Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

‘आरएलएलआर’ (RLLR) आणि ‘एमसीएलआर’ (MCLR) मध्ये फरक काय आहे?

कर्जफेड करताना त्याची परतफेड ही रेपोरेट लिंक्ड लोन रेटने (Repo Linked Loan Rate-RLLR) करायची की, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लँडिंग रेटने (Marginal Cost of Fund based Lending Rate-MCLR) हे समजून घ्यायला हवे. यासाठी या दोन्ही टर्ममधील फरक ओळखायला हवा.

Read More

Recharge Plan: Airtel आणि Jio ला टक्कर देण्यासाठी 'या' कंपनीचा सर्वात स्वस्त 25 आणि 55 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea New Prepaid Plans: खासगी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) ने एअरटेल आणि जिओला तोडीस तोड टक्कर देण्यासाठी दोन स्वस्तातले प्लॅन्स ग्राहकांसाठी लाँच केले आहेत.

Read More

GST Collection in January 2023: बजेटपूर्वी सरकारला मिळाली गुड न्यूज, जीएसटीमधून जानेवारीत 1.56 लाख कोटींचा महसूल

GST Collection in January 2023: अर्थ मंत्रालयाने मंगळवारी 31 जानेवारी रोजी वस्तू आणि सेवा कर महसुलाची आकडेवारी जाहीर केली. जानेवारी 2023 या महिन्यात सरकारला जीएसटीमधून 1.56 लाख कोटींचा महसूल मिळाला आहे. जीएसटी लागू झाल्यापासून हा एकाच महिन्यात मिळालेला दुसरा सर्वाधिक महसूल आहे.

Read More

Contractual Workers : कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आर्थिक नियोजन करताना लक्षात ठेवाव्या अशा गोष्टी…

नावाप्रमाणेच Contract नुसार रोजगार देणारी कंपनी, संस्था कर्मचाऱ्याशी एक करार करते. त्या करारात लिहिलेल्या नियम व अटींचे पालन कामगाराला करावे लागते. या कामात पगारवाढ देखील कमी असते. आर्थिक उत्पन्नाचे साधन बेभरवशाचे असल्याने अनेकांची आर्थिक परवड होते. परंतु योग्य आर्थिक नियोजन केल्यास आपण यातूनही मार्ग काढू शकतो.

Read More

Bank Loan घेण्यात पुरुषांपेक्षा महिला सरस, सवलतीचा महिला घेतायेत फायदा

गृहकर्ज घेणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे याचाच अर्थ कमवत्या महिलांची संख्या देखील वाढली आहे. बँका आणि इतर वित्तीय संस्था महिलांना स्वस्तात कर्ज देतात हेही यामागचे एक कारण आहे. याशिवाय कर बचतीचे फायदे देखील महिला कर्जदारांना मिळत असतात.

Read More

Tax Saving Tips: ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर अशा 5 गुंतवणूक योजना

भारतात ज्येष्ठ नागरिकांना अनेक सरकारी योजनांमध्ये लाभ मिळतात, परंतु असे असतानाही त्यांना कर सवलत मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कर मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांनाही कर भरावा लागतो. पण अशा काही योजना आहेत ज्यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना करात सूट मिळवून देऊ शकतात.

Read More

Wheat and Atta Price: ग्राहकांना दिलासा! गहू, आट्याचे भाव कमी होणार, लवकरच केंद्र सरकारकडून उपाययोजना

मागील काही दिवसांपासून किरकोळ बाजारात गहू आणि आट्याचे दर वाढत आहेत. यावर केंद्र सरकारकडून लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहे. गहू आट्याचे दर कमी करण्यासाठी विविध पर्यायांवर विचार सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे अन्न खात्याचे सचिव संजीव चोप्रा यांनी म्हटले आहे.

Read More

Yatri App by Indian Railway : आता मोबाईलवर कळेल लोकल ट्रेनचं स्टेटस

Yatri App by Indian Railway : रेल्वे मंत्रालयाकडून मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी यात्री अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या मदतीने आता आपल्याला मुंबईतील ट्रेनची माहिती आपल्या मोबाईलवर सहजपणे उपलब्ध होणार आहे.

Read More

Twitter Blue : ट्विटरची ब्लू टिक पुन्हा सुरू, प्रिमिअम सेवेत कोणत्या सुविधा मिळणार?

एलॉन मस्क यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे ट्विटर ब्लू या नवीन सेवेची सुरुवात केली आहे. या प्रिमिअम सेवेत तुम्हाला ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतील. आणि त्या बदल्यात ब्लू टिक, ट्विट एडिट करण्याची सोय आणि इतर काही सुविधा मिळतील

Read More

Salman Khan: भाईजानही आता रिअल इस्टेट क्षेत्रात, महिन्याला मिळणार एक कोटी भाडं

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आता रिअल इस्टेट क्षेत्रात उतरला आहे. आपली सांताक्रूझ इथली एक प्रॉपर्टी सलमानने भाडेतत्वावर देऊ केली आहे. विशेष म्हणजे सलमानला दरमहा एक कोटी इतकी प्रचंड रक्कम भाडं म्हणून मिळणार आहे.

Read More

शेअर मार्केट मधील विविध शुल्क समजून घ्या

ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी ब्रोकरेज म्हणजेच दलाली आणि अन्य शुल्कांविषयीची सर्व माहिती जाणून घ्या

Read More

Vehicle sales: फेब्रुवारी 2023 मध्ये वाहनांची वाढली विक्री, मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्सपर्यंत सर्वांनाच झाला नफा

February vehicle sales: फेब्रुवारी 2023 मध्ये, प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीने 3.35 लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आणि वाहनांच्या प्रचंड मागणीमुळे हा वेग आला. सर्व प्रमुख ऑटोमोबाईल (Automobile) उत्पादक कंपन्यांनी वार्षिक आधारावर विक्रीत वाढ नोंदवली आहे.

Read More