Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Cyber Fraud : सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणूक झाल्यास पीडितांना त्वरित भरपाई द्यावी; संसदीय समितीची शिफारस

यापुढे सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील पीडितांना वित्तीय संस्थांकडून पीडितांना तत्काळ पैशाची भरपाई केली जावी, असे आवाहन करणारी शिफारस भाजपचे खासदार जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे.

Read More

FII in India : 20 वर्षांत भारतातली परकीय थेट गुंतवणूक 200 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाऊ शकते!  

भारतात सध्या दरवर्षी होणारी थेट परकीय गुंतवणूक 20 ते 30 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात असते. तेच प्रमाण येत्या 20 वर्षांत 200 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर जाऊ शकतं असा विश्वास क्वांटम अॅडव्हायजर्स या संशोधन संस्थेच्या प्रमुखांनी व्यक्त केलं आहे.

Read More

Blinkit's business is growing: ग्राहकांच्या मागणीमुळे, ब्लिंकइटच्या गोदामांची संख्या एका वर्षात 40 टक्क्यांनी वाढली

Blinkit's business is growing: ब्लिंकिटमध्ये सध्या 400 पेक्षा जास्त डार्क स्टोअर आहेत जे गोदाम म्हणून काम करतात. कंपनी त्यांची संख्या 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या धोरणावर काम करत आहे. धिंडसा म्हणाले की ब्लिंकिटला नवीन प्रदेश आणि शहरांमध्ये विस्तार करण्याची क्षमता दिसते. त्यासाठी डार्क दुकानांची संख्या वाढविण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

Read More

Deloitte survey on private insurers: विमा संबंधित फसवणूकीत लक्षणीय वाढ झाल्याचा अहवाल

Deloitte survey: डिजिटायझेशन झपाट्याने होत असताना, देशात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. देशातील सुमारे 60 टक्के खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, विमा संबंधित फसवणूकीत लक्षणीय वाढ झाली आहे. Deloitte ने याबाबतचे सर्वेक्षण मांडले आहे.

Read More

Foreign education expense: परदेशात पाल्याला पैसे पाठवण्यासाठी जास्त शुल्क भरावे लागणार; TCS नियमांतील बदल जाणून घ्या

परदेशात पाल्याला शिकायला पाठवणं आधीच खर्चाचं काम आहे. मात्र, आता 1 जुलै पासून पाल्याला जर परदेशात पैसे पाठवत असाल तर नियमांमध्ये बदल झाले आहेत ते जाणून घ्या. अन्यथा 20% पर्यंत शुल्क आकारले जाईल. शिक्षणाव्यतिरिक्त इतर खर्चासाठी पैसे पाठवताना हे नियम लागू असतील.

Read More

आर्थिक साक्षरता म्हणजे काय? What is Financial Literacy?

Financial Literacy : भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन करणे किंवा पैसे कुठे आणि कशासाठी खर्च करायला हवेत ह्या गोष्टींचे ज्ञान असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. ही एक जगण्याची कला आहे; असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही.

Read More

Paytm Payment Protect: अवघ्या 30 रुपयांत मोबाईलवरील आर्थिक फसव्या व्यवहारांपासून सुरक्षित राहा!

Paytm Payment Protect: इलेक्ट्रॉनिक बँकिंग सिस्टमद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी एका कंपनीने सर्व पेमेंट वॉलेट्स आणि ॲप्सच्या सहाय्याने केलेल्या व्यवहारांना आर्थिकदृष्टया सुरक्षित करण्यासाठी एक प्लॅन आणला आहे.

Read More

NPS मध्ये 5 हजारांची SIP करा, अन् निवृत्तीनंतर मिळवा एवढी पेन्शन!

National Pension Scheme: पूर्वी सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून पेन्शन मिळत होती. पण आता पेन्शन देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या उतारवयातील खर्चाची तरतूद आपल्यालाच करावी लागते. तर आज आपण रिटायरमेंटसाठी नॅशनल पेन्शन स्कीम कशी फायदेशीर ठरू शकते हे समजून घेणार आहोत.

Read More

Small Saving Scheme: अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करताना उत्पन्नाचा पुरावा द्यावा लागणार

Small Saving Scheme: मनी लॉंडरिंग किंवा दहशतवादी कारवायांसाठी केला जाणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोस्ट खात्याने गुंतवणूकदारांसाठी ओळखपत्रांबाबत सुधारित नियमावली 25 मे 2023 रोजी जारी केली आहे.

Read More

Union Budget 2023 DLSS Announcement: बजेटमध्ये होणार DLSS योजनांची घोषणा?

Union Budget 2023 DLSS Announcement:इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्सच्या (ELSS) धर्तीवर डेब्ट लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (DLSS) सुरू करण्याची मागणी म्युच्युअल फंड कंपन्यांनी सरकारकडे केली आहे. बजेट 2023 अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन DLSS गुंतवणूक योजनांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Read More

Elon Musk To Tesla Employees : ‘शेअर बाजारातील पडझडीकडे सध्या लक्ष देऊ नका’ 

Elon Musk To Tesla Employees : टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये 2022 मध्ये 70% ची घसरण झाली आहे. तिच्याकडे लक्ष न देता उत्पादन आणि बाजारपेठेत पुरवठा वाढवण्यावर लक्ष द्या असं आवाहन आता टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल लिहून केलं आहे

Read More

Property Search Report : होम लोन घेताना चेक होणारा सर्च रिपोर्ट म्हणजे काय? जाणून घ्या

सर्च रिपोर्ट बनवण्यासाठी बँक ग्राहकाकडून काही शुल्क देखील आकारते. प्रत्येक बँकेसाठी हे शुल्क वेगवेगळे असू शकते. Processing Fee म्हणून यासाठीचे शुल्क बँका ग्राहकाकडून होम लोन देण्याआधीच वसूल करतात.

Read More