Sanmit Infra ने दिले चमकदार रिटर्न्स, वर्षभरात तब्बल 187 टक्क्यांची वाढ
यंदा काही शेअर्सनी अतिशय चांगला परतावा दिला आहे. यात Sanmit Infra स्टॉकचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. गेल्यावर्षभरात या स्टॉकने चांगली कामगिरी केली आहे
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
यंदा काही शेअर्सनी अतिशय चांगला परतावा दिला आहे. यात Sanmit Infra स्टॉकचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. गेल्यावर्षभरात या स्टॉकने चांगली कामगिरी केली आहे
Read MorePrivate Bank Share Price: प्रायव्हेट बॅंक म्हणून प्रचिलत असलेल्या येस बॅंकेच्या (Yes Bank) शेअर्समध्ये मंगळवारी (दि.13 डिसेंबर) चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या 3 दिवसांत येस बॅंकेच्या शेअर्समध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
Read Moreबजाज समूहाची कंपनी Bajaj Consumer Care ने शेयर बायबॅक ऑफर आणली आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बजाज समूहाच्या बजाज कंझ्युमर केअरने शुक्रवारी ही ऑफर जाहीर केली आहे.
Read Moreवर्ष संपत आले आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल सेक्टरचा यावर्षीचा प्रवास आणि 2022 मध्ये किती परतावा (रिटर्न) दिला आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read MoreAdani Group Stocks: अदानी ग्रुपमधील अदानी विल्मर, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स आणि अदानी ग्रीन या कंपन्यांचे शेअर्स 16 टक्क्यांनी घसरले आहेत. फक्त अदानी इंटरप्रायसेसचा शेअर थोड्याफार किमतीने फायद्यात दिसत आहे.
Read MoreDharmaj Crop Guard IPO Listing Today: गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे मुख्यालय असलेल्या धर्माज क्रॉप गार्ड लिमिटेडचा आयपीओ (IPO of Dharmaj Crop Guard Limited) गुरूवारी (दि. 8 डिसेंबर) शेअर मार्केटमध्ये इश्यू प्राईसपेक्षा 12 टक्क्यांनी लिस्टिंग झाला.
Read Moreगेले काही दिवस शेअर बाजारामध्ये CL Educate Share चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आता हा शेअरवर बोनस शेअर देखील मिळणार आहे. याचा सीएल एज्युकेटच्या शेअर धारकांना लाभ होणार आहे.
Read Moreकृषिप्रधान देश असल्याने भारताच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक योगदान कृषी क्षेत्राचे आहे. त्यामुळे, भारतामध्ये गुंतवणूकदारांमध्ये खरेदीसाठी सर्वोत्तम अँग्रीकल्चर स्टॉक शोधण्याचा प्रयत्न कधीच थांबत नाही. जर तुम्ही देखील भारतातील काही प्रसिद्ध कृषी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा लेख वाचा.
Read MoreAdani Media Open Offer: मागील चार महिन्यांपासून मिडीया इंडस्ट्रीत गाजत असलेल्या गौतम अदानी आणि NDTV प्रकरणाला आता पूर्ण विराम मिळाला आहे. NDTV शेअर खरेदीसाठी केलेल्या ओपन ऑफरनंतर उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी मिडीया नेटवर्क्स कंपनी NDTV मधील सर्वात मोठी हिस्सेदार बनली आहे.
Read MoreBajaj Hindusthan Sugar Share Price: साखर उद्योगातील आघाडीची कंपनी बजाज हिंदुस्थान शुगरच्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या सत्रात तेजी दिसून आली आहे. आज सोमवारी 5 डिसेंबर 2022 हा शेअर 19% ने वधारला आहे. सलग दोन सत्रात अप्पर सर्किट लागल्याने हा शेअर ट्रेंडिंगमध्ये आहे.
Read MoreRailway Stocks Rise: गेल्या महिन्याभरात भारतीय रेल्वेच्या कंपन्यांचे शेअर्स चांगलेच तेजीत आले आहेत. यातील काही कंपन्यांच्या शेअर्सने महिन्याभरात दोन आकडी परतावा दिला आहे.
Read MoreNDTV Share Become Multibagger: अदानी समूहाची एनडीटीव्ही शेअरसाठी ओपन ऑफर खुली झाल्यापासून एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये तेजी आहे. मागील सहा सत्रात हा शेअर अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होता. येत्या 5 डिसेंबर रोजी ओपन ऑफर बंद होणार आहे.
Read More