Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Financial Planning: पर्सनल फायनान्शिअल प्लॅनिंग म्हणजे काय?

Personal Financial Planning - भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी Personal Financial Plan हा तुमच्या जीवनातील मॅप आहे.

Read More

David Malpass: जागतिक बँकेचे प्रमुखपद एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच सोडणार, मालपास यांच्या कारकिर्दीविषयी घ्या जाणून

World Bank: जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या जवळपास एक वर्ष आधीच आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे म्हटले आहे. आपल्या एका ट्विटमध्ये मालपास यांनी याविषयी सांगितले आहे.

Read More

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट कसे मिळवायचे? आणि ते रिडिम कसे करायचे?

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यानंतर त्यावर रिवॉर्ड पॉईंट मिळतात. रिवॉर्ड पॉईंट मिळवण्याचा दर प्रत्येक बँकांचा आणि कार्डचा वेगवेगळा असतो. उदा. एका विशिष्ट खरेदीवर 1 कार्ड तुम्हाला 1 रिवॉर्ड पॉईंट मिळवून देत असेल तर, दुसऱ्या कार्डवर तुम्हाला 5 रिवॉर्ड पॉईंट मिळू शकतात.

Read More

Bank Loan Defaults : 'या' बँकांची कर्ज वसुलीत मोठी झेप, NPA चं प्रमाण घटलं

Small Finance Banks नी 2022 मध्ये कर्जाची वसुली वाढवल्यामुळे त्यांच्या बुडित कर्जाचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे. कर्ज वसुलीसाठी या बँकांनी काय रणनिती वापरली पाहूया…

Read More

Laptop Import Ban: लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी 1 नोव्हेंबरपासून, सरकारची माहिती

‘तत्काळ प्रभावाने लॅपटॉप आणि टॅबलेटच्या आयातीवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने घेतला अहोता. आता मात्र हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू न करता येत्या 1 नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

Read More

India Forex Reserves: भारताच्या परकीय चलन साठ्यात घसरण; सोन्याच्या गंगाजळीतही घट

India Forex Reserves: भारताच्या परकीय चलनसाठ्यामध्ये 1.3 अब्ज डॉलरची घसरण होऊन तो 593.749 अब्ज डॉलरवर आला आहे. रकीय चलनसाठ्याबरोबरच सोन्याच्या साठ्यामध्ये देखील जवळपास 18.3 कोटी डॉलरची घट झाली आहे.

Read More

Government Scheme: कोट्याधीश व्हायचं आहे? या सरकारी योजनेत अशी करा गुंतवणूक, जाणून घ्या सविस्तर

Government Scheme: पैशांचे योग्य नियोजन आणि बचत करुन चांगली रक्कम उभारता येऊ शकते. पण, त्यासाठी गुंतवणुकदारांजवळ संयम असणे गरजेचे आहे. तुम्हाला ही गुंतवणूक करुन कोट्याधीश व्हायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी सरकारी योजना घेऊन आलो आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

5G Internet Service: देशात ‘या’ शहरांमध्ये दिली जाते आहे सेवा, मोबाईल सेटिंग लगेच चेक करा!

भारतात ऑक्टोबर 2022 मध्ये 5G रोलआउट (Rollout) सुरू झाले. सर्वात मोठ्या दूरसंचार सेवा प्रदाता रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने (Airtel) रोलआउटची घोषणा केली आहे. एअरटेलने 5G सेवा सुरू केल्या आहेत, जिओच्या 5G सेवा अद्याप बीटा सिस्टीममध्ये उपलब्ध आहेत.

Read More

Women's Day 2023: महिलांनो सावधान! 'या' दोन ठिकाणी गुंतवणूक करण्यापासून राहा दूर

Women's Day 2023: पारंपारिक गुंतवणुकीतून महिलांना मिळणाऱ्या सुरक्षिततेवर जगातील सर्व गुंतवणुकीचे (Investment) पर्याय मात करू शकत नाही. परंतु या सुरक्षिततेसाठी मोजावी लागणारी संपत्तीचे मूल्य स्थिर नसते तसेच, ही गुंतवणूक तुलनेने खूप महाग असते.

Read More

Tuljapur Temple Donation: तुळजापूर देवस्थानला मिळालेल्या देणग्यांची 13 वर्षानंतर पहिल्यांदाच मोजणी सुरू

देणगी म्हणून प्राप्त झालेले सोने खरे आणि किंवा बनावट याची पाहणी करण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे. 2009 पासून देवस्थानाकडे जमा झालेल्या सोन्या-चांदीची, हिऱ्या-मोत्याची मोजणी 7 जूनपासूनच सुरु झाली आहे. 12 जूनपर्यंत 354 हिरे आणि 207 किलो चांदीची मोजणी करण्यात आली आहे.

Read More

Market Bull: भारतीय शेअर बाजारातील ‘मार्केट मास्टर विजय केडिया!’

Market Master Vijay Kedia: 2012 मध्ये विजय केडिया यांनी भारतात बुल रन सुरू होण्याचा अचूक अंदाज वर्तवला होता. जेव्हा इतर गुंतवणूकदार बेअरची वाट बघत होते. हा केडिया आणि इतर गुंतवणूकदारांमध्ये फरक आहे. म्हणूनच त्यांना ‘मार्केट मास्टर’ (Market Master) म्हटले जाते.

Read More

Burj Khalifa Advertisement Rate: बुर्ज खलिफावर झळकला पठाणचा ट्रेलर, तुम्हाला माहिती का किती खर्च येतो?

Burj Khalifa Advertisement Charges: जगातील सर्वात मोठी इमारत म्हणून बुर्ज खलिफाची ओळख आहे. या इमारतीचा उपयोग विविध क्षेत्रातील मोठ-मोठे उदयोजक विविध जाहिरातींसाठीदेखील करतात. आता नुकतेच किंग खानचा चर्चेत असणारा ‘पठाण’ या चित्रपटाचा ट्रेलरदेखील या इमारतीवर दाखविण्यात आला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या बुर्ज खलिफावर जाहिरात करण्याचा खर्च किती येतो?

Read More