Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

SEBI Penalty on 5 entities : चुकीचा व्यवहार करणाऱ्या 5 संस्थांना सेबीकडून दंड, एकावर तर 6 महिन्यांची बंदी

SEBI Penalty on 5 entities : चुकीच्या पद्धतीनं ट्रेडिंग करणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचा धडाका सेबीनं लावलाय. अलिकडेच 7 संस्थांना सेबीनं दंड ठोठावला होता. आता नव्यानं आणखी 5 संस्थांवर अयोग्य व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. शिवाय एका संस्थेवर तर 6 महिन्यांची बंदीदेखील घातलीय.

Read More

LIC IPO: भारतातील सर्वात मोठा IPO ठरला फ्लॉप! 'एलआयसी'मुळे गुंतवणूकदारांचे 2.5 लाख कोटींचे नुकसान

LIC IPO: शेअर मार्केटच्या इतिहासात आजवरचा सर्वात मोठा आयपीओ असा गाजावाजा करत लिस्ट झालेल्या एलआयसीने सामान्य गुंतवणूकदारांना अक्षरश:रडकुंडीला आणले आहे. वर्षभरात एलआयसीच्या शेअरमध्ये झालेल्या प्रचंड घसरणीने गुंतवणूकदारांचे किमान 2.5 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

Read More

Sensex-Bankex Derivatives Contracts: 'बीएसई'वर बँकेक्स आणि सेन्सेक्स डेरिव्हेटिव्हज कॉन्ट्रॅक्ट्स पुन्हा सुरु

Sensex-Bankex Derivatives Contracts:शेअर मार्केटमधील वायदे करारांमधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मुंबई शेअर बाजाराने (Bombay Stock Exchange) बँकेक्स आणि सेन्सेक्स डेरिव्हेटिव्हज कॉन्ट्रॅक्ट्स पुन्हा सुरु केले. यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांना या कॉन्ट्रॅक्ट्समुळे एकाधिक अतिरिक्त गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहेत.

Read More

HDFC-HDFC Bank Ex Dividend: एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचा डिव्हीडंड मिळवण्याची आज शेवटची संधी! जाणून घ्या सविस्तर

HDFC-HDFC Bank Ex Dividend: आज 16 मे 2023 रोजी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोन कंपन्यांचे शेअर एक्स डिव्हीडंडवर ट्रेड करणार आहेत.1 जून 2023 पासून शेअरहोल्डर्सला डिव्हीडंड (लाभांश) दिला जाणार आहे.एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र झाल्यानंतर 18 लाख कोटींची मालमत्ता असणारी देशात मोठी फायनान्स कंपनी म्हणून उदयास येणार आहे.

Read More

Upcoming SME IPO: आठवड्याभरात 3 आयपीओ येणार; गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या संपूर्ण माहिती

Upcoming IPO: आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पुढील हा आठवडा खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यातील 3 आयपीओ ओपन होणार आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.

Read More

Sensex Sharp Rise: शेअर मार्केटमध्ये तेजीची लाट, सेन्सेक्स-निफ्टीने गाठला पाच महिन्यांतील उच्चांकी स्तर

Sensex Sharp Rise:परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याने शेअर मार्केटमध्ये सध्या तेजीचे वातावरण आहे. आज सोमवारी 15 मे 2023 रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी वाढ झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 317 अंकांच्या वाढीसह 62345.71 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 84 अंकांच्या तेजीसह 18398.80 अंकांवर स्थिरावला. शेअर निर्देशांकाची मागील पाच महिन्यांतील ही उच्चांकी कामगिरी आहे.

Read More

SME IPO म्हणजे काय? यासाठी अ‍ॅप्लाय कसे करतात?

What is SME IPO: एसएमई आयपीओ हा नियमित आयपीओप्रमाणेच एक प्रकार आहे. या एसएमई स्मॉल अ‍ॅण्ड मीडिअम कंपन्या. ज्या कंपन्यांची उलाढाल 100 कोटींच्या आत असते. त्या कंपन्या जेव्हा आयपीओ आणतात; तेव्हा त्याला एसएमई आयपीओ म्हणतात.

Read More

Most Expensive Share: हे आहेत भारतातील सर्वांत महागडे शेअर्स!

Most Expensive Share: मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेड कंपनीचा MRF हा शेअर भारतातील सर्वांधिक महागडा शेअर आहे. हा शेअर 3-4 दिवसांपूर्वी 1 लाखाचा टप्पा पार करणार होता. याव्यतिरिक्त आणखी कोणत्या कंपन्यांचे शेअर्स महागडे आहेत, हे आपण पाहणार आहोत.

Read More

Mankind Pharma IT raid : मॅनकाइंड फार्माच्या कार्यालयावर आयटीचा छापा, शेअर्स घसरले

Mankind Pharma IT raid : शेअर बाजारात नुकतंच लिस्टिंग झालेल्या मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागानं छापा टाकलाय. दोनच दिवसांपूर्वी शेअर बाजारात मॅनकाइंड फार्माचा आयपीओ आला होता. आता या छाप्यानंतर कंडोम बनवणाऱ्या या कंपनीचे शेअर्स घसरले आहेत.

Read More

Nexus Select Trust REIT IPO: नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आरईआयटी आयपीओसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

Nexus Select Trust REIT IPO:स्थावर मालमत्ता क्षेत्रातला रिटेल स्पेसमधील भारतातील पहिला आरईआयटी आयपीओ नेक्सस सिलेक्ट ट्रस्टने आणला आहे.यातून कंपनी 3200 कोटी उभारणार आहे. यात प्रती शेअर 95 ते 100 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना 11 मे 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Read More

JSW Infrastructure IPO: JSW इन्फ्रास्ट्रक्चर आयपीओ आणणार! 2800 कोटी भांडवली बाजारातून उभारण्याची योजना

JSW Infrastructure कंपनी लवकरच IPO आणणार आहे. भांडवली बाजारातून 2,800 कोटी उभारण्याचे नियोजन कंपनीने आखले आहे. आयपीओ संबंधित कागदपत्रे कंपनीने सेबीकडे जमा केल्याची माहिती सुत्रांनी दिली. पायाभूत सुविधा उभारणी व्यवसायात वाढ करण्यासाठी IPO आणत असल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

SEBI Penalty on 7 entities : चुकीच्या पद्धतीनं ट्रेडिंग करणाऱ्यांना सेबीचा दणका, 7 संस्थांना 35 लाखांचा दंड

SEBI Penalty on 7 entities : नियमांना धरून ट्रेडिंग न करणाऱ्या संस्थांना सेबीनं दणका दिलाय. चुकीच्या पद्धतीनं ट्रेडिंग करणाऱ्या जवळपास 7 संस्थांना सेबीनं दंड ठोठावलाय. अनुचित व्यवहाराचा ठपका ठेवत 35 लाख रुपयांचा हा दंड आकारण्यात आला आहे.

Read More