Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Vishwakarma Loan: विश्वकर्मा लोन योजना काय आहे? जाणुन घ्या योजनेबद्दल संपुर्ण माहिती.

विश्वकर्मा लोन बद्दल सविस्तर माहितीसाठी पुढील लेख वाचा.

Read More

इराण स्वत:चे 'क्रिप्टो-रियाल' लाँच करण्यास सज्ज

इराण देश स्वत:ची सेंट्रल बॅंक ऑफ डिजिटल करन्सी (CBDC) सुरू करणार असून इराणकडून क्रिप्टो-रियालसाठी नियामक फ्रेमवर्क जाहीर करण्यात आले. सेंट्रल बँक ऑफ इराणकडून क्रिप्टो-रियाल (Crypto-Rial) या डिजिटस करन्सीचे वितरण होणार आहे.

Read More

Stock Market closed: सेन्सेक्स 237 अंकांनी घसरला, निफ्टी 18 हजार अंकांच्या खाली झाला बंद

Stock Market closed: आज शुक्रवार, दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली होती आणि संध्याकाळी बाजार लाल चिन्हावर बंद झाला. आज सर्वाधिक हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स घसरले आहेत. कंपनीच्या तिमाहिचा निकाल सकारात्मक येऊनही, शेअर्स घसरत आहेत. इतर कोणते स्टॉक खालावले, कोणते वधारले, याबाबतची एकूण आढावा या बातमीतून समजून घेता येईल.

Read More

Recap 2022- Banking Sector: बँकांसाठी नफा आणि भरभराटीचे ठरले वर्ष 2022 , डिजिटल करन्सीला स्वीकारलं

Recap 2022- Banking Sector: कोरोनातून सावरणाऱ्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यात बँकिंग क्षेत्राने महत्वाची भूमिका बजावली. वर्ष 2022 बँकांसाठी नफा कमाईचे आणि भरभराटीचे गेले. याच वर्षात रिझर्व्ह बँकेने स्वत:ची डिजिटल करन्सी आणली.

Read More

Mutual Funds: महिलांची सर्वाधिक गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये, ‘हे’ आहे कारण

म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणुकीचा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रामुख्याने महिलांचा ओढा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे वाढला आहे.

Read More

Girls Scholarship Scheme : मुलींना शिक्षणाकरीता प्रोत्साहन देण्यास दिल्या जाणाऱ्या 'या' 5 शिष्यवृत्ती बाबत जाणून घ्या

Girls Scholarship Scheme : मुलींची सामाजिक आणि आर्थिक स्थिती मजबूत व्हावी, त्यांना शिकता यावं, त्यांचा विकास व्हावा यासाठी सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांद्वारे केवळ मुलींसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या काही शिष्यवृत्ती योजनांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यापूर्वी EWS, LIG, MIG आणि HIG उत्पन्न गटाबद्दल जाणून घ्या

Mhada Lottery 2023: म्हाडाने मुंबई विभागात 4083 घरांची लॉटरी 22 मे रोजी काढली आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून असणार आहेत. म्हाडाच्या या लॉटरीमध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गटाची (HIG) वार्षिक उत्पन्न मर्यादा समजून घेणे गरजेचे आहे.

Read More

बंद पीपीएफ (PPF) खाते पुन्हा कसे सुरू करायचे?

काही कारणांने पीपीएफ खाते सुरू ठेवू शकला नाहीत आणि पीपीएफ खाते निष्क्रिय झाले असेल तर आपण घाबरून जाण्याची गरज नाही

Read More

RIL AGM Live : दिवाळीपासून मुंबईत 5G सेवा, मुकेश अंबानींकडून जिओ फाईव्ह-जी स्ट्रॅटेजी जाहीर

RIL 45th AGM Today: सर्वाधिक बाजारमूल्य असेलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची सध्या वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) सुरु आहे. नुकताच पार पडलेल्या फाईव्ह जी स्पेक्ट्रम (5G Spectrum) लिलावात रिलायन्स जिओ आघाडीवर राहिली होती. जिओ दिवाळीपासून मुंबईसह चार महानगरांत फाईव्ह-जी सेवा देण्याची घोषणा केली. फाईव्ह जी सेवेचा रोडमॅप आजच्या सभेत मुकेश अंबानी सादर केला. (Jio 5G will start in Mumbai from Diwali)

Read More

Adani Group Shares Fall: शेअर मार्केटमध्ये अदानी समूहातील शेअर्सची दाणादाण, गुंतवणूकदारांना प्रचंड फटका

अदानी समूहाच्या शेअर्सने वर्ष 2022 मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. अदानी समूहाच्या सात कंपन्या शेअर बाजारात आहेत. त्यातील बहुतांश शेअर्सनी गुंतवणूकदारांना दुहेरी आकड्यात परतावा दिला होता.

Read More

Tech Mahindra Investment: टेक महिंद्रा दोन वर्षांत उत्पादने आणि प्लॅटफॉर्म या क्षेत्रात करणार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक

Tech Mahindra Investment: IT सेवा कंपनी टेक महिंद्राने नुकतेच सांगितले की, ती पुढील दोन वर्षांत उत्पादने (Products) आणि प्लॅटफॉर्म (Platform) क्षेत्रात 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. महिंद्रा कंपनीने आधीच प्लॅटफॉर्म व उत्पादन क्षेत्रात उपस्थित आहे .

Read More

Cricketer KL Rahul Net Worth : क्रिकेटर केएल राहुलकडे आहे करोडोंची मालमत्ता!

क्रिकेटर केएल राहुल आज अभिनेत्री अथिया शेट्टी सोबत लग्नबंधनात (Athiya Shetty And KL Rahul Wedding) अडकणार आहे. मागील काही दिवासांपासून बातम्यांमध्ये दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. क्रिकेटर केएल राहुलची आलिशान जीवनशैलीबद्दल (Cricketer KL Rahul Net Worth) जाणून घेऊया.

Read More