Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

RBI Cash Deposit Rule: बँक खात्यात 30 हजारांपेक्षा जास्त रक्कम असल्यास बंद होणार अकाउंट? काय आहे सत्य?

RBI Cash Deposit Rule: तुमच्या बँक खात्यात 30 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुमचं अकाउंट बंद होणार, अशाप्रकारच्या बातम्या तुमच्या वाचनात आल्या असतील. आरबीआयच्या गव्हर्नरांचा उल्लेख करून या बातम्या दिल्या गेल्या. या बातम्यांमध्ये तथ्य आहे का, हे पाहणं गरजेचं आहे.

Read More

Instant Loan Apps : अॅपवरून लोन अप्लाय करताय? 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

Instant Loan Apps : इन्स्टंट लोन अॅपवरून जर तुम्ही कर्ज घेत असाल तर सावध व्हा. फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमुळे अशाप्रकारचे अॅप्स वादात सापडलेत. तर अशा बेकायदा अॅपवरून लोन घेतल्यानंतर आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे कर्ज काढण्याची कितीही गरज असली तरी थोडं थांबणं हाच यातला मार्ग आहे.

Read More

Carlyle Aviation and SpiceJet Agreement: कार्लाइल एव्हिएशन स्पाइसजेटमधील 7.5% हिस्सा विकत घेणार

Carlyle Aviation and SpiceJet Agreement: रोखीसाठी अडचणीत असणाऱ्या स्पाइसजेटने कार्लाइल एव्हिएशनसोबत करार केला आहे. यामुळे त्यांना कर्ज उपलब्ध झाले आहे. या कर्जाच्या बदल्यात कार्लाइल एव्हिएशन स्पाइसजेटमधील 7.5% हिस्सा विकत घेणार आहे.

Read More

FSSAI on curd : अखेर पाकिटावर वापरता येणार दह्याचं प्रादेशिक नाव, काय आहे नेमका वाद?

FSSAI on curd : दही या उत्पादनाला प्रादेशिक शब्द आता वापरता येणार आहे. एफएसएसएआय (The Food Safety and Standards Authority of India) म्हणजेच अन्न सुरक्षा नियामकानं आपल्या आदेशात सुधारणा केलीय. दही या शब्दावरून तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) वाद निर्माण झाला होता, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. पीटीआयनं हे वृत्त दिलंय.

Read More

Budget and Market: बजेटच्या दिवशी कसा असेल मार्केटचा मूड? वाचा मागील दहा वर्षातील मार्केटने बजेटला दिलेला प्रतिसाद

Budget and Market: भारताच्या बजेटकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. उद्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.

Read More

Gucci आणि Adidas ची 1 लाखाची निरुपयोगी छत्री

फॅशन चा अग्रगण्य ब्रँड Gucci आणि स्पोर्ट्सवेअरचा आघाडीचा ब्रँड Adidas हे या छत्रीची विक्री करत आहेत. ही छत्री 11,100 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 1 लाख 27 हजार रुपयांना विकली जात आहे.

Read More

थर्ड-पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियम महागणार!

वाढत्या इंधन दरवाढीबरोबर महागाई सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता मोटर इन्शुरन्सच्या प्रीमियमची भर (insurance premium increase) पडणार आहे. येत्या 1 जूनपासून थर्ड-पार्टी मोटर इन्शुरन्ससाठी (3rd party motor insurance) मोजावे लागणाऱ्या हप्त्याची रक्कम वाढणार आहे.

Read More

Low CIBIL Score : क्रेडिट स्कोअर कमी आहे तरीही कर्ज मिळवू शकता, त्यासाठी वापरू शकता 'या' टिप्स

Low CIBIL Score : जर तुम्हाला पैशांची अत्यंत आवश्यकता असेल आणि कमी क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज घेण्यात अडचणी येत असतील तर काही टिप्स वापरुन तुम्ही कर्ज मिळवू शकता. त्या टिप्स कोणत्या ते जाणून घेऊया.

Read More

Health Insurance: आरोग्य विमा खरेदी करतांना काही महत्वाच्या टिप्स जाणून घ्या

Health Insurance Tips: कोरोना काळानंतर आरोग्य विमा खरेदी करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. बऱ्याचदा आपल्याला आरोग्य विमा खरेदी करतांना कोण-कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, ते लक्षात येत नाही. त्यामुळे आरोग्य विमा खरेदी केल्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. यासाठी आज आपण काही महत्वाच्या टीप्स जाणून घेणार आहोत.

Read More

Mobile Tracking System : मोबाइल हरवलाय? नो टेन्शन! लवकरच सुरू होणार ट्रॅकिंग सिस्टम

Mobile Tracking System : मोबाइल हरवल्याचं टेन्शन घेण्याची आता गरज नाही. कारण सरकार लवकरच यासंदर्भात एक पाऊल पुढे टाकतंय. मोबाइल ट्रॅकिंग सिस्टम सुरू केली जाणार आहे. या माध्यमातून मोबाइल ट्रॅक केला जाईल तसंच तो तत्काळ ब्लॉकही केला जाऊ शकणार आहे.

Read More

FD for Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर मिळतंय 9.11 टक्के व्याज, काय आहे बँकेची स्कीम?

FD for Senior Citizen : मुदत ठेव म्हणजेच एफडीवर चांगलं व्याज हवं असेल तर विविध वित्त संस्था, बँकांच्या योजना आहेत. मात्र 7-8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळताना दिसत नाही. अशात अशी एक मुदत ठेव योजना उपलब्ध झालीय, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 9.11 टक्के व्याज दिलं जातंय. काय आहे योजना, पाहू...

Read More

Mahalakshmi Race Course: BMC चा तब्बल 5 कोटींचा महसूल बुडाला

गेल्या 10 वर्षांपासून महालक्ष्मी रेसकोर्सच्या भाडेकराराचे नुतनीकरण झालेले नाही. शासनाचा गेल्या दहा वर्षात तब्बल 5 कोटींचा महसूल बुडाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Read More