Today's gold and silver rates: भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट (Fall in gold prices) तर चांदीच्या किंमतींमध्ये वाढ (Increase in silver prices) झाली आहे. आज 999 शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याचा भाव 54366 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 67 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. 999 शुद्ध चांदीची किंमत 67822 रुपये आहे. बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 54699 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आज सकाळी 54284 रुपयांवर पोहोचला होता आणि सायंकाळी 6 वाजता 54366 रुपये आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोन्या-चांदीच्या किंमतीतही घट झाली आहे.
Table of contents [Show]
सोने चांदीच्या किमती माहित करून घेण्यासाठी….. (To know the prices of gold and silver…..)
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या प्रमाणित किमतीची माहिती उपलब्ध आहे. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत.
आजचे सोन्या चांदीचे दर (Today's gold and silver rates)
सोने /चांदी | शुद्धता | किंमत |
सोने | 999 | 54366 |
सोने | 995 | 54148 |
सोने | 916 | 49799 |
सोने | 750 | 40775 |
सोने | 585 | 31804 |
चांदी | 999 | 67822 |
किती रुपयांनी घट झाली? (By how much rupees has it decreased?)
सोने /चांदी | शुद्धता | कालचे दर | आजचे दर | घट / वाढ |
सोने | 999 | 54699 | 54366 | 333 |
सोने | 995 | 54480 | 54148 | 332 |
सोने | 916 | 50104 | 49999 | 105 |
सोने | 750 | 41024 | 40775 | 249 |
सोने | 585 | 31999 | 31804 | 195 |
चांदी | 999 | 67605 | 67822 | 217(वाढ ) |