याचे कारण जाणून घेऊया

Read More

Bhavishyat Credit Card: उद्योगासाठी बँका युवकांना देणार क्रेडिट कार्ड, पश्चिम बंगाल सरकारची नवी योजना

Credit Card for Business: ‘भविष्यत' क्रेडीट कार्ड योजनेची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील युवकांना उद्योगधंद्यासाठी आर्थिक मदत मिळवून देणे ही या योजनेमागची कल्पना असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Read More

Student Credit Card: विद्यार्थ्यांसाठी क्रेडिट कार्डची सुविधा, जाणून घ्या कार्डची वैशिष्ट्ये

तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हांला देखील क्रेडिट कार्ड मिळू शकतं, ते देखील एकदम कमी व्याजदरात! काय म्हणता, विश्वास बसत नाहीये? चला तर जाणून घेऊया काय आहे ही स्पेशल स्कीम.

Read More

Credit cards in India : क्रेडिट कार्डची थकबाकी 30 टक्क्यांनी वाढून पोचली विक्रमी पातळीवर

Credit cards in India: कोरोनानंतर ग्राहकांचा वाढता विश्वास आणि जलद डिजिटायझेशन यामुळे क्रेडिट कार्डची थकबाकी जानेवारी 2023 मध्ये 29.6 टक्क्यांनी वाढून 1.87 लाख कोटींच्या विक्रमी पातळीवर गेली.

Read More