Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

National Youth Day: तरूणांना असे आर्थिक साक्षर करा!

National Youth Day 2023: भारतात 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या युवा दिनानिमित्त आपण युवकांना आवश्यक असलेल्या आर्थिक साक्षरतेची आणि आर्थिक घडामोडींची माहिती सांगणार आहोत.

Read More

Indusind Bank FD Rate: इंडसइंड बँकेच्या मुदत ठेवीत गुंतवणूक करण्यापूर्वी बँकेचे सुधारित व्याजदर जाणून घ्या

Indusind Bank FD Rate: खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने मुदत ठेवींवरील (Fixed Deposit) व्याजदरात बदल केले आहेत. बँकेकडून सर्वसामान्य ग्राहकांना 7.75 टक्के सर्वाधिक व्याजदर, तर ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के सर्वाधिक व्याजदर देण्यात येत आहे.

Read More

जेट एअरवेज सप्टेंबरमध्ये पुन्हा उड्डाण घेणार; कंपनीचे शेअर्सही सुसाट!

Jet Airways back : हवाई वाहतूक संचालनालयाने (Directorate General of Civil Aviation – DGCA) परवानगी दिल्यामुळे भारताच्या जेट एअरवेजची (Jet Airways) विमान सेवा सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा सुरु होणार आहे.

Read More

money saving tips on home loan: गृहकर्ज घेताय? पैसे कसे वाचतील घ्या जाणून..

money saving tips on home loan: स्वत:चे घर घ्यावे असावे असे बऱ्याच जणांचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठी अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो. बचत करावी लागते. सोबतच घर घेताना बहुतेकदा कर्जही घ्यावे लागते. होम लोन (गृह कर्ज) घेत असताना काही निर्णय घ्यावे लागतात, जे तुम्हाला खर्चात टाकू शकतात किवा यामुळे तुमची पैशाची बचत होऊ शकते. होम लोन घेताना पैशाची बचत करणाऱ्या या टिप्स जाणून घ्या.

Read More

Bank FD Rates: पंजाब अँड सिंध बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात केला फेरबदल, जाणून घ्या नवे व्याजदर

Bank FD Rates: खासगी क्षेत्रातील पंजाब अँड सिंध बँकेने (Punjab and Sind Bank) त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात फेरबदल केला आहे. हे नवीन बदल 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. तुम्हीही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर बँकेचे नवीन व्याजदर जाणून घ्या.

Read More

Redmi Note 12 5G सीरीज लॉन्च करण्यासाठी तयार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Redmi Note 12 5G: 5 जानेवारीला Xiaomi ब्रँडची Redmi कंपनी भारतीय बाजारात आपले तीन नवीन डिवाइस लाँच करीत आहे. हे फोन भारतीय बाजारात Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G या नावाने येणार आहेत.

Read More

LIC Premium Collection: LIC च्या प्रीमियम कलेक्शनमध्ये 17 टक्क्यांनी वाढ, तरीही LIC दुसऱ्या क्रमांकावर!

LIC Premium Collection: एलआयसीने 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 2 लाख कोटी रुपये प्रीमियम जमा केला आहे. हा प्रीमियम मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 17 टक्क्यांनी जास्त आहे; असे असले तरीही सर्वाधिक प्रीमियम जमा करण्यामध्ये LIC अजूनही दुसऱ्या क्रमांकाची कंपनीच आहे. मग पहिला क्रमांकावर कोणती कंपनी आहे?

Read More

IIT Madras ने स्वदेशी स्वयंपूर्ण मोबाइल OS 'BharOS' केले विकसित, हाय-टेक सुरक्षेसह गोपनीयतेचाही समावेश

IIT Madras : सध्या ज्या संस्थांना सुरक्षितता आणि गोपनीयतेची नितांत गरज आहे अशा संस्थांना BharOS या स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमच्या सेवा पुरवल्या जात आहेत. ही देशी मोबाइल ओएस अधिक विश्वासार्ह मानली जाते.

Read More

AI Farming: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्यानं आता शेतीत क्रांती! शेतकऱ्यांना मिळणार भरघोस नफा

AI Farming: आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आता शेतीमध्येही वापर होणार आहे. या माध्यमातून शेतीत क्रांती घडवून आणली जाईल. शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. कारण याद्वारे भरघोस नफाही शेतकऱ्याला मिळणार आहे. पण या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीत नेमका कसा होऊ शकतो? जाणून घेऊ...

Read More

2022 Top Ten google search list : 2022 मध्ये गुगलवर लोकांनी सर्वाधिक शोध घेतला व्हॅक्सिन सर्टिफिकेट आणि ई-श्रमिक कार्डचा

गुगलवर How to च्या सर्च यादीमध्ये या वर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या टॉप टेन टॉपिक्समध्ये व्हॅक्सिन सर्टिफिकेट (Covid vaccine cirtificate) आणि ई-श्रमिक कार्ड (e shramik card) कसं तयार करावं याचा समावेश आहे.

Read More

Rainy Season Business Idea: पावसाळ्यात छत्रीचा व्यवसाय सुरू करून बक्कळ कमाई करा, जाणून घ्या सविस्तर माहिती

Rainy Season Business Idea: यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही देखील छत्र्यांच्या व्यवसाय करून बक्कळ कमाई करू शकता. त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल, माल कुठून खरेदी करावा, याबाबत माहिती जाणून घ्या.

Read More

FIR Against Ashneer Grover: भारतपे चे माजी एमडी अश्नीर ग्रोवर विरोधात गुन्हा दाखल, 81 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

FIR Against Former Bharat Pay MD Ashneer Grover: शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनचे जज अश्नीर ग्रोवर यांच्यावर भारतपे च्या विद्यमान प्रमुखाने 81 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत बुधवारी (दि. 10 मे ) अश्नीर ग्रोवरविरोधात एफआयआर दाखल केली.

Read More