Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Home Loan payment : गृहकर्जातून लवकर सुटका हवीय? 'या' सोप्या टिप्स कामी येतील

Home Loan payment : गृहकर्जातून तुम्हाला लवकर सुटका हवी आहे का? यासाठी विविध मार्ग आहेत. ज्यायोगे तुम्ही मुदतीच्या आत कर्ज फेडू शकाल. स्वत:चं घर असावं, ते लवकरात लवकर पूर्णत्वास यावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र ते घेत असताना एकरकमी व्यवहार आपल्याला करता येत नाहीत. कर्ज काढून घर घेण्याचा पर्याय आपल्यासमोर असतो. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्या, तर आपलं ओझं नक्कीच कमी होईल.

Read More

Crypto Price Today : बिटकॉइन 17 हजार डॉलरच्या खाली, डॉजेकॉइन, सोलाना आणि शिबू इनू 9% ने घसरले

गेल्या 24 तासांमध्ये, जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) कॅपमध्ये दोन टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. यामध्ये सुमारे 840 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय होत होता.

Read More

HAL Training Scheme : हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये आयटीआय-डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी योजना; प्रशिक्षणासह मिळणार मानधन

एचएएल (HAL) यामध्ये आयटीआयच्या 350, डिप्लोमाचे 111 आणि अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 186 जागा भरल्या जाणार आहेत. या प्रशिक्षण कालावधीमध्ये आयटीआय आणि डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महिन्याला 8000 आणि अभियांत्रिकीच्या पदवधीर विद्यार्थ्यांसाठी महिन्याला 9000 रुपये मानधन दिले जाणार आहे.

Read More

Solar Industry: सोलार कंपन्यांना स्वस्तात कर्ज मिळणार? मुक्त व्यापार धोरणामुळे देशी कंपन्या अडचणीत

देशामध्ये तयार होणाऱ्या एकूण सोलार पॅनलपैकी 50% सोलार पॅनल हे लघु आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योगांकडून तयार केले जातात. मात्र, परदेशातून करमुक्त पॅनल आयात होत असल्याने लहान कंपन्यांना बाजारात तग धरणे कठीण झाले आहे.

Read More

Leave Travel Allowance : लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स म्हणजे काय? आणि तुम्हाला त्याचा लाभ कसा मिळेल?

लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स (LTA – Leave Travel Allowance) म्हणजे काय? आणि त्याचा लाभ कोणाला आणि किती मिळतो? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Read More

Job Opportunities: राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड आणि विणकर सेवा केंद्र मुंबई येथे भरती

Job Opportunities: राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड, विणकर सेवा केंद्र मुंबई , भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Read More

Nominee: नॉमिनी हाच संपत्तीचा कायदेशीर वारसदार असतो का?

Nominee: नॉमिनी व्यक्ती हाच संपत्तीचा वारस असतो का? (Is the nominee the heir of the property?) याबाबत अनेकांना संभ्रम आहे. याबाबत माहिती जाणून घेऊया की, नॉमिनी हा मालमत्तेच्या वारसापेक्षा कसा वेगळा असतो.

Read More

आरबीआयने रेपो दर का वाढवला? त्याचा ईएमआयवर काय परिणाम होतो?

रेपो दर वाढल्याने होम लोन, कार लोन किंवा इतर कोणत्याही कर्जावर याचा परिणाम होणार आहे. आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर अनेक सरकारी व खाजगी बॅंकांनी त्यांच्या व्याजदरात वाढ केली.

Read More

ICICI - Videocon Loan Scam : बँकेनं व्हिडिओकॉन कंपनीला दिलेल्या आणखी 10 कर्जांचीही चौकशी होणार   

ICICI - Videocon Loan Scam : आयसीआयसीआय बँकेनं चुकीच्या पद्धतीने व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज दिल्याचं सिद्ध झाल्यावर केंद्रीय गुप्तचर विभागाने आपल्या तपासाची व्याप्तीही वाढवली आहे. दहा वर्षांपूर्वी दिलेल्या आणखी दहा कर्जांची चौकशीही आता तपास यंत्रणेनं सुरू केली आहे

Read More

Maruti Suzuki Sales : Jimny आणि Fronx या मॉडेलसह मारुतीला जिंकायचीय SUV बाजारपेठ

Maruti Suzuki SUV : मारुती सुझुकीला एसयूव्ही सेगमेंटमध्ये मार्केट लीडर बनायचे आहे. या कंपनीला भारतातील SUV मार्केट मध्ये शेअर मिळवायचा आहे. गेल्या आर्थिक वर्षात वाहन उद्योगाच्या विक्रीत दुहेरी अंकी वाढ झाली होती.

Read More

All About RFQ: आरएफक्यू म्हणजे काय आणि त्याचे कार्य काय आहे?

What is RFQ: नुकतीच बातमी आलेली की सेबीने सर्व अधिकृत पेमेंट यंत्रणा आऱएफक्यूसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र हे आरएफक्यू आहे तरी काय ते आपण या लेखातून समजून घेऊयात.

Read More

IDFC First Bank Services: IDFC First Bank कडून तब्बल 25 सेवा मिळणार मोफत, जाणून घ्या डिटेल्स

IDFC First Bank Services: IDFC फर्स्ट बँकेने त्यांच्या वेबसाइटवर झीरो फी बँकिंग सेवा सुरू केली आहे. तुम्ही या सर्व सेवांचा लाभ फक्त ऑनलाइन घेऊ शकता.

Read More