Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Tata IPO : कमाईची संधी! टाटा ग्रुपचे एक नव्हे तर दोन आयपीओ बाजारात येणार

Tata IPO : कमाईची चांगली संधी येत्या काळात निर्माण होतेय ती आयपीओच्या निमित्तानं... टाटा ग्रुपचा एक नाही तर दोन आयपीओ बाजारात येणार आहे. टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांचा हा आयपीओ असणार आहे. भांडवली बाजार नियामक सेबीनं या आयपीओला नुकतीच परवानगी दिलीय.

Read More

Cryptocurrency Price Today: बिटकॉईन, इथरचा घसरत्या इकॉनॉमिक डेटाला सकारात्मक प्रतिसाद!

Cryptocurrency Price Today: बिटकॉईन या जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीची किंमत सुमारे 14.38 लाख रुपये असून बिटकॉईन डॉमिनन्स 39.94 टक्के आहे, ज्यात दिवसभरात 0.19 टक्क्यांची घट दिसून आली.

Read More

Money Mistakes: आर्थिक नियोजन करताना 'या' आठ चुका टाळा; वेळ निघून गेली तर होईल पश्चाताप

आर्थिक नियोजनातील चुका तुमची स्वत:ची आणि कुटुंबाची सुरक्षितता धोक्यात घालते. 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. या आर्थिक वर्षात तुम्ही स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करावी. तसेच तुम्ही कोणत्या चुका टाळाव्यात याची चर्चा या लेखात केली आहे. योग्य नियोजनाद्वारे अडचणींवर मात करा, अन्यथा भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.

Read More

Year-End Special: 2022 मध्ये टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड गुंतवणुकीत वाढ!

Equity Linked Saving Scheme-ELSS प्रकारातील म्युच्युअल फंड योजनांनी जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत 6,932.21 कोटी रुपये या योजनांमध्ये गुंतवले आहेत. तर 2021 मध्ये ईएलएसएस योजनांमध्ये 3,291.83 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

Read More

Whatsapp in smartwatch: स्मार्टवॉच विकणाऱ्यांना व्हाट्सअ‍ॅप बनवणार श्रीमंत, नव्या फीचर्ससह मेटाचं नवं अ‍ॅप

Whatsapp in smartwatch: स्मार्टवॉच विकणारे आणि विकत घेणारे दोघांसाठीही एक आनंदाची बातमी आहे. मनगटावरच्या घड्याळात आता व्हाट्सअ‍ॅप वापरता येणार आहे. मेटानं व्हाट्सअ‍ॅपचं नवं फीचर आणलं आहे. यातून स्मार्टवॉच वापरणाऱ्यांना व्हाट्सअ‍ॅप वापरता येणार आहे, तेदेखील अगदी मोबाइलप्रमाणे...

Read More

Ola Electric Scooter : Olaची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर 22 ऑक्टोबरला लॉन्च होणार!

Ola Electric Scooter : Ola कंपनीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी म्हणजे उद्या (दि. 22 ऑक्टोबर) नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. जी Ola S1 आणि Ola S1 Pro च्या तुलनेत परवडणारी असेल, अशी अपेक्षा आहे.

Read More

Godrej Properties Share Price: गोदरेज प्रॉपर्टीजच्या शेअरमध्ये तेजी, कंपनीच्या 'या' निर्णयाने शेअरला झाला फायदा

Godrej Properties Share Price: गोदरेज प्रॉपर्टीजने मुंबई शेअर बाजाराला सादर केलेल्या निवेदनानुसार वंडर सिटी बिल्डकॉन आणि गोदरेज होम्स कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांमध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने हिस्सा 25.1% वरुन 74% इतका वाढवला आहे.या दोन्ही कंपन्या आता गोदरेज प्रॉपर्टीजच्या मालकीच्या होणार आहेत.

Read More

Tax Saving Ideas: मार्च महिना संपत आलाय; आधार-पॅन कार्ड लिंकसोबत टॅक्स सेव्हिंगही करा

Tax Saving Ideas: पर्सनल फायनान्सचा विचार करता 31 मार्च ही तारीख आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. तुम्ही तुमचे पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक केले नसेल तर ते करून घ्या. नाहीतर तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो.

Read More

SSY Account Transfer: सुकन्या समृद्धी योजना खाते ट्रान्सफर करायचे आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SSY Account Transfer: केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केल्यापासून अनेकांनी यात मुलींच्या नावाने गुंतवणूक केली आहे. मात्र एका शहरातून दुसऱ्या शहरात तुमची बदली झाल्यास हे खाते ट्रान्सफर करावे लागते. चला तर मग जाणून घेऊयात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कसे ट्रान्सफर करता येते.

Read More

India@75 : Role of RBI- बँकांची हेड मास्टर ते जगातील टॉप 50 बँकांमध्ये झेप

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : चिंतामण द्वारकानाथ देशमुख (C D Deshmukh) यांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून 11 ऑगस्ट, 1943 रोजी पदभार स्वीकारला होता.

Read More

Estate Management: मृत्यूनंतर संपत्तीवरून कौटुंबिक वाद टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी?

निधनापूर्वीच मृत्यूपत्र तयार केल्यास कुटुंबातील वादही टाळले जातात व संपत्तीची योग्यप्रकारे वाटणीही होत असते. त्यामुळे निवृत्तीनंतर त्वरित मालमत्तेच्या हक्काबाबत मृत्यूपत्र तयार करणे गरजेचे असते.

Read More

Credit Card Link with UPI : यूपीआयशी लिंक केल्याने क्रेडिट कार्डधारकांची संख्या वाढणार

Credit Card Link with UPI : रिवॉर्ड पॉइंट मिळवण्यासाठी आणि त्यांच्या बँक खात्याचे फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी ग्राहक त्यांचे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करतील. ज्याचा RuPay कार्ड स्वीकारण्याच्या आणि वापरावर सकारात्मक परिणाम होईल, असे फिनटेकने म्हटले आहे.

Read More