Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Good Financial Behaviour: क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी जाणून घ्या 5 चांगल्या सवयी

Good Financial Behaviour for Better Credit Score: क्रेडिट कार्डचा वापर करताना तुम्ही स्वत:ला काही सवयी जाणीवपूर्वक लावून घेतल्यास तुमचा स्कोअर नक्कीच चांगला राहील. त्या सवयी कोणत्या याबाबत आपण अधिक जाणून घेऊ.

Read More

IDFC First Bank : आयडीएफसी फर्स्ट बँकच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार

देशात क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढत आहे. लोक खरेदी करण्यापासून ते रिचार्ज आणि बिल पेमेंटपर्यंत सर्व काही क्रेडिट कार्डद्वारे (Credit Card Payment) करतात. आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) क्रेडिट कार्डधारकांना रेंट पेमेंटवर अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

Read More

Fuel Credit Cards: पेट्रोल- डिझेलच्या किमतींने चिंतेत आहात? क्रेडिट कार्ड बनवा, स्वस्तात इंधन मिळवा!

इंधन क्रेडिट कार्डच्या (Fuel Credit Cards) मदतीने तुम्ही इंधन खर्चात बचत करू शकता. तसेच तुम्हाला इंधन खरेदीवर अतिरिक्त रिवॉर्ड पॉईंट्स (Reward Points) किंवा कॅशबॅक (Cashback) देतात.

Read More

Different Types of Credit Cards: जाणून घ्या, क्रेडिट कार्ड म्हणजे काय व याचे विविध प्रकार

Credit Cards Variety: क्रेडिट कार्ड म्हणजे एक प्रकारचे उधार कार्डच आहे. ज्यावेळी तुमच्याकडे पैसे नसतील, त्यावेळी तुम्ही या कार्डव्दारे उधारी ठेवू शकता. शक्यतो बऱ्याच लोकांजवळ क्रेडिट कार्ड असते. उधारीबाबतचे कार्ड सर्वांनाच माहिती आहे, पण क्रेडिट कार्डचेदेखील विविध प्रकार आहेत, ते जाणून घेवुयात.

Read More

Credit Card: स्टँडर्ड चार्टर्ड आणि इज माय ट्रीपने एकत्रित क्रेडीट कार्ड केले लाँच, काय आहेत त्याचे फायदे?

Credit Card: स्टँडर्ड चार्टर्ड आणि इज माय ट्रीप यांनी एक क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. खास प्रवासासाठी उपयुक्त अशा या क्रेडिट कार्डमुळे वर्षभर फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगवर सवलती मिळणार आहेत. नेमक्या कोणत्या सवलती मिळणार आहेत, त्याबाबत पुढे वाचा.

Read More

Credit Card : तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता, पण तुम्हाला ‘हे’ 6 शुल्क माहीत आहेत का?

क्रेडिट कार्ड, (Credit Card) त्याच्या अनेक वैशिष्ट्यांसह, सध्याच्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनला आहे. क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या अनेक सेवांसाठी अनेकदा शुल्क आकारले जाते. येथे सहा महत्त्वाचे शुल्क आहेत ज्यांची क्रेडिट कार्डधारकांना माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

Credit Card : ‘या’ स्टेप्सने बंद करा क्रेडिट कार्ड

ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) आणि खाद्यपदार्थांच्या छंदामुळे क्रेडिट कार्डचा वापर (Use of Credit Card) आणखी वाढला आहे. क्रेडिट कार्डचा वापर स्मार्ट पद्धतीने करायला हवा, जर जमत नसेल तर ते बंद केलेलेच बरे. क्रेडिट कार्ड बंद करण्याबाबत आरबीआयचे काय नियम आहेत ते जाणून घेऊया.

Read More

LIC Credit Card: जाणून घ्या, LIC Credit Card चे विविध फायदे आणि वैशिष्टे..

LIC Credit Card: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड सुविधा प्रदान करते. कंपनी विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड ऑफर करते आणि त्यावर तुम्हाला अनेक आकर्षक ऑफर्स, रिवॉर्ड पॉइंट्स आणि लाइफस्टाईल, प्रवास, जेवण, खरेदी, मनोरंजन यासंबंधित इतर अनेक ऑफर्स मिळतात.

Read More

Reward Points Policy: SBI आणि HDFC बँकेच्या रिवॉर्ड पॉइंट पॉलिसीमध्ये केलेत बदल, 'हे' आहेत नवीन नियम

Reward Points Policy: SBI आणि HDFC बँकेच्या रिवॉर्ड पॉइंट पॉलिसीमध्ये बदल केल्यामुळे ग्राहकांना नवीन वर्षात अनेक फायदे मिळणार आहेत.

Read More

Credit Card वापरकर्त्याचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कशी केली जाते?

Credit Card: क्रेडिट कार्डचे फायदे कितीही असले तरीही हे एक प्रकारचे कर्ज आहे ते वेळेवर न भरल्याने दंड, व्याज हे भरावेच लागते.

Read More

Finance Card: आर्थिक व्यवहार करताना किती प्रकारच्या कार्डचा वापर केला जातो?

Finance Card: आर्थिक व्यवहार करताना वेगवेगळ्या कार्ड्सचा वापर केला जातो. त्यामुळे त्याचा वापर, ते कार्ड देणाऱ्या संस्था, बॅंका आणि त्याचा वापर यावर कार्ड्सचे वर्गीकरण केले जाते. बॅंका किंवा नॉन-बॅंकिंग कंपन्यांद्वारे दिली जाणाऱ्या कार्डची सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.

Read More

2023 in Big Change Rules of Insurance, Credit Card: नवीन वर्षात इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड आदि नियमांमध्ये होणार मोठा बदल

2023 in Big Change Rules: नवीन वर्षात नक्कीच आर्थिक नियोजनाचा संकल्प केला असेल. यामध्ये गुंतवणूक, बचत अशा विविध आर्थिक बाबींचा विचार केला असेल. मात्र तत्पूर्वी आपल्याला इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड अशा काही आर्थिक गोष्टींची संबंधित नियमांमध्ये काय बदल झाले आहे. याची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More