TVS Supply Chain IPO allotment:टीव्हीएस सप्लाय चेन कंपनीने शेअर वाटप केले, असा तपासा अॅलॉटमेंट स्टेटस
TVS Supply Chain IPO allotment: कंपनीच्या आयपीओला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने ग्रे मार्केटमध्ये टीव्हीएस सप्लाय चेनच्या शेअर प्रिमीयममध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. मागील काही दिवसांत शेअर प्रीमियममध्ये घसरण सुरु आहे.
Read More