Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Maruti Suzuki Car Sales : ग्राहकांना मारुती सुझुकीच्या मॉडेल्सची क्रेझ, वॅगनार पहिल्या स्थानावर

Maruti Suzuki Sales Many Models: एप्रिल 2023 मध्ये विकल्या गेलेल्या टॉप टेन पॅसेंजर वाहनांमध्ये ग्राहकांनी मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. मारुती सुझुकीनंतर ग्राहकांची टाटा, ह्युंदाई कंपनीच्या गाड्यांना पसंती मिळत आहे. एप्रिल महिन्यातील सेल पाहता ग्राहकांमध्ये मारुतीच्या अनेक मॉडेल्स क्रेझ दिसून येत आहे.

Read More

Tax Savings Tricks: 10 लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न असलं तरी वाचवता येऊ शकतो कर, 'या' आहेत ट्रिक्स!

नोकरी किंवा व्यवसायातून तुम्ही वर्षाला जर 10 लाखांहून अधिक उत्पन्न कमवत असाल तरीही तुम्ही कर सवलत मिळवू शकता. व्यवस्थित टॅक्स प्लॅनिंग जर केलं तर तुम्हांला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.

Read More

Think Tank Survey: देशातील तीन चतुर्थांश लोक गुंतवणुकीसाठी देतात बँकांना पसंती; पोस्टात करतात 'इतके' लोक गुंतवणूक

Think Tank Survey: पीपल रिसर्च ऑन इंडियाज कंझ्यूमर इकॉनॉमी (PRICE) नामक थिंक टॅंक कंपनीने भारतातील लोकांच्या गुंतवणुकी संदर्भात एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार देशातील तीन चतुर्थांश लोक गुंतवणुकीसाठी बँकांना पसंती देतात. तर पोस्टात गुंतवणूक करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. याशिवाय घेतलेले कर्ज कोणत्या गोष्टीसाठी खर्च केले जाते, याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे.

Read More

Royal Enfield Classic 350: बाइकला ऑन-रोड किमतीच्या 90 टक्के पर्यंत फायनॅन्स करू शकता, जाणून घ्या सविस्तर

Royal Enfield Classic 350: रॉयल एनफिल्डच्या क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350) बाइकला ऑन-रोड किमतीच्या 90 टक्के पर्यंत फायनॅन्स केले जाऊ शकते.

Read More

Baahubali Film Finance Story: बाहुबली चित्रपटासाठी निर्मात्याने 24 टक्के व्याजाने घेतले होते 400 कोटींचे कर्ज

Baahubali Film Making Finance Story : दक्षिणेतील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक असलेल्या 'बाहुबली' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. बाहुबली भाग 1 आणि बाहुबली भाग 2 या दोन्ही चित्रपटांनी मिळून 1000 कोटींहून अधिक व्यवसाय केला. परंतु तुम्हाला माहिती आहे का? निर्मात्यांनी हा चित्रपट तयार करण्यासाठी बँकेकडून 400 कोटींचे कर्ज घेतले होते, तेही सर्वाधिक 24 % व्याजदराने घेतले होते.

Read More

MSRTC@75Years : एसटी स्थानकांचं रुपडं पालटणार, अमृत महोत्सवानिमित्त काय खास?

MSRTC@75Years : सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बस स्थानकांचं रूप आता पालटणार आहे. गावोगावी पोहोचलेली एसटी सर्वच बाबतीत आता नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. यंदा एसटी आपलं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करीत आहे. त्यानिमित्त या वृ्त्तात एसटी बसस्थानकांची स्थिती आणि होणारे बदल याचा आढावा घेऊ...

Read More

SBI MODS : एफडी मोडावी लागणार नाही अन् दंडही नाही, काय आहे एसबीआयचा खास प्लॅन? जाणून घ्या...

SBI MODS : आर्थिक अडचणीत असताना आता तुम्हाला तुमची एफडी मोडण्याची गरज नाही. तुम्हाला कोणता दंडदेखील भरायची गरज नाही. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया घेऊन आलीय एक खास योजना. त्यामुळे एटीएममध्ये तुम्हाला पैसे काढताना कोणता विचार करायची गरज पडणार नाही.

Read More

Job opportunities: नोकरकपातीचं टेन्शन? आता 'या' क्षेत्रात निर्माण होत आहेत नव्या संधी

Job opportunities: नोकरकपातीच्या या दिवसांमध्ये काही क्षेत्रात नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. एकीकडे माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रात सर्वात जास्त लेऑफ म्हणजेच नोकरकपात केली जात आहे. तर या क्षेत्राशी संबंधित काही विभागांत रोजगार उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Read More

iQoo Neo 7 5G डिझाइन आणि फीचर्स लॉन्च होण्यापूर्वीच लीक, फोनमध्ये 3D कुलिंग सिस्टम उपलब्ध

MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर iQoo Neo 7 5G मध्ये उपलब्ध असेल. या प्रोसेसरसह भारतात येणारा हा पहिला फोन असेल. iQoo Neo 7 5G भारतात दोन रंगात सादर केला जाईल. iQoo Neo 7 5G चे लॉन्चिंग 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Read More

Business ideas : इकोफ्रेंडली अन् पैसेही मिळवून देईल 'हा' व्यवसाय, वर्षाला कमवा 5 लाख

Business ideas : चांगले पैसे मिळवून देणारा आणि चालणारा व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक नवी कल्पना घेऊन आलो आहोत. हा व्यवसाय इकोफ्रेंडली तर असेलच मात्र योग्य दिशेनं मेहनत केलीस कौशल्याचा योग्य प्रकारे वापर केला तर हा व्यवसाय तुम्हाला पैसेही मिळवून देईल. चला पाहूया...

Read More

Flipkart Smart TV Deal: LG कंपनीचा 'हा' स्मार्ट टीव्ही फक्त 3 हजारात खरेदी करता येणार; कसा, जाणून घ्या

Flipkart Smart TV Deal: तुम्हाला देखील स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल, तर तुम्ही फक्त 3 हजारात तो खरेदी करू शकता. ऑनलाईन रिटेल वेबसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart) यासंदर्भात ऑफर देण्यात येत आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Electricity Bill: 2 लाख 45 हजार शेतकऱ्यांकडे 2759 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत..

Electricity Bill: 2 लाख 45 हजार शेतकऱ्यांकडे 2759 कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. अमरावती परिमंडळासह संपूर्ण राज्यातील कृषी पंपांच्या वीज बिलांची थकबाकी असल्याने या बिलांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीजबिल माफ करण्याचे धोरण जाहीर केले आहे.

Read More