Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Apple BKC store : जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये फक्त आणि फक्त अॅपल कंपनीचं स्टोअर, इतर प्रतिस्पर्ध्यांवर घातले निर्बंध

Apple BKC store - मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये लवकरच अॅपलचं भारतातलं पहिलं स्टोअर सुरू होत आहे. या धर्तीवर अॅपलने त्यांच्या शॉपच्या आजूबाजूला एकुण 22 प्रतिस्पर्धी कंपन्यांना त्याचं आऊटलेट सुरू करण्यास मनाई केली आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, एलजी, अॅमेझॉन, फेसबूक, सोनी, गूगल या कंपन्यांचा समावेश आहे.

Read More

Essential medicines Price Hike: औषधांच्या किंमती वाढणार, सामन्यांच्या चिंतेत भर!

Medicines Price Hike: येत्या एप्रिल पासून देशभरात अत्यावश्यक औषधांच्या किमतीत वाढ होणार आहे. यात पेन किलर पासून अँटिबायोटिक्स पर्यंतच्या सर्वच औषधींचा समावेश असणार आहे. या प्रकारच्या औषधी सर्वसामान्य लोक नेहमीच वापरत असतात, त्यामुळे वाढीव दरांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर पाहायला मिळणार आहे.

Read More

Delhi-Pune flight Bomb threat: दिल्लीहून पुण्याला निघालेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन; एअरपोर्टवर उडाला गोंधळ मात्र..

ही घटना काल 12 जानेवारीला गुरूवारी घडली. दिल्ली-पुणे अशी स्पाइसजेट कंपनीची नियमीत फ्लाइट SG 8938 निघायला काही वेळ शिल्लक होता. मात्र, त्याचवेळी स्पाइसजेट कंपनीच्या आरक्षण विभागामध्ये एक निनावी फोन आला. पुण्याकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती अज्ञान व्यक्तीने दिली.

Read More

Mid-life Entrepreneurship: वयाच्या पस्तीशीत स्टार्टअप सुरू करताना कसं नियोजन कराल? ही वेळ योग्य ठरू शकते का?

स्टार्टअप म्हटलं की डोळ्यासमोर नुकतेच कॉलेज पासआऊट झालेल्या विशीतील तरुणांनी सुरू केलेली कंपनी डोळ्यासमोर येते. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता स्टार्टअप सुरू करायचंय असं यंग जनरेशनचं वाक्य सर्रास कानावर पडते. मात्र, ज्यांना कॉलेजनंतर अनेक कारणांमुळे स्वत:चं स्टार्टअप सुरू करता आलं नाही. ते वयाच्या पस्तीशीतही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात.

Read More

LPG Price Hike : घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रूपयांनी वाढ

LPG Cylinder Price : घरगुती गॅस सिलेंडरच्या (Domestic LPG Cylinder Price) दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे.

Read More

Tips For Savings: किराणामाल आणि भाजीपाला खरेदी करताना करा पैशांची बचत, जाणून घ्या टिप्स

Tips For Savings: महागाईच्या जमान्यात प्रत्येक गोष्टीच्या खरेदीसाठी आपण नियोजन करायला हवं. अनावश्यक खर्च टाळायला हवा. अगदी भाजीपाला, फळे, दुध आदी वस्तू खरेदी करताना देखील पैशाचं नियोजन करायला हवं. बचतीच नियोजन कसं करावं हे जाणून घ्या या लेखात.

Read More

Bandhan MF: IT कंपन्यांत गुंतवणुकीची संधी! बंधन म्युच्युअल फंडकडून नवी योजना लाँच

बंधन म्युच्युअल फंडने गुंतवणुकदारांसाठी आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी संधी एका नव्या योजनेद्वारे आणली आहे. बंधन अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने नुकतेच Nifty IT Index Fund लाँच केला आहे. जाणून घ्या काय ही नवी म्युच्युअल फंड योजना.

Read More

Jet Airways Fraud Case : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ED कडून अटक; 538 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

जेट एअरवेज या कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. नरेश गोयल यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गोयल यांच्या विरोधात कॅनरा बँकेकडून 538 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी तक्रार करण्यात आली होती.

Read More

5G On IPhone : भारतात अॅपल फोनमध्येही मिळणार 5G सेवा

2022 हे वर्षं जगात दूरसंचार क्षेत्रात 5G सेवेसाठी ओळखलं जाईल. सगळ्या आघाडीच्या कंपन्यांनी 5G सेवा सपोर्ट करणारे मोबाईल फोनही बाजारात आणले. पण, आश्चर्य म्हणजे यात अॅपलचे आयफोन मागे होते. पण, आता कंपनीने भारतातल्या फोनमध्ये 5G सपोर्ट देऊ केला आहे.

Read More

Laptop or Desktop : लॅपटॉप खरेदी करायला हवा की डेस्कटॉप? कुठे होईल बचत?

लॅपटॉप खरेदी करावा की डेस्कटॉप खरेदी करावा असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर हा लेख जरूर वाचा. केवळ पैशाचा विचार न करता तुमची उपयुक्तता आणि वापर यावर काही गोष्टी अवलंबून आहेत, जाणून घ्या सविस्तर...

Read More

PM Yuva 2.0 Scheme : युवा लेखकांना दरमहा 50,000 रुपये मिळवण्याची संधी

लेखनाच्या जगात पाऊल ठेवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी पीएम युवा 2.0 योजना (PM Yuva 2.0 Scheme) चालवली जात आहे. याअंतर्गत तरुण लेखकांना विविध विषयांवर लेखन करण्याची संधी देण्यासाठी मार्गदर्शन योजना राबविली जात आहे.

Read More