Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Business Idea: कसे कराल मेडिटेशन क्षेत्रात करिअरची सुरवात, वर्षाला होईल लाखोंचा नफा

Meditation: आजच्या धावपळीच्या युगात मनुष्य प्रचंड तणावात वावरत असतो. या तणावामुळे आणि अयोग्य अशा दिनचर्यामुळे आज अनेक आजार मनुष्याला होतांना दिसत आहे. अनेकदा मानसिक आजारामधूनच शारीरिक आजार निर्माण होत असतात. अनेकदा शारीरिक आणि मानसिक आजार बरे करण्यासाठी मेडिटेशन हा रामबाण उपाय असतो. सध्या मेडिटेशन ही काळाची गरज असल्याने तुम्ही यामध्ये उत्तम करिअर निवडू शकता.

Read More

बँकेकडून उद्योगासाठी कर्ज कसे मिळवायचे?

नोकरीच्या संधी कमी झाल्याने अनेक जण व्यवसायाकडे वळण्याचा विचार करत आहेत. पण व्यवसाय म्हटलं की सर्वात आधी आपल्या समोर भांडवलाची चिंता उभी राहते. हे भांडवल कसे आणि कुठून उभे करायचे? आज आपण व्यवसायासाठी कर्ज कसे मिळवायचे हे जाणून घेणार आहोत.

Read More

SIP Vs SSY: दोन हजारांची एसआयपी की सुकन्या समृद्धी योजना, जाणून घ्या फायद्याचे गणित काय?

SIP Vs SSY: मार्केटमध्ये सध्या गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. गुंतवणूकदाराने आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार त्याची निवड केली पाहिजे. आज आपण SIP आणि Sukanya Samruddhi Yojana यापैकी कोणता चांगला पर्याय ठरू शकतो, हे समजून घेणार आहोत.

Read More

Solapur onion farmer: शेतकऱ्याची क्रूर थट्टा! दहा पोते कांदे विकून हातात आले फक्त 2 रुपये

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर मार्केट यार्डात (Solapur APMC) 10 पोते कांदे विक्रीस आणले होते. या कांद्याला 1 रुपये किलो एवढा कमी भाव मिळाला. मार्केट यार्डातील व्यापाऱ्याने सर्व खर्च वजा केल्यानंतर दोन रुपयांचा चेक हातात दिला.

Read More

Housing Sale in India: देशातील टॉप 7 शहरांमधील घरांची विक्री वाढली, जाणून घ्या सविस्तर

Sale Of Houses: रेटिंग एजन्सी ICRA च्या आकडेवारीनुसार, देशातील घरांच्या मालमत्तेच्या विक्रीत, देशातील टॉप 7 शहरांमधील घरांच्या विक्रीत 11 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

Read More

Gautam Adani : अदानी समुहाच्या एकूण कर्जापैकी फक्त 32% कर्ज भारतीय बँकांची   

Gautam Adani यांच्या समुहावर भारतीय बँकांकडून मोठी कर्जं घेतल्याचा आणि मोदींबरोबरच्या जवळीकीमुळे ही कर्जं त्यांना मिळाल्याचा आरोप होतो. पण, कर्जांच्या बाबतीत अदानींनी अलीकडेच एक मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

Read More

Old Car Sale: जुन्या कारची खरेदी-विक्री तेजीत! CARS24 वरुन 3 महिन्यांत अठराशे कोटी रुपयांच्या गाड्या विकल्या

मागील तीन महिन्यांत कार्स 24 प्लॅटफॉर्मवरून तासाला 30 गाड्यांची सरासरी विक्री झाली. दिल्ली, बंगळुरू, मुंबई अशा मेट्रो शहरांसोबतच पुणे, अहमदाबाद शहरातही गाड्यांची विक्री वाढली आहे. कोणत्या श्रेणीतील गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे ते पाहा.

Read More

Mhada Lottery 2023: पुण्यात 5,966 घरांची जम्बो लॉटरी निघणार...

Mhada Lottery 2023: विजेत्यांना घराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर एका दिवसात घराचा ताबा मिळणार आहे.

Read More

TVS Raider 125 : 19 ऑक्टोबरला होणार लॉन्च; जाणून घ्या सर्व फीचर्स!

TVS Raider 125 launch 2022 : TVS Raider 125 मध्ये TVS SmartXonect सिस्टीम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह इनव्हर्टेड 5.0 इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची शक्यता आहे. TVS मोटर कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Raider 125 लॉन्च करून 125CC मोटरसायकल सेक्टरमध्ये पुन्हा प्रवेश केला.

Read More

GST collection : केंद्र सरकारची मोठी कमाई, मे महिन्यातलं जीएसटी संकलन दीड लाख कोटींच्या पुढे!

GST collection : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून केंद्र सरकारनं चांगलीच कमाई केलीय. मे महिन्यातली आकडेवारी समोर आलीय. या एका महिन्याच्या कालावधीत सरकारला दीड लाख कोटींहूनही अधिकचा महसूल मिळालाय.

Read More

Tesla Automobiles ची भारताला पसंती, यंदा 1.9 अरब कोटींचे ऑटोमोबाइल पार्ट्स भारतातून करणार निर्यात

वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा टेस्लाची भारतातील ऑटोमोबाइल पार्ट्सची आयात 1.7 ते 1.9 अब्ज डॉलर किमतीची असेल. एकीकडे टेस्ला भारतात गुंतवणूक करण्यास तयार आहे, मात्र भारताने इलेक्ट्रिक वाहनांवरील 100% आयात शुल्क कमी करावे अशी टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क (Elon Musk) यांची मागणी आहे.

Read More

Russia - India Trade : रशियाकडून भारताला अवजड जहाज बांधणीच्या मदतीचा प्रस्ताव 

रशिया - युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देश रशियाकडून इंधन खरेदी करत नाहीएत. अशावेळी भारताने मात्र रुपये चलनात व्यवहार करून रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. आता याची परतफेड म्हणून रशियाने भारताला अवजड जहाजं बांधणी क्षेत्रात मदतीचा प्रस्ताव ठेवला आहे

Read More