Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card: तुमचं क्रेडिट कार्ड कोणतं? जास्त ऑफर्ससाठी कार्ड अपग्रेड करताना 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

तुमचे उत्पन्न, खर्च, क्रेडिट कार्डचा वापर, सिबिल स्कोअर अशा अनेक गोष्टी वित्तसंस्था आणि बँका ट्रॅक करत असतात. त्यामुळे ज्या ग्राहकांचे उत्पन्न तसेच खर्च वाढतो, अशा ग्राहकांना बँक तत्काळ जास्त सुविधा असलेले क्रेडिट कार्ड देण्यास तयार होतात. मात्र, फक्त त्यावरील ऑफर्स आणि रिवॉर्ड पॉइंटला भुलून जाऊन अपग्रेड करून घेऊ नका.

Read More

Credit Card Portability: मोबाइलसारखंच क्रेडिट कार्डही केलं जाऊ शकतं पोर्ट, कशी असते प्रक्रिया?

Credit Card Portability: मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीविषयी तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र याप्रमाणेच आपलं क्रेडिट कार्डादेखील पोर्ट होऊ शकतं. क्रेडिट कार्डसंबंधी विविध नियम आहेत. आरबीआय त्यात बदलही करत आहे. हे बदल प्रत्यक्षात आल्यावर कार्ड पोर्ट केलं जाऊ शकणार आहे.

Read More

RBI Update: आता ग्राहकांना त्यांच्या पसंतीने डेबिट, क्रेडीट कार्ड निवडता येणार, RBI ने आणला नवा नियम

एकाच बँक शाखेतून ग्राहकांना रूपे, विसा, मास्टरकार्ड आदी कार्डचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याआधी केवळ एकाच कार्ड नेटवर्कशी करार असल्याकारणाने ग्राहकांना आहे ते कार्ड स्वीकारावे लागत होते. अशावेळी अन्य कार्ड नेटवर्क मिळवण्यासाठी ग्राहकांना दुसऱ्या बँकेत खाते खोलावे लागत होते. आता ग्राहकांचा हा त्रास वाचणार असून एकाच बँकेत सर्व कार्ड नेटवर्क उपलब्ध होणार आहेत.

Read More

Credit Card: क्रेडिट कार्डचा घ्या पुरेपूर फायदा, 'या' सोप्या 3 टीप्स लक्षात ठेवा अन् पैसे वाचवा...

Credit Card: क्रेडिट कार्डचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. प्रत्येकजण गरजेनुसार क्रेडिट कार्ड घेत असतो. मात्र त्याचा योग्य तो वापर केला जात नाही. ज्यामुळे त्याच्या फायद्यापासून लांब राहावं लागतं. आम्ही काही टीप्स तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Rule Change From July 2023: एलपीजी ते क्रेडिट कार्ड... जुलैपासून नियमांत बदल, खिशावर काय परिणाम?

Rule Change From July 2023: जून महिना संपत आला आहे. या महिन्यासह काही जुने नियमदेखील बदलणार असून नवे नियम लागू होणार आहेत. स्वयंपाकाचा गॅस, कमर्शिअल गॅस, सीएनजी-पीएनजी यासोबतच अनेक वस्तूंच्या किंमती तसंच नियमांमध्ये बदल होणार आहेत.

Read More

Credit Card Usage: भारतीयांनी क्रेडीट कार्डावर घेतलं 2 लाख कोटींचं कर्ज, इतिहासात पहिल्यांदाच गाठला हा आकडा!

क्रेडिट कार्डची थकबाकी गेल्या एका वर्षात बँकेच्या कर्जापेक्षा दुप्पट झाली आहे असे RBI च्या एका अहवालात निरीक्षण नोंदवले गेले आहे. म्हणजेच बँकांकडून कर्ज घेण्यापेक्षा क्रेडीट कार्डचा वापर करून पैसे खर्च करण्यावर नागरीकांचा भर अधिक असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे भारतातील 5 टक्क्याहून कमी लोकांकडेच क्रेडीट कार्ड आहे!

Read More

Apple Card: एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने अ‍ॅपल लवकरच क्रेडिट कार्ड लाँच करणार

HDFC Bank आणि भारतीय नियामक संस्थांशी अ‍ॅपलची बोलणी सुरू असून येत्या काळात ग्राहकांना 'अ‍ॅपल कार्ड' दिसू शकेल. दिल्ली आणि मुंबईमध्ये स्वत:च्या मालकीचे दोन स्टोअर सुरू करून अ‍ॅपलने भारतातील उद्योग वाढीच्या अध्यायाला सुरुवात केली आहे. आता अ‍ॅपल कंपनी HDFC बँकेच्या सहकार्याने क्रेडिट कार्ड आणण्याच्या तयारीत आहे.

Read More

Credit Card: आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहक सर्वात जास्त 'या' 4 बँकांचे क्रेडिट कार्ड वापरतात

Credit Card: अलीकडे आपण कॅशच्या (Cash) वापराऐवजी क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर मोठ्या प्रमाणावर करू लागलो आहोत. सध्या देशातील 71 टक्के क्रेडिट कार्डचे व्यवहार चार बँकांच्या माध्यमातून केले जात आहेत. कोणत्या आहेत त्या बँका, जाणून घेऊयात.

Read More

Credit Cards for UPI: डेबिट कार्ड ऐवजी क्रेडिट कार्ड स्वाइप करण्यास भारतीयांची पसंती, क्रेडीट कार्डचा वापर 20% वाढला

एप्रिल 2023 मध्ये भारतात क्रेडिट कार्डद्वारे 25 कोटी व्यवहार झाले आहेत. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात क्रेडिट कार्डद्वारे 22 कोटी व्यवहार नोंदवले गेले होते. डेबिट कार्डद्वारे 53,00,000 रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत तर क्रेडिट कार्डद्वारे तब्बल 1.33 लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे

Read More

High value transaction: उच्च मूल्याच्या 'या' 5 रोख व्यवहारांची काळजी घ्या, अन्यथा येईल आयकर नोटीस..!

High value transaction: आयकर विभागाच्या रडारपासून दूर राहायचं असल्यानं अनेक लोक रोखीचे व्यवहार करतात. रोखीनं छोटी खरेदी करण्यास हरकत नाही. मात्र असे काही उच्च मूल्याचे रोख व्यवहार आहेत, जे तुम्हाला महागात पडू शकतात.

Read More

Roadside Assistance Service : प्रवासा दरम्यान कार खराब झाल्यास वापरा 'रोड साइड असिस्टंस सेवा'; काही मिनिटांत मिळेल मदत

Roadside Assistance Service : बऱ्याचदा दूरच्या प्रवासासाठी कारचा वापर केला जातो. अनेकदा प्रवास चालू असतानाच गाडी खराब होते. अशा परिस्थितीत मदत मिळवणे कठीण होते. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. काही निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डवर 'रोड साइड असिस्टंस सेवा' देण्यात येत आहे. या सेवेबद्दल जाणून घेऊयात.

Read More

RuPay card Payment: रुपे कार्डधारकांसाठी खूशखबर! ऑनलाइन पेमेंट करताना CVV ची गरज नाही

तुमच्याकडे जर रुपे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुढील वेळी ऑनलाइन व्यवहार करताना तुम्हाला कार्डवरील CVV नंबर टाकण्याची गरज नाही. फक्त OTP द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. मात्र, त्याआधी तुमचे कार्ड ऑनलाइन मर्चंटकडे टोकनाइज केलेले असावे.

Read More