Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Meson Valves IPO: जबरदस्त प्रतिसाद मिळालेला हा SME IPO "या" तारखेला होणार लिस्ट, जाणून घ्या सर्व डिटेल्स

Meson Valves IPO: शुक्रवारी 8 सप्टेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला झालेल्या या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. आयपिओ पहिल्याच दिवशी 8.33 पटीने जास्त सबस्क्राईब झाला होता.

Read More

RR Kabel IPO: RR केबलची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, IPO च्या किमतीपेक्षा 14 टक्क्यांनी झाला लिस्ट, वाचा सविस्तर

शेअर मार्केटध्ये RR Kabel च्या लिस्टींगसाठी बरेच गुंतवणुकदार वाट पाहून होते. आज सकाळी 10 वाजता कंपनीचा शेअर एनएसई (NSE) आणि बीएसईवर(BSE) धडकला आणि गुंतवणुकदारांना 14 टक्के नफा दिला. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अजून कितीचा आकडा हा शेअर गाठणार आहे. याकडे सर्व गुंतवणुकदारांचे लक्ष लागून आहे.

Read More

Vaibhav Jewellers IPO: वैभव ज्वेलर्सचा आयपीओ 22 सप्टेंबरला खुला होणार, जाणून घ्या डिटेल्स

Vaibhav Jewellers IPO: सोने आणि चांदीचे दागिने बनवणारी कंपनी वैभव ज्वेलर्स आयपीओ द्वारे तब्बल 270 कोटी रुपये उभारणार आहे; जर तुम्ही या आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी कंपनी बद्दल महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Read More

Sai Silk Kalamandir IPO: गुंतवणूक करण्यापूर्वी या आयपीओबद्दल 8 गोष्टी समजून घ्या

Sai Silk Kalamandir IPO: साई सिल्क कलामंदिर कंपनीचा आयपीओ आजपासून (दि. 20 सप्टेंबर) ओपन झाला असून, तो 22 सप्टेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची असल्यास त्यासाठी अंदाजे 15 हजार रुपये गुंतवावे लागतील.

Read More

Sensex Nifty Crash Today: शेअर मार्केटमध्ये प्रचंड पडझड, सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले

Sensex Nifty Crash Today: परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतासह प्रमुख उदयोन्मुख बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला. यामुळे आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला होता. पुढे ही घसरण 700 अकांपर्यंत वाढली.

Read More

Momentum Trading: स्टॉक मार्केटमधील मोमेंटम ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या

Momentum Trading: शेअर बाजारात, मोमेंट म्हणजे शेअर्सच्या किंमतीत सातत्यपूर्ण वाढ किंवा घट. एखाद्या शेअरच्या किंमतीचा कल चढता किंवा घटता असेल तर या प्रक्रियेला मोमेंटम असे म्हणतात. काही गुंतवणूकदार ट्रेडिंग करण्यासाठी आणि जास्तीत जास्त नफा कमविण्यासाठी अशा मोमेंटमचा वापर करून ट्रेडिंग करतात.

Read More

JSW Infra IPO: जिंदाल समूहाचा 13 वर्षानंतर IPO! जयगड बंदराच्या विस्तारासाठी जेएसडब्ल्यू इन्फ्रा शेअर विक्री करणार

JSW Infra IPO: जेएसडब्ल्यू इन्फ्राने विस्ताराचे नियोजन केले आहे. आयपीओमधून मिळणारे भांडवल कर्जाच्या परतफेडीसाठी आणि जयगड पोर्टच्या विस्तारासाठी खर्च केले जाणार असल्याचे कंपनीने आयपीओच्या माहिती पुस्तकात म्हटले आहे. जेएसडब्ल्यू इन्फ्राचे 880 कोटींचे कर्ज फेडले जाणार आहे. जयगड पोर्टसाठी 1029.04 कोटी खर्च केले जाणार आहेत.

Read More

Master Components IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Investment in SME IPO: मास्टर कॉम्पोनन्टंस लिमिटेड कंपनीने एसएमई आयपीओ (SME IPO) आणला आहे. याच्या एका शेअर्सची किंमत 140 रुपये असून 21 सप्टेंबरपर्यंत तो गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

Read More

Stock Bonus: या कंपनीने 3 वर्षांत दिला चौथ्यांदा बोनस; शेअरधारकांना 9 बोनस शेअर्सचे वाटप

भारतातील एक पेनी स्टॉक जोंजुआ ओव्हरसीज लिमिटेड (Jonjua Overseas) या कंपनीने तिच्या शेयर धारकांना एक चांगली भेट देण्याचे जाहीर केली आहे. ही कंपनी तिच्या गुंतवणूकदारांना 9 शेअर्स बोनस मध्ये देत आहे. सल्लागार व सेवा या उद्योगाशी निगडित असलेली कंपनी जोन्जुआ ओव्हरसीजच्या संचालकांनी 9 : 50 या प्रमाणामध्ये बोनस शेअर्स जाहीर केले आहेत.

Read More

Upcoming IPO: आणखी तीन IPO येणार! 2,200 कोटी रुपये भांडवली बाजारातून उभारण्यास 'या' कंपन्या सज्ज

2023 च्या जुलैपासून अनेक कंपन्यांचे IPO येत आहेत. त्यास गुंतवणूकदारांचाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. SAMHI Hotels, झॅगल प्रिपेड आणि यात्रा ऑनलाइनचा IPO सध्या गुंतवणुकीसाठी खुला आहे. पुढील आठवड्यात कोणते IPO येतील ते पाहूया.

Read More

Investment in IPO: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुशखबर; 15 दिवसांत 5 आयपीओ मार्केटमध्ये येणार

Investment in IPO: आज आपण सप्टेंबर महिन्यात कोणकोणते आयपीओ येणार आहेत. त्यांची प्रति शेअर्सची किंमत किती? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे आयपीओ गुंतवणुकीसाठी कोणत्या तारखेला आणि किती दिवस खुले असणार आहेत, हे पाहणार आहोत.

Read More

Signature Global IPO : 20 सप्टेंबरला येणार सिग्नेचर ग्लोबल कंपनीचा IPO, जाणून घ्या डिटेल्स

सिग्नेचर ग्लोबल कंपनी 730 कोटी रुपये उभे करणार आहे. कंपनीने प्रति शेअर प्राइस बँड 366 रुपये ते 385 रुपये निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना 22 सप्टेंबर पर्यंत हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.

Read More