Small-Cap Stocks: स्मॉल कॅप स्टॉक्स म्हणजे काय? यात गुंतवणूक सुरक्षित आहे का?
किरकोळ गुंतवणुकदारांचा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. परंतु, यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
किरकोळ गुंतवणुकदारांचा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. परंतु, यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
Read Moreहा लेख भारतीय शेअर बाजारातील सध्याच्या स्थितीवर आधारित आहे ज्यामध्ये तज्ञांच्या मतांचा समावेश आहे की बाजार सध्या बबलमध्ये नाही. या लेखामध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणूकीच्या दृष्टीकोनांवरही प्रकाश टाकला गेला आहे, आणि गुंतवणूकदारांना दिलेल्या सल्ल्यांची माहिती देखील देण्यात आली आहे.
Read Moreहा लेख WhatsApp वरील शेअर बाजारातील घोटाळ्यांवर आधारित आहे आणि त्यापासून स्वत:ला कसे सुरक्षित ठेवायचे याबद्दल मार्गदर्शन करतो.
Read Moreशेअऱ मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अनेकजण इतरांचा सल्ला घेतात. मात्र, यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
Read MoreOption buyers पैसे का गमावतात जाणून घ्या.
Read MoreOption buyers पैसे का गमावतात जाणून घ्या.
Read Moreसेबीद्वारे ट्रेडर्ससाठी Investor Risk Reduction Access (IRRA) प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे. ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही तांत्रिक समस्या आल्यास ऑर्डरमधून बाहेर पडण्यासाठी याची मदत घेता येईल.
Read Moreदिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोने व शेअर्स खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने स्टॉक्स खरेदी करत गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.
Read MoreMamaearth IPO: या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका मोठ्या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. सोमवारी (दि. 30 ऑक्टोबर) सेलो वर्ल्ड कंपनीचा आयपीओ ओपन झाला आहे. तर आजपासून मॅमअर्थ कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे.
Read MoreCello World IPO: सेलो वर्ल्ड लिमिटेड कंपनी होम आणि किचन अप्लायन्सेससाठी प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त कंपनी स्टेशनरी वस्तुंची सुद्धा निर्मिती करते. कंपनीने 1900 कोटी रुपयांचा आयपीओ आणला आहे.
Read MoreMuhurat Trading: यंदा मुहूर्ताचे सौदे 12 नोव्हेंबर 2023 रोजी रविवारी होणार आहेत. यासाठी खास ट्रेंडिंग सेशन आयोजित करण्यात आले आहे. एरव्ही शनिवारी आणि रविवारी शेअर मार्केट बंद असते.
Read MoreInvestment in IPO: येत्या दिवाळीच्या मुहुर्तावर सहा कंपन्यांचे पब्लिक इश्यू शेअर मार्केटमध्ये धडकणार आहेत. यात बहुचर्चित टाटा समूहातील टाटा टेक्नॉलॉजीसच्या आयपीओचा समावेश आहे.
Read More