Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Tata motors : टाटा मोटर्स 1 मेपासून वाढवणार कारचे दर, वर्षातली दुसरी दरवाढ

Tata motors : टाटा मोटर्सनं आपल्या प्रवासी वाहनांच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. ही दरवाढ 1 मेपासून होणार आहे. नुकतीच टाटा मोटर्सनं याची घोषणा नुकतीच केलीय. टाटा मोटर्सच्या शेअर्स तणावाच्या स्थितीत गेले. शुक्रवारी बाजारपेठेत हे शेअर्स व्यवहार करताना दिसले.

Read More

Ganesh Idols Market: नागपूर जिल्ह्यात साकारल्या जात आहेत दहा लाख गणेशमूर्ती, कोट्यवधी रुपयांची उलाढाल

Nagpur District Ganesh Idols Market: महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं आगमन दोन महिन्यांवर आलं आहे. यानिमित्त नागपूर शहर तसेच जिल्ह्यातील हजारो मूर्तिकार जवळपास दहा लाख मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्यासाठी कामाला लागले आहेत.

Read More

Simple Tricks to Increase Wi-Fi Speed: जाणून घ्या, Wi-Fi चे स्पीड वाढविण्याच्या सोप्या ट्रिक्स

Wi-Fi Speed Idea: वाय-फाय (Wi-Fi) हा सर्वाच्या जिव्हाळयाचा विषय आहे. वाय-फायला जर स्पीड मिळाली, तर युजर्सच्या आनंदाला पारावर राहत नाही. मात्र जर वाय-फायला कमी रेंज मिळाली तर तुमचा पूर्ण मोड जातो. तुमचा हाच मोड जाऊ नये म्हणून तुम्हाला वाय-फायला स्पीड मिळेल, अशा काही सोप्या ट्रीक्स आम्ही तुमच्यासोबत शेयर करणार आहोत.

Read More

Flipkart big saving day 2022 : ‘फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे 2022’ ची घोषणा, या स्मार्टफोन्सवर मिळतेय सूट

फ्लिपकार्ट (Flipkart) आणखी एका सेलसह परत आले आहे, जो वर्षातील शेवटचा सेल असू शकतो. बिग सेव्हिंग डेजचा (Flipkart Big saving days) हा सेल 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान होईल.

Read More

EPF Vs NPS: निवृत्तीसाठी कुठे केलेली गुंतवणूक ठरेल फायद्याची, सविस्तर जाणून घ्या

EPF Vs NPS: तुम्हीही निवृत्तीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सरकारकडून चालवण्यात येणारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) हे दोन उत्तम गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यापैकी कुठे गुंतवणूक केल्यावर तुमचा फायदा होईल, जाणून घेऊयात.

Read More

PACL Chit Fund : गुंतवणूकदारांना पीएसीएल चीट फंडकडून पैसे परत, काय आहे प्रकरण?

PACL Chit Fund : पीएसीएल लिमिटेडनं आपल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केले आहेत. जवळपास 19 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना 920 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. या कंपनीवर गुंतवणूकदारांनी 17,000 कोटी रुपयांचा दावा केलाय.

Read More

Where are the Rs 2,000 notes gone : कुठे गेली 2 हजार रूपयांची नोट? रिझर्व्ह बँकेने दिले 'हे' उत्तर

Where are the Rs 2,000 notes gone : भारतात 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. 1000 रुपयांच्या ऐवजी 2000 रुपयांची गुलाबी नोट चलनात आली. पण आता हीच गुलाबी नोट कुठेही दिसत नाही आहे. अचानक चलनातून दोन हजारांची नोट दुर्मिळ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

Read More

Mutual Fund investment: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहात? सेबीनं आणले नवे नियम

Mutual Fund investment: चांगल्या परताव्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं नवीन फ्रेमवर्क जारी केलं आहे. ते काय आहे आणि त्याचा कसा फायदा होईल ते जाणून घेऊ...

Read More

IPPB Bank Alert: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा खातेधारकांना इशारा

IPPB Bank Alert: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे की, सायबर गुन्हे करणारे लोक आयपीपीबीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना घडत आहेत. विचार न करता कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तसेच, तुमचे वैयक्तिक बँकिंग तपशील शेअर करू नका. त्यामुळे तुम्ही सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित राहाल.

Read More

Small Cap Funds : स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक वाढतेय, काय आहेत कारणं? 'हे' 5 मुद्दे महत्त्वाचे

Small Cap Funds : स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करायची आहे का, काय काळजी घ्यावी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत याविषयी गुंतवणूक करणाऱ्याला माहिती असायला हवी. मिळालेल्या आकडेवारीमध्ये स्मॉल कॅपवर गुंतवणूकदारांचा विश्वास अबाधित असल्याचं दिसतंय.

Read More

PPF: आता बँकेत न जाता तुम्ही घरीच उघडू शकता PPF खाते, SBI देत आहे विशेष ऑफर

PPF Account Open At Home: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) योजना ही सामान्य लोकांसाठी गुंतवणुकीसाठी सुलभ योजना आहे. या योजनेंतर्गत वार्षिक 7.1 टक्के व्याज दिले जात आहे, जे बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत पीपीएफ खाते उघडू शकता. एसबीआयचे ग्राहक आता त्यांच्या इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंग सेवेद्वारे पीपीएफ खाते ऑनलाइन घरी बसूनही उघडू शकतात.

Read More