Share Market: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्समध्ये 180 अंकांनी वाढ
आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारातही चांगली सुरूवात झाल्याचे पाहावयास मिळाले. आज दिवसअखेर शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स (Sensex) 180.22 अंकांतर निफ्टी (Nifty 50) 60.15 अंकानी वधारला. बॅंक निफ्टीमध्ये (Bank Nifty) सुद्धा 476.25 अंकांची चांगली वाढ दिसून आली.
Read More