IKIO Lighting IPO: ग्रे मार्केटमध्ये IKIO Lighting चा शेअर तेजीत, गुंतवणूकदारांना होणार बंपर फायदा
IKIO Lighting IPO: ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा शेअर 125 ते 130 रुपये प्रीमियमसह ट्रेड करत आहे. कंपनीने आयपीओसाठी प्रती शेअर 270 ते 285 रुपयांचा किंमतपट्ट निश्चित केला आहे. मात्र ग्रे मार्केटचा प्रतिसाद पाहता शेअर मार्केटमध्ये तो गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल, असे बोलले जात आहे.
Read More