Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

कसे बनवावे घरासाठी मासिक बजेट?

अशाप्रकारे तयार करा मासिक बजेट आणि खरेदी करा तुम्हाला हव्या असणाऱ्या वस्तू

Read More

मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे? जाणून घ्या नियम व अटी

मुलांची लग्न, परदेशातील शिक्षणाचा खर्च किंवा व्यवसायासाठी लागणाऱ्या मोठ्या रकमेसाठी मालमत्तेवरील कर्ज (Loan Against Property) हा योग्य पर्याय ठरू शकतो. यासाठीच्या अटी आणि नियमांबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Poonawalla Fincorp: पुनावाला फिनकॉर्पचं लवकरच क्रेडिट कार्ड येणार; 'या' बँकेसोबत केली भागीदारी

पुनावाला फिनकॉर्प को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कंपनीला नुकतीच क्रेडिट कार्ड व्यवसायासाठी परवानगी मिळाली आहे. या कार्डद्वारे ग्राहकांना अनेक आर्थिक सेवा पुरवण्यात येतील.

Read More

Paishanvar Bolu Kahi: कर्जतमधील आशा वर्कर, कष्टकरी महिलांचा 'पैशांवर बोलू काही' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Paishanvar Bolu Kahi: 'महामनी'च्या अर्थसाक्षर चळवळीत रायगडमधील कर्जत तालुक्यातील जाम्बरंग येथील आशा वर्कर्स, लघु उद्योग करणाऱ्या कष्टकरी महिला आणि स्थानिक महिलांनी पैशांवर बोलू काही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Read More

जोडीदारासोबत संयुक्त बँक खाते आहे? जाणून घ्या मूलभूत नियम

आज आपण पती-पत्नी यांच्यातील संयुक्त बॅंक खात्यातील फायदे आणि तोट्यांबरोबरच, पती-पत्नी वेगळे होणार असतील तर संयुक्त बॅंक खात्याचे कसे नियोजन करायचे हे पाहणार आहोत.

Read More

Pension Plans: निवृत्तीनंतर दरमहिन्याला घरबसल्या मिळतील पैसे, ‘हे’ आहेत सर्वोत्तम पेन्शन प्लॅन्स

निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगण्यासाठी पेन्शन सर्वात मोठा आधार असतो. त्यामुळे नोकरी करत असतानाच पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

Read More

इंटरनेट बँकिंग म्हणजे काय? जाणून घ्या फायदे व वापर

इंटरनेट बँकिंगद्वारे (Internet Banking) एकाचवेळी अनेक सेवा-सुविधांचा लाभ मिळतो. इंटरनेटच्या मदतीने बँकेशी संबंधित कोणतेही काम, पैशाचे व्यवहार, कधीही आणि कुठेही करता येतात.

Read More

Nykaa Block Deal : ब्लॉक डील नंतरही नायका शेअर इतका खाली का आला?

Nykaa Block Deal : नायका हा ई-कॉमर्स बँडची मालकी असलेल्या FSN ई-कॉमर्स व्हेंचर या कंपनीला एक गुंतवणूकदाराने ब्लॉक डीलची ऑफर दिली आहे. पण, तरीही या बातमीनंतर कंपनीचा शेअर खाली आला आहे. नेमकं काय घडतंय समजून घेऊया…

Read More

New PPF Rules: १ ऑक्टोबर २०२४ पासून या PPF खात्यांवर मिळणार नाही कोणतेही व्याज, जाणुन घ्या काय आहेत नव‍िन न‍ियम

हा लेख १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होणाऱ्या नवीन PPF नियमांविषयी माहिती देतो. यामध्ये अल्पवयीन, एकापेक्षा अधिक खाती आणि NRI खात्यांसाठी बदललेल्या नियमांची सविस्तर माहिती आहे.

Read More

Bigg Boss 4 Contestants Salary : पहा, मराठी बिग बॉस 4 मधील स्पर्धक किती घेतात मानधन?

Marathi Big Boss : मराठी बिग बॉस 4 हा रियालिटी शो अंतिम टप्प्यात आला आहे. या शो मधील प्रत्येक स्पर्धकांची चर्चा मोठया प्रमाणात होताना दिसत आहे. आता या शो च्या फिनालेमध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांचे मानधन जाणून घेऊयात.

Read More

IPO Rules Change :IPO गुंतवणूकदारांना UPI आणि SMS द्वारे माहिती मिळणार

IPO (Initial Public Offer) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एसएमएस (SMS) आणि युपीआय (UPI) द्वारे माहिती देण्याचे निर्देश सेबीने (SEBI) दिले आहेत.

Read More