Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Groww UPI: ग्रो अ‍ॅपवरून आता UPI पेमेंट करता येणार; ‘Pay’ फिचर लाँच

ग्रो या गुंतवणूक सेवा देणाऱ्या अ‍ॅपने आता युपीआय पेमेंट सुविधा ग्राहकांसाठी आणली आहे. ‘Pay’ या फिचरद्वारे ग्राहकांना क्युआर कोडद्वारे पेमेंट करता येईल. पेमेंट सुविधा देण्याकडे अनेक फिनटेक कंपन्यांचा कल वाढला आहे. ग्रो अ‍ॅपद्वारे क्रेडिट कार्डचे पेमेंट देखील करता येईल.

Read More

Credit Society For Single Women : बँकांनी कर्ज नाकारलं, एकल महिलांनी सुरु केली स्वतःचीच पतसंस्था!

Credit Society For Single Women : अनेकदा एकल, विधवा आणि घटस्फोटित महिलांना बँका कर्ज देत नाहीत. कारण त्यांच्याकडे रोजगार नसेल तर गहाण ठेवण्यासाठी काहीच नसतं. पण, अशा महिलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेनं चक्क खास एकल महिलांसाठी एक पतसंस्था सुरू केली. आणि आतापर्यंत 90 लाख रुपयांची छोटी कर्ज या संस्थेनं गरजू महिलांना दिली आहे. या पतसंस्थेचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या.

Read More

खरेदी खत (Sale Deed) म्हणजे काय?

खरेदी खताला इंग्रजीत Sale Deed म्हणतात. म्हणजेच मालकीचं हस्तांतरण. थेट मालकच बदलायचा तर खरेदी खत करावं लागतं. मालकी हक्काचा प्रबळ पुरावा म्हणजे खरेदी खत असते. इंग्रजीत याला Sale Deed म्हणत असले तरी मराठीत याला खरेदी खत (Sale Deed) म्हणतात.

Read More

Delta Corp GST: गेमिंग क्षेत्रातील डेल्टा कॉर्पला 6 हजार कोटींची GST नोटीस

गेमिंग क्षेत्रातील बलाढ्य कंपनी डेल्टा कॉर्पला वस्तू आणि सेवा कर विभागाने 6,384 कोटींची कर नोटीस पाठवली आहे. मागील महिन्यातच कंपनीला 11 हजार कोटींची अतिरिक्त कराची मागणी GST विभागाने केली होती. कर नोटिशीनंतर कंपनीचे शेअर्स गडगडले आहेत.

Read More

Foreign Investment Policies: रघुराम राजन, सुरजित भल्ला यांची परकीय गुंतवणूक धोरणावर चर्चा, पहा संपूर्ण माहिती

हा लेख भारतातील परदेशी गुंतवणूकीच्या घटणाऱ्या प्रवाहाची विवेचना करतो. रघुराम राजन आणि सुरजित भल्ला यांच्या मतानुसार, अस्थिर आणि अनिश्चित धोरणे, उच्च कर दर आणि वाढती नियामकीय अडचणी यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली आहे, ज्यामुळे गुंतवणूक कमी होत आहे.

Read More

आरबीआयकडे बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या 600 अॅप्सची यादी!

RBI च्या अहवालानुसार, डिजिटल कर्ज देणार्‍या अॅप्सच्या विरोधात सुमारे 2,562 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या 2,562 तक्रारींपैकी सर्वाधिक 572 तक्रारी महाराष्ट्रातून आहेत.

Read More

SBI Pension Seva: घरबसल्या मिनिटात होईल पेन्शन संबंधित कोणतेही काम, जाणून घ्या या 'खास' सेवेबद्दल

एसबीआयने पेन्शनधारकांसाठी खास पोर्टल सुरू केले आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून पेन्शनसंबंधित सर्व सेवांचा लाभ घेता येईल.

Read More

UPI Payments Abroad: आता परदेशातही करता येणार UPI द्वारे पेमेंट्स

हा लेख UPI (Unified Payments Interface) पेमेंट्सच्या परदेशातील विस्तारावर केंद्रित आहे. Google India Digital Services आणि NPCI यांच्यातील करारामुळे, आता UPI वापरकर्ते परदेशातही पेमेंट्स करू शकतात. या लेखात आम्ही UPI वापरकर्त्यांना होणाऱ्या फायद्यांबद्दल माहिती देणार आहोत.

Read More

NPS Update: कुठलेही शुल्क न देता राष्ट्रीय पेन्शन योजनेत जमा केलेली रक्कम काढता येणार

PFRDA ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मधून कधीही बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एवढेच नाही तर नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मधून बाहेर पडल्यानंतर ग्राहकांना आता अ‍ॅन्युइटी प्लॅन निवडण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच आता यापुढे NPS मधून बाहेर पडताना ग्राहकांना कोणतेही शुल्क भरायची गरज नाहीये.

Read More

UPI Payment करण्यासाठी SBI ने आणली नवी सेवा, सर्व बँकेचे खातेदार करू शकतील पेमेंट! GPay, Paytm ला तगडे आव्हान!

डिजिटल बँकिंग ॲप SBI YONO द्वारे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI Payment) वापरण्याची सुविधा ग्राहकांना देण्यात आली होती. सुरुवातीला केवळ SBI बँकेच्या ग्राहकांसाठी मर्यादित असलेली ही सुविधा आता अन्य बँकेचे ग्राहक देखील वापरू शकणार आहेत अशी माहिती स्वतः बँकेनेच दिली आहे.

Read More

Property in Minor’s Name: अल्पवयीन मुलांच्या नावाने मालमत्ता खरेदी करता येते का? वाचा

अनेक पालक अल्पवयीन मुलाच्या नावाने संपत्ती खरेदी करण्याचाही विचार करतात. मात्र, भारतात अल्पवयीन व्यक्ती संपत्ती खरेदी करता येते का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Read More

साठे खत (Agreement for Sale) म्हणजे काय?

एखादी जमीन किंवा मिळकत भविष्यात खरेदी करण्यासाठी दोन पक्षांमध्ये (खरेदीदार आणि विक्रीदार) जो सामंजस्य करार केला जातो, त्याला साठे खत किंवा साठे करार (Agreement for Sale) म्हणतात. हा करार पूर्ण झाला किंवा पैशांचा व्यवहार पूर्ण झाला की, साठे खत संपुष्टात येते.

Read More