Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Business Idea: ईशा अंबानी सारख्या दिग्गज लोकांना का खुणावतोय खेळण्यांचा बिझनेस, तुम्ही कसा कराल हा व्यवसाय सुरु?

Toy Business: भारतातील खेळणी उद्योग हा 2022 पर्यंत दुसऱ्या देशावर निर्भर होता. परंतु मेक इन इंडियाच्या माध्यमातून या व्यवसायाचे चित्र पालटले. खेळणी उद्योगाला पोषक वातावरणाबरोबर निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याने, मागील वर्षात खेळणी निर्यातीचा आकडा 61 टक्क्यांनी वाढला होता. तर आयात 70 टक्क्यांनी घटली होती.

Read More

Union Budget 2023: भारताच्या अर्थसंकल्पातून अमेरिकन उद्योगांना काय हवे आहे? सीतारामन यांच्यासमोर केली ‘ही’ मागणी

Union Budget 2023 जसजसे जवळ येतेय तसतसे देशातील वेगवेगळे समूह आपल्या या बजेटकडून काय अपेक्षा आहेत, ते मांडत आहेत. आता अमेरिकन उद्योजगतही आपल्या अर्थसंकल्पाबाबत त्यांच्या अपेक्षा मांडत आहे.

Read More

Gold Silver Prices Today: जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

(Sona Chandi Bhav) गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात छोटे-मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. सोन्याचे भाव अतिशय कमी दराने कमी-जास्त होत आहेत. सामान्य नागरिकांना याचा म्हणावा तितका विशेष फायदा होणार नाहीये. पुढील काही महिने सोन्या-चांदीची भाववाढ कायम राहील असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

नोकियाचे 5G स्मार्टफोनच्या बाजारपेठेत लवकरच कमबॅक; जाणून घ्या Nokia Sentry 5G चे फीचर्स

Nokia Smartphone: नोकिया कंपनी स्मार्टफोनच्या बाजारपेठेत एका 5G फोनच्या लॉन्चिंगने पुन्हा एकदा शिरकाव करण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच नोकिया 'XR30' या स्मार्टफोनसह बाजारपेठेत उतरणार आहे. या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये, किंमत आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Train Ticket Booking : जनरल तिकिटासाठी रेल्वे स्टेशनला जायची गरज नाही; घरबसल्या मिळवा तिकीट

भारतीय रेल्वेने आता जनरलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पेपरलेस तिकीटाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेकडून विना आरक्षित तिकीट बूक करण्यासाठी UTS अँड्रॉइड मोबाइल तिकीट ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. यूटीएस ऑन मोबाइल ॲप (uts on mobile) हे भारतीय रेल्वेचे अधिकृत अँड्रॉइड मोबाइल तिकीट ॲप आहे.

Read More

LG 32 इंच स्मार्ट टीव्हीवर 10 हजारांची सूट

LG 32 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ असू शकते. कारण या टीव्हीवर तुम्हाला 10 हजारांची सूट मिळत आहे.

Read More

Cricketer's Income Tax: भारतात सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरणारे '3' क्रिकेटर्स; रक्कम जाणून बसेल धक्का

Most Income Tax Paying Cricketers: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२०२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प समोर आल्यानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की क्रिकेटपटू किती कमावतात आणि किती टॅक्स भरतात. या लेखात अशा 3 क्रिकेटपटूंचा समावेश आहे जे भारतात सर्वाधिक टॅक्स भारतात.

Read More

Amar Bose : रेडिओ रीपेअरिंग ते आघाडाची साऊंड कंपनी, जाणून घ्या 'BOSE' चा प्रवास

Bose Corporation brand story : Amar Bose यांना लहानपणी असणारी वस्तू दुरुस्त करण्याची आवड, त्यातून रेडिओ रीपेअरिंग व्यवसाय ते आजची कंपनी हा प्रवास जाणून घेणे इंटरेस्टिंग आहे.

Read More

Low Increment: पगारवाढीचं स्वप्न पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची निराशा! कॉर्पोरेट कंपन्यांनी किती टक्के पगारवाढ केली पाहा

लेऑफ, युरोप अमेरिकेतील मंदी, रोडावलेला व्यवसाय यामुळे चालू वर्षात कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा आली. कॉर्पोरेट कंपन्यांचे पगारवाढीचे बजेट जेमतेमच राहिले. 42% कंपन्यांनी 10 टक्क्यांपेक्षाही कमी पगारवाढ केली. नोकरी.कॉमच्या अहवालातून समोर आलेली माहिती पाहा.

Read More

RIL New Energy Business: सोलार ते हायड्रोजन या न्यू एनर्जी बिझनेसमधून रिलायन्स इंडस्ट्रीज मालामाल होणार

RIL New Energy Business: स्वच्छ इंधन जसे की सौर ऊर्जा, इलेक्ट्रोलायझर, फ्यूएल सेल्स या उद्योगात रिलायन्स नजीकच्या काळात प्रचंड वृद्धी करण्याची शक्यता आहे. येत्या 2025 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजकडून या क्षेत्रात जवळपास 2 लाख कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे.

Read More

Dairy products : डेअरी प्रॉडक्ट्सची आयात तूर्तास नाही, सरकारचा मोठा निर्णय!

Dairy products : देशात दुग्धजन्य पदार्थांची आयात होणार नाही, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आलीय. सध्या देशात दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर हे पदार्थ आयात करणार असल्याच्या बातम्या मागच्या काही काळापासून येत होत्या. यावर आता खुद्द संबंधित खात्याच्या मंत्र्यांनीच स्पष्टीकरण दिलंय.

Read More

Dogecoin to PKR : काय आहे पाकिस्तानमध्ये डॉजकॉईनची किंमत?

Dogecoin to PKR : सोमवारी दि. 13 जून, 2022 रोजी डॉजकॉईन (Dogecoin -DOGE) क्रिप्टोकरन्सीची पाकिस्तानी रुपीचा दर (Dogecoin rates in Pakistan) 11.52 पाकिस्तानी रुपी आहे.

Read More