Whatsapp Secret Features: WhatsApp वर तुमच्या जवळची व्यक्ती कोणाशी चॅट करते, हा खुलासा आता तुम्हालादेखील करता येणार आहे. एक असे फीचर आहे की, त्याव्दारे तुम्ही याचा खुलासा करू शकणार आहात. हे फीचर शक्यतो फार कमी लोकांना माहिती आहे. कारण हे एक छुपे फीचर्स आहे. तुम्ही याचा आधार घेऊन तुमच्या जवळच्या व्यक्तीची बोलती बंद करू शकता.
- सर्वप्रथम तुमच्या Android फोनमध्ये Unknown Sources ला इनेबल करावे.
- Play Protect ला डिजेबल केल्यानंतर मोबाईल ट्रॅकर अॅप डाउनलोड करावे.
- तुम्हाला ज्याचा मोबाईल ट्रॅक करायचा आहे, त्या फोनमध्ये mobile-tracker-free.com/ ओपन करावे.
- ते ओपन केल्यानंतर, तुमचा ईमेल आयडी अॅड करून तुमचे अकाउंट तयार करावे
- अकाउंट तयार केल्यानंतर तुमच्या ईमेल आईडीवर एक व्हेरिफिकेशन लिंकचा मेल येईल.
- त्या लिंकवर क्लिककरून अकाउंट व्हेरीफाय करावे.
- आता लॉगिन करावे व याच्या पुढे एक पॉप-अप मेसेज येईल, त्यामधील I Understood वर क्लिक करावे.
- खाली दिलेल्या Download Application वर क्लिक करावे.
- हे एपीके अॅप असल्याने तुम्हाला डाउनलोडवर जाऊन ते कॉन्फिगर करावे लागेल.
- प्रत्येक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अॅप डाउनलोड करावे.
- तुम्ही अॅप चालू केल्यावर तुम्हाला My Child, My Collague आणि My Own Device चा पर्याय दिसेल.
- यानंतर, सर्व नियम आणि अटींना परवानगी द्या.
- येथे लक्षात ठेवा की या अॅपचे नाव WiFi असे दिसेल.
- आता तुम्हाला हे अॅप अनइंस्टॉल करण्यास सांगितले जाईल
- ओके क्लिक करून तुम्ही ते अनइंस्टॉल करू शकता.
- कारण हे अॅप्लिकेशन जवळच्या व्यक्तीच्या मोबाईलमधून डिलिट होईल. त्यामुळे कोणाला संशय येणार नाही.
- आता हे अॅप तुम्हाला तुमच्या फोनवर डाउनलोड करावे लागेल.
- येथे ही संपूर्ण प्रक्रिया सेम राहील.
- आता तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्ती संबंधित सर्व माहिती पाहू शकाल.
- जसे की तो WhatsApp वर किती वेळा ऑनलाइन आला ते फोनमध्ये कोणते अॅप उघडले या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवणे शक्य होईल.
- हे अॅप पूर्णपणे मोफत आहे.