Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Home Loan क्लोज केल्यानंतर मालमत्तेची कागदपत्रे देण्यास बँक उशीर करतेय? आता RBI करणार दंडात्मक कारवाई

बँकांच्या दिरंगाईमुळे अनेक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत आरबीआयकडे देशभरातून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींवर निर्णय घेताना RBI ने एक आदेश जारी केला असून, त्यानुसार कर्जाची परतफेड केल्याच्या 30 दिवसांत ग्राहकांना त्यांची मालमत्तेची कागदपत्रे मिळणे बंधनकारक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

Read More

Investment in Mutual Funds : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करावी?

अनेक नवीन गुंतवणूकदारांनाही हा प्रश्न पडतो की म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Investment in Mutual Funds) करणे योग्य आहे की अयोग्य. तर आज या लेखात आपण म्युच्युअल फंड योग्य की अयोग्य हे समजावून घेवू.

Read More

साई सिल्क कलामंदिरचा आयपीओसाठी अर्ज दाखल!

साई सिल्क कलामंदिर (Sai Silk Kalamandir) ही पारंपारिक कपड्यांची विशेषतः साड्यांची दक्षिण भारतातील सर्वात मोठी विक्री करणारी चेन आहे. 31 मे, 2022 पर्यंत कंपनीच्या नेटवर्कमध्ये 46 स्टोअर्स होती.

Read More

माहित करून घ्या, Sharad Pawar Gramin Samruddhi Yojna बद्दल!

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojna: महाविकास आघाडीचे सरकार असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली होती. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सन्मानार्थ सुरू करण्यात होती.

Read More

5G मुळे तुमच्या जीवनात घडून येणार 'हा' मोठा बदल!

Benefits of 5G: 5G टेक्नॉलॉजीमुळे अनेक बदल घडून येतील हे सर्वांना माहित होते आणि डेटा स्पीड वाढणार यामुळे तर अधिकच आनंदी होते. आता वेळ आली आहे अधिक आनंदी होण्याची कारण तुमच्या जीवनात एक महत्वाचा बदल घडून येणार आहे. तो बदल कोणता? हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Sebi Extends Deadline To Nominees: डिमॅट खात्यात नॉमिनी जोडायची मुदत वाढवली, आता 31 डिसेंबरपर्यंत जोडता येणार

Sebi Extends Deadline To Nominees: तुमचेही डिमॅट खाते असल्यास तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. कारण, मार्केट रेग्युलेटर सेबीने (SEBI) डिमॅट खातेदारांसाठी नाॅमिनी जोडायची मुदत वाढवली आहे. हीच मुदत आधी 30 सप्टेंबरपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र, त्याआधीच सेबीने मुदतवाढ केली आहे.

Read More

Intel's Historic Collapse: इंटेल कंपनीची ऐतिहासिक घसरण; कंपनीचे बाजार भांडवल 8 अब्ज डॉलरने घसरले

Intel's Historic Collapse: इंटेल कंपनीने पहिल्या तिमाहीत मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे डेटा सेंटर बिझनेसमध्ये मंदीचे वातावरण असल्यामुळे कंपनीने महसुलचा अंदाज 3 अब्ज डॉलरपेक्षा कमी नोंदवला होता.

Read More

Fixed Deposit Interest Rate: काय म्हणता? मुदत ठेवीवर 9.5% व्याजदर देतायेत या बँका, चेक करा डीटेल्स

अनेक लोक गुंतवणुकीसाठी योग्य त्या पर्यायांचा शोध घेत असतात. त्यातल्या त्यात मुदत ठेव ही गुंतवणुकीसाठीचा एक लोकप्रिय पर्याय आहे. फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit) म्हणजे अशी गुंतवणूक, जिथे ठराविक कालावधीसाठी तुम्ही तुमचे पैसे गुंतवता आणि त्यांनतर ग्राहकांना निर्धारित व्याजदरानुसार परतावा दिला जातो. चांगला परतावा देणाऱ्या बँकांची माहिती घ्या या लेखात...

Read More

Sankarsh Chanda : शेअर मार्केटचा यंगस्टर बिगबुल, जाणून घ्या 100 कोटींचा मालक संकर्ष चंदा बद्दल

New Big Bull Sankarsh Chanda : शेअर मार्केटमधली अनिश्चितता भल्याभल्यांना घाम फोडते. बुद्धी, चातुर्य, अभ्यास आणि अनुभव या गोष्टींच्या आधारावर पैसे गुंतवतांना कुणी राजा बनतो तर कुणी रंक. मात्र, हैदराबाद येथील 24 वर्षीय मुलाने आपल्या हुशारीने शेअर बाजारात पैसा गुंतवून कोट्यवधी रुपये कमावले आहे.

Read More

Loan against mutual funds: म्युच्युअल फंडावर कर्ज कसे घेऊ शकता?

अचानक उद्भवलेली आणीबाणी, वैद्यकीय खर्च, नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडावरती कर्ज काढू शकता. तुमची म्युच्युअल फंडाची गुंतवणूक पूर्णपणे काढून घेण्यापेक्षा त्यावर कर्ज घेणे हा पर्याय चांगला आहे. तसेच हे कर्ज सुरक्षितही आहे.

Read More

Vistara आणि Air Indiaच्या विलीनीकरणाला मंजुरी, टाटा समुहाची नवी योजना लवकरच

Tata Sons आणि सिंगापूर एयरलाईन्स भागीदारीत विस्तारा एयरलाईन्स चालवतात. विस्तारा मध्ये सिंगापूर एयरलाईन्सचे एकूण 49% शेयर्स आहेत. त्यामुळे या विलनिकरणाच्या प्रक्रियेला वेळ लागला असे म्हटले जात आहे. तसेच CCI ने सिंगापूर एयरलाईन्सला एयर इंडियातील काही शेयर्स खरेदी करण्याची देखील अनुमती दिली आहे.

Read More

Winter special gadgets: या हिवाळ्यात थंडीवर मात करण्यासाठी टॉप 5 गॅजेट्स, जाणून घ्या

Winter special gadgets: थंडीमुळे आपल्या सर्वांना आळशीपणाची भावना येते ज्यामुळे अंथरुणातून बाहेर पडणे खूप त्रासदायक वाटते. परंतु बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही बाबतीत अधिक काळजी करण्याचे कारण नाही. अशी अनेक प्रकारची उपकरणे आहेत जी तुम्हाला थंडीपासून वाचण्यासच मदत करू शकतात जाणून घेऊया सविस्तर.

Read More