Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Special offer for senior citizens: 'या' बँकेकडून जेष्ठ नागरिकांसाठी स्पेशल ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

Special offer for senior citizens, Internet Banking

Special offer for senior citizens: पंजाब नॅशनल बँकने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक बचत स्कीम (Savings Scheme)आणल्या आहेत. PNB ने एक विशेष फिक्स डिपॉजिट स्कीम (Special Fixed Deposit Scheme) 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी सुरू केली आहे. ज्यामध्ये पैसे जमा केल्यानंतर भरपुर व्याज (A lot of interest) मिळत आहे.

Special offer for senior citizens: पंजाब नॅशनल बँकने (Punjab National Bank) देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक बचत स्कीम आणल्या आहेत. PNB ने एक विशेष फिक्स डिपॉजिट स्कीम 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी सुरू केली आहे. ज्यामध्ये पैसे जमा केल्यानंतर भरपुर व्याज मिळत आहे.  600 दिवसांसाठी स्पेशल फिक्स डिपॉजिट  करण्यासाठी बँक 7.85 टक्के दराने व्याज देत आहे. बँक महागड्या कर्जाच्या दरम्यान चांगला रिटर्न मिळवण्यासाठी उत्तम संधी देत ​​आहे. जाणून घेऊया स्पेशल स्कीम बद्दल. 

600 दिवसांची स्पेशल FD (600 Days Special FD)

600 दिवसांची स्पेशल FDबाबत, पंजाब नॅशनल बँकेचे एमडी आणि सीईओ अतुल कुमार गोयल (MD & CEO Atul Kumar Goyal) यांनी सांगितले होते की, आमच्या कस्टमरसाठी  सर्वोत्तम कॅटेगरीतील  योजना ऑफर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. कस्टमरसाठी high interest ऑफर करण्यात आम्हाला आनंद होत आहे. जेणेकरून ते त्यांच्या बचतीवर अधिक इन्कम मिळवू शकतील. 

600 दिवसांची स्पेशल FD वरील स्पेशल व्याजदर (Special Interest Rate on 600 Day Special FD)

कॅटेगरी 

व्याज 

सर्वसाधारण व्यक्तींसाठी

 कमाल 7 टक्के

ज्येष्ठ नागरिकांसाठी

 7.50 टक्के

अति ज्येष्ठांसाठी

 7.80 टक्के 

600 दिवसांसाठी विशेष एफडी

7.85 टक्के 

 PNB व्याजदर (PNB Interest Rate)

सध्या 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर व्याज (Interest on fixed deposits) देत आहे. सर्वसामान्यांसाठी तो  3.50 ते 6.10 टक्के आहे. मुदत ठेवीवरील व्याज दर ज्येष्ठ नागरिकांसाठी 4% ते 6.90% आणि अतिशय ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.30% ते 6.90% आहे.

ऑनलाइन लाभ (Online benefits)

विद्यमान ग्राहक पीएनबी वन ॲप (PNB One App)आणि इंटरनेट बँकिंगद्वारे या योजनेचा ऑनलाइन लाभ घेऊ शकतात. ग्राहक त्यांच्या जवळच्या शाखेत जाऊनही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पीएनबीनेही आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून या योजनेची माहिती दिली आहे.