Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Government Scheme : सरकारी योजना एसएसवायमधील गुंतवणूक होईल 3 पट? कशी? ते घ्या समजून

सुकन्या समृद्धी योजनेत (SSY - Sukanya Samriddhi Yojana) व्याज लहान बचतींपैकी सर्वाधिक आहे. त्याच वेळी, त्यावर 3 पट परतावा मिळण्याची हमी आहे. कसे? ते पाहूया.

Read More

Rooftop Solar Power Generation: मी वीज निर्मितीला चालना देण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ कसा मिळवू शकतो?

हा लेख महाराष्ट्रातील रूफटॉप सौर ऊर्जा प्रणालींसाठी राज्य प्रोत्साहनांच्या फायद्यांवर भाष्य करतो. त्यात virtual net metering योजनेचे महत्त्व आणि वीज बिलातील बचत तसेच सामाजिक व पर्यावरणीय फायद्यांवर भर दिला गेला आहे.

Read More

Windfall Tax : पेट्रोलियम क्रुडवरचा विंडफॉल टॅक्स सरकारनं आणला शून्यावर

Windfall Tax : पेट्रोलियम कच्च्या तेलावरचा विंडफॉल टॅक्स 4,100 रुपये प्रति टनांवरून शून्यावर आणलाय. या निर्णयामुळे 16 मेपासून तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळालाय. आता तेल कंपन्यांना कच्च्या तेलावर कोणताही विंडफॉल टॅक्स भरावा लागणार नाही.

Read More

RBI MPC Meet 2023: कर्जदारांना गिफ्ट मिळणार की EMI चा बोजा वाढणार? थोड्याच वेळात RBI पतधोरण जाहीर करणार

RBI MPC Meet 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवून टॅक्सपेअर्सना गिफ्ट दिले होते. आता रिझर्व्ह बँक व्याजदर वाढीला ब्रेक देऊन सामान्यांना दिलासा देईल , अशी अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत.

Read More

Apple BKC store : जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये फक्त आणि फक्त अॅपल कंपनीचं स्टोअर, इतर प्रतिस्पर्ध्यांवर घातले निर्बंध

Apple BKC store - मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये लवकरच अॅपलचं भारतातलं पहिलं स्टोअर सुरू होत आहे. या धर्तीवर अॅपलने त्यांच्या शॉपच्या आजूबाजूला एकुण 22 प्रतिस्पर्धी कंपन्यांना त्याचं आऊटलेट सुरू करण्यास मनाई केली आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, एलजी, अॅमेझॉन, फेसबूक, सोनी, गूगल या कंपन्यांचा समावेश आहे.

Read More

Laptop or Desktop : लॅपटॉप खरेदी करायला हवा की डेस्कटॉप? कुठे होईल बचत?

लॅपटॉप खरेदी करावा की डेस्कटॉप खरेदी करावा असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर हा लेख जरूर वाचा. केवळ पैशाचा विचार न करता तुमची उपयुक्तता आणि वापर यावर काही गोष्टी अवलंबून आहेत, जाणून घ्या सविस्तर...

Read More

Fixed Deposit Investment : एफडीमधील पैसे मुदतपूर्तीपूर्वी काढायचे आहेत? तुमची बँक किती शुल्क आकारेल? ते जाणून घ्या

बँका एफडीच्या ग्राहकांना (Fixed Deposit customers) मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी देतात. मात्र, यासाठी त्यांना दंडही ठोठावण्यात येतो. जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही यावर बँकेचा दंड लक्षात ठेवावा.

Read More

Cyber Fraud : सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणूक झाल्यास पीडितांना त्वरित भरपाई द्यावी; संसदीय समितीची शिफारस

यापुढे सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील पीडितांना वित्तीय संस्थांकडून पीडितांना तत्काळ पैशाची भरपाई केली जावी, असे आवाहन करणारी शिफारस भाजपचे खासदार जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे.

Read More

FII in India : 20 वर्षांत भारतातली परकीय थेट गुंतवणूक 200 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाऊ शकते!  

भारतात सध्या दरवर्षी होणारी थेट परकीय गुंतवणूक 20 ते 30 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात असते. तेच प्रमाण येत्या 20 वर्षांत 200 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर जाऊ शकतं असा विश्वास क्वांटम अॅडव्हायजर्स या संशोधन संस्थेच्या प्रमुखांनी व्यक्त केलं आहे.

Read More

Elon Musk To Tesla Employees : ‘शेअर बाजारातील पडझडीकडे सध्या लक्ष देऊ नका’ 

Elon Musk To Tesla Employees : टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये 2022 मध्ये 70% ची घसरण झाली आहे. तिच्याकडे लक्ष न देता उत्पादन आणि बाजारपेठेत पुरवठा वाढवण्यावर लक्ष द्या असं आवाहन आता टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल लिहून केलं आहे

Read More

Airtel 5G push: Airtel ने भारतातील पहिली 5G वायरलेस WiFi सेवा केली लॉन्च, 'या' 2 शहरात सेवा सुरु

Bharti Airtel: भारती एअरटेलने सोमवारी Airtel XStream AirFiber लाॅन्च केले आहे. ही भारतातील पहिली 5G वायरलेस WiFi सेवा ठरली आहे. यामुळे कंपनी युझर्सना घरपोच वायरलेस सेवा पुरवण्यात यशस्वी झाली आहे. सध्या ही सेवा फक्त दिल्ली आणि मुंबईमध्ये लाॅन्च करण्यात आली आहे.

Read More

Post Pandemic Growth: भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था, अदानी समुहाचे योगदान!

Adani effect: गौतम अदानी यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. विविध क्षेत्रांमध्ये पाऊल टाकत आहेत, नव-नवीन कंपन्या सुरू करत आहेत. करोनानंतर त्यांनी अर्थव्यवस्थेच्या आकड्यांकडे न बघत बसता, त्यांनी अशी काही पावले उचलली ज्यामुळे त्यांचा व्यवसायालाच नफा झाला नाही, तर देशालाही झाला.

Read More