Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

इथेरिअम विलीनीकरण म्हणजे काय?

Ethereum Merge : इथेरिअमच्या विलीनीकरणानंतर इथेरिअम क्रिप्टोकरन्सी (Ethereum Cryptocurrency) पूर्वीसारखीच सुरक्षित राहणार का? विलीनीकरणामुळे कॉईन्सच्या रचनेत काही फरक पडणार का? जाणून घ्या.

Read More

IRDAI Rule: जीवन विमा पॉलिसीवरील कर्ज क्रेडिट कार्डद्वारे फेडता येणार नाही - IRDAI

IRDAI Rules About Policy Loans : आपण अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर करतो. आपल्या जवळ पैसे उपलब्ध नसले की, ती वेळ भागवून नेण्यास अनेकदा क्रेडिट कार्ड मदतीला येते. मात्र आता इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने क्रेडिट कार्डचा वापर करून विमा पॉलिसीवरील कर्जाची परतफेड करण्याची सुविधा बंद केली आहे.

Read More

युपीआयद्वारे (UPI) पैसे पाठवताना लाभार्थ्याची नोंदणी आवश्यक आहे का? जास्तीत जास्त किती पैसे पाठवू शकतो?

युनीफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारतीय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) द्वारे विकसित केलेली एक झटपट पेमेंट प्रणाली आहे. UPI हे IMPS इन्फ्रास्ट्रक्चरवर तयार करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे ग्राहकाला दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये लगेच पैसे ट्रान्सफर करता येतात.

Read More

e-Rupi Voucher: सर्वसामान्यांच्या फायद्याचं ई-रुपी व्हाउचर आहे तरी काय? आरबीआयने दिली परवानगी

e-Rupi Voucher : ई-रुपी व्हाउचर हे सर्वसामान्यांच्या फायद्याचं आहे. पण हे नेमकं आहे तरी काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नॉन-बँकिंग कंपन्यांना प्रीपेड पेमेंट साधनांद्वारे ई-रुपी व्हाउचर जारी करण्यास मान्यता दिली आहे. जाणून घेऊ सविस्तर...

Read More

RIL Dividend: वर्षभरानंतर रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी, लाभांश देण्यावर कंपनी करणार विचार

RIL Dividend: रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुंतवणूकदारांना कंपनी लाभांश देण्याचा विचार करत आहे. या आठवड्यात होणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना लाभांश देण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाऊ शकतो.

Read More

FPI : जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात 15,000 कोटी रुपये काढले

जगातील काही भागांमध्ये कोविड संसर्गाची वाढती प्रकरणे आणि अमेरिकेतील मंदीच्या चिंतेमध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs – Foreign Portfolio Investers) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 15,000 कोटी रुपये काढले.

Read More

Budget 2023 : विमा क्षेत्राला करातून सूट मिळेल का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?

Budget 2023 : 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) या अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. विविध क्षेत्रांचे याकडे लक्ष लागले आहे. विमा क्षेत्रालाही बजेटकडून काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा कोणत्या? ते पाहूया.

Read More

HUL Crorepati Club: सीईओंची फॅक्टरी म्हणून कंपनीची ओळख, अनेक करोडपती करतात काम; जाणून घ्या...

HUL Crorepati Club: सीईओंची फॅक्टरी अशी ओळख असलेली एक कंपनी आहे. या कंपनीत अनेक करोडपती काम करतात. या कंपनीविषयी तुम्हाला माहिती आहे का? हिंदुस्तान युनिलिव्हर असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीचा विस्तार तर मोठा आहेच मात्र अनेक कोट्यधीश या कंपनीत काम करतात.

Read More

Loan applications: कर्जाचे अर्ज वारंवार नाकारले जातात? काय असू शकते कारण..

Loan applications: गृहकर्ज ही सुरक्षित कर्जे आहेत जी तुम्हाला तुमच्या बचत किंवा इतर मासिक खर्चाला बाधा न आणता तुमचे स्वप्नातील घर खरेदी/नूतनीकरण करण्यास मदत करतात. तुम्हाला गृहकर्जाची नितांत गरज आहे आणि तुम्ही केलेला अर्ज बँकेकडून फेटाळला जात आहे, तर त्यामागे काय कारण असू शकते जाणून घेऊया.

Read More

Overdraft loan: सॅलरी अकाउंटवर घेऊ शकता ओव्हरड्राफ्ट लोनचाही फायदा, कसा घ्यावा सुविधेचा लाभ?

Overdraft loan: सॅलरी अकाउंट असेल तर ओव्हरड्राफ्ट लोनचा फायदा घेता येतो. ही सुविधा सॅलरी अकाउंटवर उपलब्ध असते. नोकरदार असलेल्या सामान्य माणसाला कधी तरी अशी वेळ येते, जेव्हा त्याला कर्ज घ्यावं लागतं किंवा मित्रांकडून मदत घ्यावी लागते. अशावेळी ओव्हरड्राफ्ट लोनची मदत नक्कीच होऊ शकते.

Read More

SEBI: कॉर्पोरेट बाँड इंडेक्स फ्यूचर्स काँट्रॅक्टमध्ये काय असणार आहे?

Corporate Bond Index Futures Contracts: नुकतेच सेबीने गुंतवणूक साधन आणि बाजारातील लिक्विडीटी वाढविण्यासाठी फ्युचर काँट्रॅक्ट्सना परवानगी दिली आहे. याबाबतचे सविस्तर तपशील सेबीने आपल्या संकेतस्थळावर दिले आहेत. काय आहेत हे तपशील पुढे वाचा.

Read More

Smart Investment : चांगला परतावा मिळण्यासाठी पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण हवा

ट्रेडिंग क्षेत्रात पोर्टफोलिओमध्ये वैविध्यता असणे एक महत्वाचा विषय आहे. असे असले तरीही विशेषत: नव गुंतवणूकदारांकडून हा दुर्लक्षित विषय आहे. हंगामी गुंतवणूकदार त्यांचे पोर्टफोलिओ बऱ्यापैकी संतुलित ठेवतात ज्याद्वारे संबंधित जोखीम कमी होते तसेच एकूण परतावा वाढतो. (How Diversified Portfolio help to reduce risk)

Read More