Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

kharif crop Planting : यंदाच्या खरीप हंगामात लागवडीखालील क्षेत्रफळामध्ये वाढ; भाताचे क्षेत्रही वाढले

भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे 20.19 टक्के योगदान आहे. तर दुसरीकडे कृषी उत्पन्नाचा महागाईच्या दरावरही थेट परिणाम होतो. दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, यंदा देशात आत्तापर्यंत 979.88 लाख हेक्टरवर खरीप पिकांची (kharif crop ) लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र 972.58 लाख हेक्टर इतके होते.

Read More

Solar Panel Subsidy: सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार देत आहे अनुदान, जाणून घ्या सविस्तर

Solar Panel Subsidy: सरकार हरित ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे आणि त्याअंतर्गत सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदानही देत ​​आहे, जाणून घ्या डिटेल्स

Read More

Bank Lockers Charges Increased: बँक लॉकरमध्ये सामान ठेवणे झाले महाग, बँकांनी लॉकरचे शुल्क वाढवले

Bank Lockers Charges Increased: वाढत्या महागाईचा परिणाम बँक लॉकर्सच्या शुल्कावरही दिसून येत आहे.SBI, HDFC बँक, PNB, ICICI बँकेने लॉकरचे शुल्क जारी केले आहे. 'एसबीआय'ने एक्स्ट्रा लार्ज आकाराच्या लॉकरसाठी शुल्क 9000 रुपयांवरून 12000 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याचप्रमाणे इतर बँकांनीही लॉकरच्या शुल्कात वाढ केली आहे.

Read More

Ola Plan to launch Electric Car: ई-स्कुटरनंतर आता ओला थेट इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणार

Ola Plan to launch Electric Car: अॅपबेस्ड टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ओला कंपनीने थेट इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कंपनीने इलेक्ट्रिक स्कुटरची निर्मिती केली होती. त्याला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.

Read More

ठेवींच्या व्याजावर टॅक्स आकारला जातो का?

ठेवींवर 40 हजार रूपयांपेक्षा अधिक व्याज मिळाल्यास त्यावर TDS च्या माध्यमातून करआकारणी होते, हे समजून घ्या

Read More

Action taken by SEBI: डिएस कॅपिटल कंपनीवर सेबीने लावला 80 लाखांचा दंड, पण कारण काय?

SEBI took action: सेबीने डिएस कॅपिटलला 20 लाख रुपये आणि कंपनीचे संचालक संजय शेषमणी द्विवेदी, संजय कुमार द्विवेदी, पीयूष कुमार शर्मा, दीपाली शर्मा आणि अभिषेक तिवारी यांना प्रत्येकी 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, या प्रकरणाचा तपशील पुढे वाचा.

Read More

Ring road update: मावळ आणि मुळशीमधील भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून विशेष शिबिराचे आयोजन

Ring road update: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संपादित करण्यात येणाऱ्या गावांमध्ये भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून स्वतंत्र शिबिर घेण्याचे आदेश दिले आहेत.

Read More

GST on Two Wheelers: एंट्री लेव्हल दुचाकींवरील कर 18% करा; ऑटोमोबाइल डिलर्स संघटनेची मागणी

एंट्री लेव्हल दुचाकींवरील वस्तू आणि सेवा कर (GST) कमी करण्याची मागणी Automobile Dealers Associations ने केली आहे. कोरोनानंतर दुचाकींची मागणी रोडावली आहे. कर कमी केल्यास विक्री वाढेल, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.

Read More

गुगलला 936 कोटी रुपयांच्या दंडावर दिलासा नाही, NCLAT ने दिला नकार

Google : कायदा अपीलीय न्यायाधिकरणाने गुगलची याचिका स्वीकारताना, गुगलला बोनाफाईड दाखवण्यासाठी 10% दंड जमा करण्यास सांगितले. आता या प्रकरणावर 17 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

Read More

Air India Israel Flights : एयर इंडियाने इस्रायलला जाणारी विमाने केली रद्द, ग्राहकांना मिळणार रिफंड

Operation Ajay साठी एयर इंडियाच्या विमानांचा वापर केला जात आहे. युध्द सुरु झाल्यापासून एयर इंडियाने प्रवासी उड्डाणे बंद केली असली तरी इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी स्पेशल 2 उड्डाणे केली होती. पहिल्या उड्डाणात 212 प्रवासी तर दुसऱ्या फेरीत 235 प्रवाशांना एयर इंडियाने सुखरूप भारतात परत आणले आहे.

Read More

यावर्षी 2.26 कोटी टॅक्सधारकांना मिळाला रिफंड; तुमचाही असा चेक करा

इन्कम टॅक्स विभागाकडून 20 मार्चपर्यंत 2.26 कोटी टॅक्सधारकांना 1.93 कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड (Tax Refund) देण्यात आला आहे.

Read More

शेअर ब्रोकर म्हणजे काय? का महत्त्वाचा असतो

शेअर बाजारातून शेअर्स खरेदी करण्यासाठी डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते असणे आवश्यक आहे. डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडण्याचे काम शेअर ब्रोकर करतात.

Read More