Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

TMF: टार्गेट मॅच्युरिटी फंड म्हणजे काय? त्याचे फायदे समजून घ्या

जेव्हा बाजार अस्थिर असतो, तज्ज्ञ टार्गेटेड मॅच्युरिटी फंड (Target Maturity Funds) आणि फिक्स्ड इन्कम (Fixed Income) पर्यायांना प्राधान्य देत आहेत. टार्गेट मॅच्युरिटी फंड म्हणजे काय? गुंतवणूक का करावी? या प्रश्नांची आज उत्तरे मिळवूया.

Read More

Ready-to-move Properties : लोकं आता रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी शोधत आहेत, विकासकही आकारत आहेत प्रीमियम

मोठ्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर, घरांच्या किमतीत (Home Rates) सरासरी पाच ते सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि, हैदराबाद, बेंगळुरू आणि गुरुग्राम यांसारख्या प्रमुख शहरांमधील काही भागात जास्त दरवाढ झाली आहे.

Read More

FDI Investment In IDBI Bank : केंद्र सरकारची IDBI बँकेत 51% परदेशी गुंतवणुकीला मान्यता

FDI Investment in IDBI Bank: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आणि भारत सरकारची आयडीबीआयमध्ये मिळून 94.71 टक्के गुंतवणूक आहे. यातील 60.72 टक्के गुंतवणूक दोघेही काढून घेणार आहेत. हे शेअर्स घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना 16 डिसेंबर मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता परदेशी संस्था 51 टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी आयडीबीआय बँकेत मिळवू शकतात.

Read More

Air India tickets Sale: युरोप ट्रिप करा 40 हजार रुपयांत; एअर इंडियाची ही खास ऑफर चेक करा

युरोपातील सुंदर शहरं आणि पर्यटन स्थळं पाहण्याचं स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगून असतो. मात्र, ट्रिपचा खर्च जास्त असल्यानं अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र, एअर इंडियाच्या ऑफरमुळे तुमचं युरोप फिरण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं ते ही अगदी माफक दरात.

Read More

RTO challan Payment: तुमच्या गाडीवर कुठले चलन तर नाही ना? ऑनलाईन चेक करा आणि ऑनलाईनच भरा

खरे तर गाडीचा वापर करणाऱ्या आपण सर्वानीच दर महिन्याला आपण कुठली वाहतुकीचे नियम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तोडले तर नाही ना याची खातरजमा केली पाहिजे. पूर्वी, तुमच्या वाहनावरील दंड तपासण्यासाठी वाहतूक पोलिस स्टेशन किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (RTO) भेट द्यावी लागत असे. परंतु डिजिटल युगा आपल्या कार किंवा बाईकवर असलेला दंड ऑनलाइन तपासणे शक्य झाले आहे.

Read More

Loan against Car : तुमच्या कारवरसुद्धा कर्ज मिळवू शकता, कसे ते जाणून घ्या

Loan against Car : तुम्हाला तातडीने पैशांची गरज लागली तर तुमची कार मदतीला येऊ शकते? कारच्या बदल्यात बँका, वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवता येते. या प्रकारचे कर्ज सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत येते. कारसाठी कर्ज देण्याची प्रक्रिया जलद आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे कार एमर्जन्सीच्या काळात वापरण्यासाठी एक आदर्श पर्याय आहे. कारवरील कर्जाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी येथे शेअर केल्या आहेत. तुम्हाला त्

Read More

तुमचा चायनीज स्मार्टफोन ठरतोय देशासाठी घातक, चीनी मोबाईल कंपन्यांवर मोदी सरकारचा गंभीर आरोप

मागील काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी चीनी मोबाईल उत्पादक कंपन्यांची व्यापक चौकशी सुरु केली आहे. भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरु पाहणाऱ्या स्मार्टफोन मार्केटमधील विवो (Vivo), शाओमी (Xiaomi) सारख्या कंपन्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.

Read More

Majhi Kanya Bhagyashree Yojana: 'माझी कन्या भाग्यश्री' योजना, मुलगी झाल्यास पालकांना मिळणार 50 हजार

Majhi Kanya Bhagyashree Yojana: महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून 1 ऑगस्ट 2017 पासून राज्यात 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेची अंमलबजावणी सुरू झाली.

Read More

Services Sector Growth :6 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर सेवा क्षेत्राचा विस्तार, मागणी वाढल्याचा फायदा

Services Sector Growth : भारतातील सेवा क्षेत्राचा चांगला विस्तार झाला आहे. भारतातील सेवा क्षेत्राची वृद्धी डिसेंबरमध्ये 6 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मागणी वाढल्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.

Read More

Budget 2023: मेड इन इंडिया योजनेला आयात शुल्कामुळे खिळ, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय माल टिकेना

भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरींग हब बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी उद्योगांसाठी विविध योजनाही राबवण्यात येत आहेत. मात्र, वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल स्टील, पॉलिमर्स, कॉपर, अॅल्युमिनियमची विविध सुट्या भागांवरील आयात शुल्क जास्त असल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे.

Read More

Subsidy on Cotton Seeds: पंजाबमधील शेतीचा पॅटर्न बदलणार, राज्य सरकार कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देणार

Subsidy on Cotton Seeds: राज्यात भूजल पातळी कमी झाली आहे. तसेच भाताच्या पिकाला आवश्यक पाणी उपलब्ध नाही. याचा परीणाम थेट उत्पादनावर झाला आहे . सरकारने नुकतेच जाहीर केले आहे की राज्यात कापसाच्या शेतीला प्रोत्साहन दिले जाईल व उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन केले जाईल यासाठी इतर पिकांची शेतकऱ्यांनी लागवड करणे गरजेचे आहे म्हणून कापूस बियणांवर सरकार शेतकऱ्यांना 33% अनुदान देणार आहे.

Read More

How to Earn Money From The Laptop: जाणून घ्या, घरबसल्या लॅपटॉपवरून पैसा कमविण्याचा जबरदस्त मार्ग

How can I earn money from home by a PC: सध्या जागतिक मंदीचे परिणाम सुरू झाले आहे. कित्येक नामांकित कंपनींनी कर्मचारी कपात केले आहे. जर तुमची ही नोकरी धोक्यात असेल, तर तुम्ही घरबसल्या लॅपटॉपवरून पैसा कमविण्याचा मार्ग निवडू शकता.

Read More