Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Home Loan: होमलोन घेण्याआधी 'या' गोष्टी नक्की पडताळा, कमी व्याजदराचे कर्ज मिळण्यास होईल मदत

Low Interest Rate Home Loan : असे म्हणतात की, सर्व सामान्य माणसाचं घर हे एकदाच बांधून होतं. हे घर उभारतांना फार कष्ट घ्यावे लागतात. त्यातच मग एक मोठी रक्कम उभारण्यासाठी गृहकर्ज हे आधार बनते. मात्र, गृहकर्ज घेण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर व्याजदर कमी करण्यासोबतच मोठ्या रकमेची बचत होऊ शकते.

Read More

Flipkart Big Saving Days 2023: फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे निमित्त असणार आहे खास सेल, जाणून घ्या ऑफर्स

फ्लिपकार्ट सेल 15 जानेवारीपासून सुरू होत असून हा सेल  20 जानेवारीपर्यंत चालेल.कंपनीने त्यांच्या वेबसाईटवरून यासंबंधी माहिती दिली आहे.इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ग्राहकांना 80 टक्के पर्यंत सूट मिळणार आहे.

Read More

Tomato Price Hike: केंद्र सरकार घेणार महाराष्ट्राकडून टोमॅटो विकत, महाष्ट्रासह इतरही राज्यातून करणार खरेदी

Central Government Buy Tomatoes: गेल्या काही दिवसांपासुन सर्वत्र टोमॅटो महागल्याची चर्चा आहे. 20 ते 30 रुपये किलोला मिळणारे टोमॅटो 150 ते 180 रुपये किलो दराने मिळायला लागल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आता तर गृहीणींबरोबरच केंद्र सरकारच्या चिंतेतही टोमॅटो महागल्याने भर पडली आहे.

Read More

Unemployment Allowance: जाणून घ्या, महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे उद्दिष्ट आणि बरेच काही..

Unemployment Allowance: महाराष्ट्र सरकारने बेरोजगारी भत्ता योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत पात्र उमेदवारांना दरमहा 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना 2020 मध्ये जाहीर करण्यात आली होती. 12वी व पदवीधर बेरोजगार युवक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Read More

Stree Swabhiman Yojana 2023: स्त्री स्वाभिमान योजना म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Stree Swabhiman Yojana: केंद्र सरकारकडून, महिलांना समाजात सन्मान मिळावा यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचअंतर्गत केंद्र सरकारने नुकतीच स्त्री स्वाभिमान योजना 2023 सुरू केली आहे. ही एक कल्याणकारी योजना आहे.

Read More

Maruti Suzuki Cars: शेणालाही येणार सोन्याचे दिवस! प्रदूषण रोखण्यासाठी मारुती सुझुकीचा नवा प्लॅन

प्रदूषण रोखण्यासाठी मारुती सुझुकी भविष्यामध्ये मोठं काम करणार आहे. त्यासाठी पायलट प्रोजक्टही सुरू करण्यात आला आहे. वाहनामधून होणारं कार्बन प्रदूषण कमी करण्यासाठी शाश्वत इंधन निर्मितीवर कंपनीकडून काम करण्यात येत आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेण वापरण्यात येणार आहे.

Read More

'सीएसएमटी' रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी 'पॉड' हॉटेल

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) रेल्वे स्थानकात 'पॉड' हॉटेल उभारण्यात येत असून, जून महिन्याच्या अखेरीस ते प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार आहे.

Read More

Wheat: आगामी काळात गहू पुन्हा महागणार का? जाणून घ्या

Wheat: युरोपमध्ये पिकवल्या जाणाऱ्या गव्हामुळे आता तणाव वाढला आहे, येणाऱ्या काळात पुन्हा भाव वाढणार का? 2022 मध्ये रशिया-युक्रेन (Russia and Ukraine) संकटामुळे गव्हाच्या किमतीत मोठी उसळी आली आणि त्याचा परिणाम भारतातही दिसून आला.

Read More

Petrol-Diesel Sales: मॉन्सूनच्या आगमनाचा पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर मोठा परिणाम, पाहा सविस्तर आकडेवारी

Petrol-Diesel Sales: मॉन्सूनच्या आगमनाचा पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर बऱ्याच अंशी परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. शेतीसाठी पेट्रोल-डिझेलची मागणी कमी झाली आहे. तर मॉन्सूनच्या आगमनासोबतच रहदारीदेखील कमी झाल्यामुळे या वाहनांच्या इंधनाच्या विक्रीत जूनच्या पहिल्या पंधरवड्यात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Read More

LTIMindtree Q3 Results: एलटीआय माइंडट्री नफ्यात झाली, 4.7 टक्क्यांची घट!कंपनीने जाहिर केला डिव्हिडंड

LTIMindtree Q3 Results: एलटीआय माइंडट्री या प्रसिद्ध आयटी कंपनीने आपल्या तिमाहीचा निकाल नुकताच जाहिर केला आहे. यात कंपनीलाच्या महसुलात 25 टक्क्यांची वाढ झाली असून नफा 4.7 टक्क्यांनी घटले आहे, तर ग्रॉस मार्जिनमध्येही घट झाली आहे. निकालातील संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

Xiaomi Layoffs: शाओमीचा दबदबा होतोय कमी, बाजारपेठेतल्या पिछाडीनंतर आता भारतात करणार कर्मचारी कपात

Xiaomi Layoffs: स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीचा भारतीय बाजारपेठेतला दबदबा आता कमी होताना दिसत आहे. वाढती स्पर्धा आणि कठोर सरकारी नियम या सर्व आव्हानांना समोरं जात असताना कंपनीची दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीतून काही कर्मचाऱ्यांना कमी केलं जाणार आहे.

Read More

SIP Calculator: दरमहा एसआयपीतून 10 हजार भरा आणि 1 कोटी मिळवा

SIP Calculator: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या अनेक योजना आहेत. या योजनांमधील गुंतवणुकीतून दीर्घकालीन गुंतवणुकीवर वर्षाला सरासरी 12 टक्के परतावा मिळू शकतो. हा अंदाज मागील काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडांनी दिलेल्या परताव्यावर वर्तवला जातो. पण हा परतावा निश्चित 12 टक्के मिळेलच याची शाश्वती देता येत नाही.

Read More