Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

LIC, डेलिव्हरीसह 8 कंपन्यांनी गुंतवणूकदारांची केली निराशा; IPO तील दमदार एंट्रीनंतर शेअर आपटले

LIC, डेलिव्हरी सह 8 कंपन्यांचे IPO मागली वर्षी आले. मात्र, या कंपन्यानी गुंतवणूकदारांची निराशा केली. अद्यापही हे शेअर इश्यू प्राइजच्या खाली ट्रेड करत आहेत. शेअरच्या किंमती वर जाण्याची वाट गुंतवणूकदार पाहत आहेत.

Read More

Multibagger Stock: गुंतवणूकदारांना फायदाच फायदा, 6 महिन्यांत दुप्पट झाले पैसे! जाणून घ्या स्टॉकचा दीर्घकाळातला परतावा

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये सध्या तेजी आहे. मार्केटमध्ये सध्या मल्टीबॅगर स्टॉक्सद्वारे आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. काही स्टॉक 3 महिन्यांच्या तर काही 6 महिन्यांच्या कालावधीत दुप्पट परतावा दिला आहे. यात एका स्टॉकचं नाव जोडलं गेलं आहे.

Read More

M&M Share Price: महिन्द्रा ॲण्ड महिन्द्राची RBL बँकेत गुंतवणूक; परिणामी महिन्द्राच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची घसरण

M&M Share Price: महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा कंपनीने आरबीएल बँकेत (RBL Bank) जवळपास 10 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याच्या निर्णयाचा महिन्द्रा कंपनीली चांगलाच फटका बसला आहे. यामुळे सकाळच्या सत्रात महिन्द्राचा शेअर 7 टक्क्यांनी 1,438.80 रुपयांवर आला होता.

Read More

Share Market: अजून एका कंपनीचा IPO येणार, सेबी (SEBI) कार्यालयात जमा केलेत पेपर्स!

सध्या मार्केटमध्ये IPO ची चलती मोठ्या प्रमाणावर आहे. विविध कंपन्या आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी त्यांचा IPO मार्केटमध्ये आणत आहेत. आता या मैदानात रिअल इस्टेट कंपनी सुरज इस्टेट डेव्हलपर्स (Suraj Estate Developers) उतरण्याच्या तयारीत आहे. चला तर सविस्तर जाणून घेवूया.

Read More

Oriana power: ओरियाना पॉवरचा आयपीओ बाजारात येण्यास सज्ज, प्राइस बँड काय? फायदा किती?

Oriana power: बाजारात येण्याआधीच या आठवड्यात चर्चेत असणारा आयपीओ म्हणजे ओरियाना पॉवर... कारण शेअर बाजाराचा आढावा घेतला तर ओरियाना पॉवरच्या समभागांना ग्रे मार्केटमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

Read More

SEBI on instant settlement: शेअर बाजारातलं इन्स्टंट सेटलमेंट येणार प्रत्यक्षात, सेबीनं दिले संकेत

SEBI on instant settlement: शेअर बाजारात आता लवकरच इन्स्टंट सेटलमेंटची व्यवस्था प्रत्यक्षात येणार आहे. भांडवली बाजार नियामक सेबीनं यासंदर्भातली माहिती दिली आहे. शेअर बाजारात सेटलमेंटचा कालावधी कमी करण्यावर मागच्या काही काळापासून सेबी काम करत होती. आता प्रस्तावित बदल लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.

Read More

Sensex Rise: शेअर बाजारात तेजीची बरसात, सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला

Sensex Rise:बाजारात सध्या तिमाही निकालांचा प्रभाव जाणवत आहे. आयटीपासून ऑटो कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे.

Read More

Yatharth Hospital IPO: यथार्थ हॉस्पिटलचा IPO गुंतवणुकीसाठी खुला; शेअरची किंमत, लॉट साइज सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा

यथार्थ हॉस्पिटलचा IPO आजपासून (बुधवार) सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. या IPO साठी नक्की किती गुंतवणूक करावी लागेल, किती शेअर्सचा लॉट आहे. अर्ज करण्यासाठी किती दिवसांची मुदत आहे, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

Read More

Stock to buy: तुमच्याकडे आहे का डोडला डेअरीचा स्टॉक? काही महिन्यातच झाला मल्टीबॅगर

Stock to buy: बंपर परतावा देणाऱ्या स्टॉकचं प्रमाण मागच्या काही दिवसांपासून वाढत चाललं आहे. शेअर बाजारातही उत्साहाचं आणि तेजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशात एका स्टॉकनं चांगली कामगिरी केली आहे. अवघ्या काही महिन्यांतच हा स्टॉक मल्टीबॅगर झाला आहे. हा स्टॉक आहे डोडला डेअरीचा...

Read More

L&T Buyback: 'एल अ‍ॅंड टी'कडून पहिल्यांदाच बायबॅकची घोषणा, 10 हजार कोटींचे शेअर पुनर्खरेदी करणार

L&T Buyback: 'एल अ‍ॅंड टी' शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर पहिल्यांदाच शेअर बायबॅक करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. सध्यातरी 10000 कोटींचे शेअर पुनर्खरेदी करणार असली तर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More

Hawkins Dividend: तुमच्याकडे आहे का 'हॉकिन्स'चा स्टॉक? प्रत्येक शेअरमागे मिळणार 100 रुपयांचा लाभांश!

Hawkins Cookers Dividend: चांगल्या परताव्यासाठी अनेकजण विविध कंपन्यांत गुंतवणूक करतात. ज्या स्टॉकमधून चांगली कमाई होईल तसंच लाभांश मिळेल, याला प्राधान्य दिलं जातं. स्मॉल कॅप कंपन्या चांगला परतावा देण्यात सध्या पुढे आहेत. आता यात आणखी एका कंपनीचा समावेश झाला आहे.

Read More

Vedanta Dividend: वेदांताच्या नफ्यात पहिल्या तिमाहीत घसरण, मात्र कंपनीकडून गुंतवणूकदारांना लाभांश

Vedanta Dividend: वेदांता लिमिटेडला एप्रिल ते जून या तिमाहीत 2640 कोटींचा नफा झाला. त्यात 40% घसरण झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 4421 कोटींचा नफा झाला होता.

Read More