Stock Market Holiday: बुधवारी शेअर मार्केट सुरू असणार; बकरी ईदची सुट्टी 29 जूनला
Stock Market Holiday: एनएसई आणि बीएसईने उद्याची सुट्टी रिशेड्युल्ड केली असून, बुधवारी (दि.28 जून) शेअर मार्केट सुरू असणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Stock Market Holiday: एनएसई आणि बीएसईने उद्याची सुट्टी रिशेड्युल्ड केली असून, बुधवारी (दि.28 जून) शेअर मार्केट सुरू असणार आहे.
Read MoreTata Technologies IPO: गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओला भांडवली बाजार नियामक सेबीनं मान्यता दिली आहे. त्यामुळे तब्बल 19 वर्षांनंतर पैसे गुंतवण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे.
Read MoreMultibagger Penny Stocks: स्वस्तात मस्त अशी कमाल काही शेअर्सनी केली आहे. या शेअर्सचं मूल्य कमी असूनही काही महिन्यांतच पैसे दुप्पट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे उत्कृष्ट परतावा देऊन त्यांनी स्वत:ला मल्टीबॅगर असल्याचं सिद्ध केलं आहे.
Read MoreShree Cement Share Fall: श्री सिमेंटचा शेअर हा मार्केटमध्ये महागड्या शेअर्सपैकी एक आहे. आजच्या पडझडीचा सगळ्यात जास्त फटका एलआयसीसह बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना बसला.
Read MoreBlue chip stocks: शेअर बाजारातल्या ब्लू चिप स्टॉक्सबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हे ब्लू चिप स्टॉक्स म्हणजे नेमकं काय? या स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यास फायदा होतो का? इतर स्टॉक्सपेक्षा यात काय वेगळेपण आहे, हे जाणून घेणं हेही महत्त्वाचं आहे.
Read MoreideaForge IPO: IPO खुला होण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये आयडियाफोर्जच्या शेअरने धुमाकूळ घातला आहे. आयडियाफोर्जचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 485 रुपये प्रीमियमसह ट्रेड करत आहे.
Read MoreUpcoming IPO: पेंटागॉन रबर कंपनी (Pentagon Rubber Company) सोमवारी बाजारात आपला आयपीओ ओपन करणार आहे. या अंतर्गत कंपनीकडून 23.10 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. या निमित्ताने कंपनीच्या आयपीओबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Read MorePaytm stock: मागच्या काही दिवसांपासून पेटीएमच्या शेअरच्या बाबतीत सकारात्मक घडामोडी घडताना दिसून येत आहेत. चांगली खरेदी पाहायला मिळत आहे. आता बीओएफए (BoFA) ही सहावी ब्रोकरेज फर्म आहे. या फर्मनं पेटीएमच्या स्टॉकवर 1,000 रुपयांपेक्षा जास्त लक्ष्य दिले आहे.
Read MoreUpcoming IPO: तुम्हाला देखील आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आज 23 जून 2023 रोजी तीन मोठ्या कंपन्यांचे आयपीओ ओपन होणार आहेत. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. कोणत्या कंपनीचे आयपीओ ओपन होणार आहेत, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Read MoreLIC Reduces Stake in NMDC: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने सरकारी मालकीच्या एनएमडीसी (National Mineral Development Corporation) कंपनीतील 6.06 कोटी शेअर्सची विक्री केली आहे. या विक्रीनंतर एलआयसीची एनएमडीसी कंपनीमध्ये एकूण भागीदारी 9.62 टक्के इतकीच उरली आहे.
Read Moreनिफ्टी मिडकॅप इंडेक्समधील कंपन्यांची घोडदौड सुरू असून या कंपन्यांचा भाव वधारला आहे. गुंतवणुकदारांनीही विक्री टाळू या शेअर्सच्या खरेदीवर लक्ष केंद्रित केले आहे. निफ्टी मिडकॅप-150 आणि निफ्टी मिड कॅप-100 हे दोन्ही इंडेक्स आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहचले आहेत. त्यामुळे मिड कॅप म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनाही भरघोस नफा मिळाला आहे.
Read MoreNifty Trading: निफ्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता 21 तास ट्रे़डिंग करता येणार आहे. एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजवर (NSE IX) गिफ्ट निफ्टीमध्ये येत्या 3 जुलै 2023 पासून 21 तासांचे ट्रेडिंग सायकल सुरु होणार आहे.सुरुवातीला एनएसई आयएक्सवर गिफ्ट निफ्टी, गिफ्ट निफ्टी बँक, गिफ्ट निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि गिफ्ट निफ्टी आयटी डेरिव्हेटिव्ह कॉंन्ट्रॅक्ट्स ट्रेडिंगसाठी उपलब्ध होणार आहेत.
Read More