Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Poonawalla Fincorp: पुनावाला फिनकॉर्पचं लवकरच क्रेडिट कार्ड येणार; 'या' बँकेसोबत केली भागीदारी

पुनावाला फिनकॉर्प को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कंपनीला नुकतीच क्रेडिट कार्ड व्यवसायासाठी परवानगी मिळाली आहे. या कार्डद्वारे ग्राहकांना अनेक आर्थिक सेवा पुरवण्यात येतील.

Read More

HDFC Credit Card: बेस्ट रिवॉर्ड देणारं क्रेडिट कार्ड शोधताय? एचडीएफसी मनी बॅक कार्डचे फायदे पाहा

सध्या ऑनलाइन शॉपिंग सर्रास केली जाते. एचडीएफसी मनी बॅक क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही ऑनलाइन शॉपिंग केली तर जास्त रिवॉर्ड पॉइंट मिळतील. या रिवॉर्ड पॉइंटद्वारे मग तुम्हाला आणखी शॉपिंग करता येईल. या क्रेडिट कार्डचे फायदे आणि रिवॉर्डबद्दल सर्वकाही जाणून घ्या.

Read More

Bajaj DBS Credit Card: बजाज फायनान्स डीबीएस बँक क्रेडिट कार्ड; ऑफर्स आणि कॅशबॅक प्रत्येक खरेदीवर

बजाज फायनान्स आणि डीबीएस बँकेने मिळून ग्राहकासांठी खास क्रेडिट कार्ड आणले आहे. सर्वप्रकारच्या शॉपिंग, तिकीट बुकिंग, रिचार्ज, इंधन, EMI वरील खरेदीवर डिस्काउंट आणि कॅशबॅक पॉइंट मिळवता येतील. या कार्डचे काय फायदे आहेत पाहा.

Read More

Myntra Kotak Credit Card: शॉपिंगवर डिस्काउंट आणि ऑफर्स मिळतील; मिंत्रा कोटक क्रेडिट कार्डबद्दल जाणून घ्या

मिंत्रा आणि कोटक महिंद्रा बँकेने खास क्रेडिट कार्ड आणले आहे. या कार्डवरुन शॉपिंग करताना डिस्काउंट आणि एक्सक्लूजिव्ह ऑफर्स मिळतील. तसेच मिंत्रा इनसाइडर प्रोग्राममध्ये सहभागी होता येईल. स्वीगी फूड, स्वीगी इन्स्टामार्ट, क्लिअर ट्रिप, अर्बन कंपनीसारख्या साइटवरही डिस्काउंट मिळेल.

Read More

Credit Card: क्रेडिट कार्डचा वापर करणं थांबवलंय? हे होतील परिणाम, वाचा सविस्तर

Credit Card: क्रेडिट कार्डमुळे पैशांची टंचाई जाणवत नाही. तसेच, जी वस्तू घ्यायची आहे ती सहज घेता येते. याशिवाय त्याच्या वापरावर कॅशबॅक, डिस्काउंट आणि रिवार्ड मिळत असल्यामुळे, प्रत्येकजण त्याचा लाभ घेत आहेत. त्यामुळे लोकांजवळ बरेच क्रेडिट कार्ड आहेत. पण, त्यांचा वापर कमी झाल्याने ते बंद न करता तसेच ठेवले तर त्याचा काय परिणाम होतो. याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Visa आणि Mastercard चार्जेस वाढवण्याच्या तयारीत; जाणून घ्या कार्डधारकांना किती भुर्दंड पडणार

Visa, Mastercard Fee Hike: Visa आणि Mastercard या क्रेडिट कार्डची सेवा देणाऱ्या कंपन्यांनी कार्डच्या व्यापारी शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम कार्डधारकांवर होणार का, जाणून घ्या...

Read More

Credit card limit : क्रेडिट कार्डची मर्यादा कशी वाढवायची? काय आहेत फायदे तोटे

क्रेडिट कार्डची सेवा देणाऱ्या वित्तीय संस्था क्रेडिटची मर्यादा वाढवण्यासाठी नेहमीच तयार असतात. मात्र, क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी अनेक मुद्दे प्रभावी ठरतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे उत्पन्न, आणि तुमचा क्रेडिट स्कोअर हे होय. तसेच तुमच्या क्रेडिट कार्डच्या कर्जाची परतफेड करण्याचा इतिहास हा देखील क्रेडिटची मर्यादा वाढवण्यावर प्रभाव टाकणार घटक आहे

Read More

Credit card for Women: महिलांसाठी खास क्रेडिट कार्ड; HDFC आणि कोटक बँकेच्या कार्डवरून करा बजेट शॉपिंग

कोटक बँक आणि एचडीएफसी बँकद्वारे महिलांसाठी खास क्रेडिट कार्ड ऑफर करण्यात येतात. या कार्डद्वारे शॉपिंग करताना जास्त रिवॉर्ड, ऑफर आणि कॅशबॅक मिळू शकतात. Silk Inspire Credit Card आणि Solitaire Credit Card चे फायदे काय आहेत ते पाहा.

Read More

Add-on credit card: अ‍ॅड-ऑन क्रेडिट कार्ड म्हणजे काय? कुटुंबियांकरिता किती कार्ड मिळू शकतात?

तुमच्या कुटुंबातील सदस्य क्रेडिट कार्डला पात्र ठरत नसेल तर तुम्ही तुमच्या मूळ क्रेडिट कार्डवर Add-on क्रेडिट कार्ड घेऊ शकता. हे कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाइन अप्लाय करता येईल. मुले, पत्नी, आई-वडील, भाऊ अशा जवळच्या नातेवाईकांना तुम्ही हे कार्ड देऊ शकता.

Read More

Dhani Card: धनी वन फ्रिडम कार्ड! 5 लाखांपर्यंत क्रेडिट लिमिट, शून्य टक्के व्याजदरासह आणखी बरंच काही

फिनटेक कंपनी धनी कडून ग्राहकांसाठी खास 'धनी वन फ्रिडम कार्ड' आणण्यात आले आहे. या कार्डवर 5 लाखापर्यंत क्रेडिट मर्यादा मिळू शकेल. तसेच शून्य टक्के व्याजदराने तीन हप्त्यांत रक्कम भरता येईल. कॅशबॅक आणि इतर ऑफर्स जाणून घ्या.

Read More

Credit-Debit Card : क्रेडिट-डेबिट कार्ड गहाळ किंवा चोरीला गेल्यास 'हे' करा, नाहीतर बसेल आर्थिक फटका!

क्रेडिट-डेबिट कार्डमुळे बऱ्याच गोष्टी सोयीच्या झाल्या आहेत. पण, त्याचबरोबर त्याच्या फसवणुकीच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे सर्रास ऐकायला मिळत आहे. त्यामुळेच आपले कार्ड गहाळ झाले किंवा चोरीला गेल्यास आपल्याला लगेच अ‍ॅक्शन घेणे गरजेचे ठरते. नाहीतर आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो.

Read More

क्रेडिट कार्डने बँक खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करायचे?

क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे पर्याय तर उपलब्ध आहेत. पण ही योग्य पद्धत मानली जात नाही आणि यामुळे तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो. कसा ते जाणून घ्या.

Read More