Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Credit Cards: भारतातील टॉप 10 क्रेडिट कार्ड्स जाणून घ्या

Best Credit Card: भारतात क्रेडिट कार्डचे भरपूर पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. पण त्यातून नेमके आणि चांगले क्रेडिट कार्ड निवडणे हे तितकेच जिकरीचे आहे. तर आम्ही तुमच्यासाठी क्रेडिटचे प्रकार, कंपन्या, ऑफर्स आणि त्यातील कॅटेगरीची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

Read More

Credit Card Limit: बँक क्रेडिट कार्ड लिमिट केव्हा कमी करते? आघाडीच्या बँकांनी ग्राहकांना असा धक्का का दिला?

जेव्हा बँक क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवण्याची ऑफर तुम्हाला देते तेव्हा समजून घ्या की तुमची बँकेतील पत वाढतेय. मात्र, जर अचानक क्रेडिट लिमिट कमी केल्याचा मेसेज आला तर तुमच्या आर्थिक नियोजनात काहीतरी गडबड असल्याचं हे लक्षण आहे. क्रेडिट लिमिट कमी करण्याची काय कारणे आहेत जाणून घ्या.

Read More

एक दिवसाच्या लेट पेमेंटनेही क्रेडिट स्कोअर येईल खाली; कार्ड पेमेंट वेळेवर करण्यासाठी स्मार्ट टिप्स

क्रेडिट कार्डचं पेमेंट करण्यास एक दिवसही उशीर झाल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येऊ शकतो. मग भविष्यात कर्ज मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे वेळेवर पेमेंट करण्यासाठीच्या स्मार्ट टिप्स फॉलो करा.

Read More

Mastercard : ऑनलाईन पेमेंट आता CVC विना करता येणार, जाणून घ्या सविस्तर

आता क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे व्यवहार करणे अजून सोपे झाले आहे. कारण, मास्टरकार्डने (Mastercard) घोषित केले आहे की, व्यवहार झाल्यानंतर आता कार्डहोल्डर व्हेरिफिकेशन कोड (CVC) नंबर देण्याची आवश्यकता नसणार आहे. यामुळे ग्राहकांचा बराच वेळ वाचणार असून व्यवहारही सुरळीत आणि सुरक्षित व्हायला मदत होणार आहे.

Read More

Credit Card: क्रेडिट कार्ड वापरताना 'या' गोष्टी टाळा, नाहीतर बसेल आर्थिक भूर्दंड!

एखादी गोष्ट घेण्यापूर्वी तिची संपूर्ण माहिती काढली आणि नंतर घेतली. तर ते फायद्याचं ठरतं. पण, एवढं सगळं करूनही एखाद्या वेळेस काहीतरी सुटतंच. मग त्याला तोंड द्यावं लागू शकतं. असंच काहीस क्रेडिट कार्ड वापरताना होतं आणि मग त्याचा आर्थिक फटका बसू शकतो. ते टाळण्यासाठी काय करायचं? हे आपण पाहूया.

Read More

Adani credit cards: क्रेडिट कार्डला आता आणखी एक पर्याय, अदानी ग्रुपची 'व्हिसा'सोबत डील

Adani credit cards: क्रेडिट कार्ड घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आता आणखी एक पर्याय खुला होत आहे. गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपतर्फे क्रेडिट कार्ड सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी व्हिसा या कंपनीसोबत करारदेखील झाला आहे.

Read More

Credit Card: तुम्हाला क्रेडिट कार्डवरील 'इंटरेस्ट फ्री पीरियड' फीचर बद्दल माहिती आहे का? जाणून घ्या त्याचे फायदे

Credit Card: सध्या अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये क्रेडिट कार्ड हमखास वापरले जाते. याच क्रेडिट कार्डवर बँकेकडून अनेक वेगवेगळ्या सुविधा पुरविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे इंटरेस्ट फ्री पीरियड (Interest Free Period) फीचर. याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Read More

तुम्ही Axis Magnus Credit Card वापरता; मग तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची, 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू

Axis बँकेच्या Magnus Credit Card मध्ये झालेले बदल तुम्हाला कळले का?माहित नसतील तर समजून घ्या. कारण या कार्डमुळे तुमच्या खिशाला फोडणी बसणार आहे.

Read More

Credit card loan : क्रेडिट कार्डचे बिल भरून कंटाळा आला आहे? जाणून घ्या, कर्जातून बाहेर पडण्यासाठी स्मार्ट टिप्स

Credit card bill : क्रेडिट कार्डची मर्यादा 1 लाख किंवा 50,000 रुपये आहे, हे माहित असल्यावर सहजच कोणालाही शॉपिंगचा मोह आवरणार नाही. पण जेव्हा क्रेडिट कार्डचे बिल येते तेव्हा ते भरण्यासाठी प्रेशर येते. आता अशा स्थितीत प्रश्न पडतो की त्याची किंमत कशी भरायची? जर आपण वेळेवर बिल भरले नाही तर हळूहळू आपल्यावर कर्ज वाढत जाते. या कर्जातून आपण अनेक स्मार्ट टिप्स वापरुन मुक्त होऊ शकतो.

Read More

Credit or Debit Card: आर्थिक व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरावे की डेबिट कार्ड? जाणून घ्या

Credit or Debit Card: तुम्हालाही खरेदी केल्यानंतर पैशांचा व्यवहार करण्यासाठी डेबिट कार्ड वापरावे की क्रेडिट कार्ड असा प्रश्न पडतो का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डचे फायदे जाणून घ्या. तसेच आर्थिक व्यवहार करताना कोणत्या कार्डचा वापर करावा हे देखील जाणून घेऊयात.

Read More

UPI payments: देशात यूपीआय नाही तर 'या' मार्गानं होत आहे सर्वाधिक ऑनलाइन पेमेंट...

UPI payments: देशात यूपीआय पेमेंट्स प्रचंड लोकप्रिय आहे. मागच्या काही वर्षांपासून यात सातत्यानं वाढ होत आहे. इतर ऑनलाइन बँकिंग किंवा एटीएममधून पैसे काढण्याची भारतीयांची सवय आता बदलत आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का, यूपीआय सर्वाधिक लोकांची पसंती असली तरी पेमेंट्स मात्र आणखी एका पद्धतीनं होत असल्याचं दिसून आलं आहे.

Read More

Credit & Debit Card PIN: हॅकर्सपासून क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पिन सुरक्षित ठेवायचा असेल, तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Credit & Debit Card PIN: तुम्हीही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर त्याचा सिक्युरिटी पिन सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे तुमचा सिक्युरिटी पिन सुरक्षित ठेवण्यासाठी खालील टिप्स नक्की फॉलो करा.

Read More