Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Navi Mumbai: नवी मुंबईत कोट्यावधीच्या जमिनीवर अनधिकृत व्यावसायिकांचा कब्जा

Navi Mumbai: सिडको आणि एमआयडीसीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मोकळ्या भूखंडावर, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली असणाऱ्या जागांवर शहरातील वाहतुकीच्या मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी अनधिकृत व्यावसायिकांनी कब्जा केला आहे.

Read More

LIC Agent Gratuity : एलआयसी एजंटच्या ग्रॅच्युइटीमध्ये वाढ; कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांची घोषणा

अर्थमंत्रालयाने सोमवारी झालेल्या बैठकीत एलआयसीच्या एजंट आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी काही निर्णय घेतले आहे. त्यामध्ये LIC एजंट्सना दिल्या जाणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या मर्यादेमध्ये (gratuity limit) 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More

Government Schemes : ‘या’ 5 योजना दारिद्र्यरेषेखालील लोकांना देतात संरक्षण

भारतात खूप मर्यादित लोक आरोग्य विमा घेतात. दारिद्र्यरेषेखालील (BPL – Below the Poverty Line ) जीवन जगणाऱ्या लोकांकडे आरोग्य विम्याचा (Health Insurance) खर्च उचलण्यासाठी आर्थिक स्रोत नाही. बीपीएल कुटुंबांना वैद्यकीय संरक्षण देण्यासाठी, सरकारने अनेक आरोग्य विमा पॉलिसी सुरू केल्या आहेत.

Read More

Tata Group's Air India : टाटा समूहाची एअर इंडिया लवकरच 500 नवीन विमाने खरेदी करणार

एअर इंडियाने (Air India) अब्जावधी डॉलर्सची 500 जेट विमाने एअरबस आणि बोईंगकडून खरेदी करण्याचा मेगा प्लॅन तयार केला असून याला कंपनीचे ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

Read More

Cars in india : भारतात किती जणांकडे आहे कार, आनंद महिंद्रा यांनी दिली माहिती

Cars in India : जगभरात कार्सची संख्या वाढत आहे. प्रदूषणाचीही ही मोठी समस्या बनलेली दिसत आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. येथे कारची संख्याही खूपच जास्त आहे, असे वाटू शकते. पण वस्तुस्थिती तशी नाही. देशात कार्सची संख्या किती आहे ते जाणून घेऊया.

Read More

एका टेक्स्ट मेसेजवर 2,700 कर्मचाऱ्यांची नोकरी घालवणारा हा उद्योजक कोण? 

फर्निचर कंपनीचा मालक असलेला एक उद्योजकाने 2,700 कर्मचाऱ्यांना टेक्स्ट मेसेज आणि ईमेल करून नोकरीवरून काढून टाकलं होतं. आणि असा संदेश पाठवल्यानंतर हा उद्योजक चक्क गायब झाला होता.

Read More

RBI Repo Rate : आरबीआय ने कायम ठेवलेल्या रेपो रेटचा बँक FD वरही प्रभाव दिसून येईल का?

Fixed Deposit Interest : रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कायम ठेवला. मात्र आता जे लोकं बँकेत एफडी करतात, त्यांच्या मनात एफडी (FD) वरील व्याज वाढणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read More

Government Employees: महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी किती पैसे कमावतात?त्याची केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांशी तुलना कशी होते

या लेखात‌ केंद्र आण‍ि राज्य दोन्ही सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा प्रारंभिक पगार, पदोन्नती आणि भत्त्यांची माहिती समाविष्ट आहे. हा लेख महत्वाचे म्हणजे, सरकारी नोकरीचे आर्थिक लाभ आणि सुरक्षितता यावर भर देतो.

Read More

मोबाईल कंपन्यांना डिस्काऊंट कसा काय परवडतो?

महागड्या मोबाईलवर डिस्काऊंट द्यायला मोबाईल बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपन्यांना कसे काय परवडते? जाणून घेऊया इत्यंभूत माहिती.

Read More

LinkedIn Report: जागतिक मंदी असतानाही, भारतातील 5 पैकी 4 लोक आहेत नवीन नोकरीच्या शोधात!

LinkedIn Report: लिंक्डइनने जागतिक स्तरावरील आर्थिक मंदी दरम्यान एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यानुसार 2023 मध्ये 5 पैकी 4 भारतीय लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत. चला तर या अहवालाबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Best Smartphone Under 15000 : फेस्टीव्हल ऑफर्समध्ये मिळवा बेस्ट स्मार्टफोन!

Best smartphone under 15000 : अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. मात्र ते प्रत्येकाला घेणे शक्य नाही. 15000 रुपयांच्या आतील किमतीत आता उत्तम दर्जाचे मोबाईल तुम्ही खरेदी करू शकता.

Read More

Wheat Prices: सरकारच्या 'या' निर्णयामुळे पीठ आणि गहू झाले स्वस्त! जाणून घ्या किमती किती घसरल्या?

Wheat Prices: गव्हाच्या किमतीबाबत एक महत्वाची बातमी आली आहे. गहू आणि मैद्याच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार अनेक विशेष योजना आखत आहे. खुल्या बाजारात 30 लाख टन गहू विकण्याच्या निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता.

Read More