Digikore Studio चा IPO गुंतवणुकीसाठी आज खुला; अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने उभे केले 8.22 कोटी
इफ्केट्स क्षेत्रातील नामांकित कंपनी डिजीकोर स्टुडिओ लिमिटेड (डिजिकोर) या पुण्यातील कंपनीचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाल आहे. दरम्यान, कंपनीने संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या माध्यमातून तब्बल 8,22,16,800 रुपयांची गुंतवणूक प्राप्त केली आहे. डिजीकोर कंपनीने 3 गुंतवणूकदारांना 171 रुपये प्रतिशेअर असे 4,80,800 इक्विटीचे वाटप केले आहे.
Read More