Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Paytm Payment Bank: रिझर्व्ह बँकेकडून पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाईचा बडगा, 5.39 कोटींचा दंड ठोठावला

Paytm Payment Bank:पेमेंट्स बँका आणि नागरी सहकारी बँका तसेच वाणिज्य बँकांना ग्राहकांसंबधीची माहिती अद्ययावत आणि नियमांची पूर्ततेसह ठेवणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेकडून याबाबत अचानक परिक्षण केले जाते. यात काही त्रुटी आढळल्यास आरबीआय संबधित बँकांवर दंडात्मक कारवाई करते.

Read More

मलेशिया भारतीय नागरीकांना visa मुक्त परवानगी देईल, जाणुन घ्या सविस्तर माहिती.

मलेशिया भारतीय नागरीकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश सुरू करणार आहे.

Read More

Jaggery-Makers in Kolhapur district: कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपारिक गूळ-निर्मात्यांची कहाणी, पहा संपूर्ण माहिती

हा लेख कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपारिक गूळ निर्मात्यांच्या कष्ट, कौशल्य आणि त्यांच्या उत्पादन प्रक्रियेवर प्रकाश टाकतो. तसेच, या उद्योगाचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्वाचे पैलू देखील मांडतो.

Read More

Redevelopment: हाऊसिंग सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी राज्य सहकारी बँकेचे 6.5% दराने कर्ज, सरकार उचलणार व्याजाचा भार

Redevelopment: गृहनिर्माण संस्थामधील कित्येक इमारती या 60 वर्षांपेक्षा जुन्या असून त्यांच्या पुनर्विकासाची गरज लक्षात घेवून राज्य सरकारने यापूर्वीच राज्य सहकारी बँकेला ‘नोडल एजन्सी‘ म्हणून नेमले आहे.

Read More

साखर कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामात डिजिटल काटे अनिवार्य; काटामारी थांबल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फायदा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपी (FRP) प्रमाणे प्रति टनास दर मिळतो. मात्र, साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजन करताना काटा मारला जात असल्याचे आरोप अनेकदा केले जातात. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि संघटनांकडून सर्व कारखान्यांचे काटे ऑनलाईन करण्याची मागणी करण्यात येते. त्यावर साखर आयुक्त कार्यालयाकडून सकारात्मक पाऊले उचलण्यात आली आहेत.

Read More

Meson Valves IPO Listing : मेसन वॉल्व्ह कंपनीची शेअर बाजारात दमदार एंट्री, लिस्टिंगवेळी गुंतवणूकदार झाले मालामाल

कंपनीचा आयपीओ लिस्ट झाल्यानंतर गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळाला.193.80 रुपयांवरती लिस्टींग झाल्यानंतरही शेअरच्या किमतीत तेजी दिसून आली. मार्केट बंद होईपर्यंत MVI चा शेअर 203.45 रुपयांवर पोहोचला होता. म्हणजे गुंतवणूकदारांना जवळपास 99% पेक्षा जास्त नफा मिळाला.

Read More

Education Loan: शैक्षणिक कर्जावरील कर लाभांचा दावा कसा करावा? जाणुन घ्या सोपी प्रक्रिया

हा लेख शैक्षणिक कर्जावरील कर सवलतींचा दावा कसा करावा याबद्दल माहिती देतो. त्यात योग्य दस्तऐवज, पात्रता निकष आणि कर सवलतीच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती समाविष्ट आहे.

Read More

IRCTC e-wallet च्या मदतीने तत्काळ बुक होईल रेल्वेचे तिकीट, जाणून घ्या रजिस्ट्रेशन-पैसे जमा करण्याची प्रोसेस

रेल्वे तिकीट बुकिंगसाठी तुम्ही IRCTC e-wallet चा वापर करू शकता.IRCTC ई-वॉलेट रजिस्ट्रेशन आणि यात पैसे जमा करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे.

Read More

भारतीयांना 'या' देशात जाणं पडणार महाग; द्यावा लागणार अतिरिक्त 1000 डॉलर टॅक्स

इतर देशातून आपल्या देशात येणाऱ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी एका देशाने भारतासह आणखी देशातील पर्यटकांवर 1 हजार डॉलरचा टॅक्स लागू केला आहे.

Read More

Sugar Price : उसाची एफआरपी वाढली; कारखानदारांच्या आग्रही भूमिकेने साखर महागणार?

साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन वर्षात कोणतीही सुधारणा झालेली नाही. नव्या वाढीव एफआरपीमुळे साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे एफआरपीसोबत ताळमेळ घालण्यासाठी साखरेच्या एमएसपी आणि इथेनॉलच्या दरामध्ये वाढ करण्याबाबतही सरकारने विचार करावा असे मत इस्माचे अध्यक्ष झुनझुनवाला यांनी व्यक्त आहे.

Read More

भव्य रामायण सांस्कृतिक केंद्राने वाढविली नागपूरची शान, करोंडो रुपये खर्च करुन तीन एकर जागेवर केंद्राची स्थापना

Ramayana Cultural Center: भारतीय विद्या भवनच्या वतीने कोराडी येथे भव्य रामायण सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले. बुधवार रोजी नागपूरातील कोराडी येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. डोळ्यांचे पारणे फिटेल असे हे रामायण सांस्कृतिक केंद्र उभारण्यास करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तीन एकर जागेवर दक्षिण भारतीय शैलीत हे केंद्र उभारण्यात आले आहे.

Read More

Investment in Commodity: कमॉडिटीज मार्केटमध्ये गुंतवणूक; पोर्टफोलिओमध्ये वैविध्यता आणण्याचा एक चांगला पर्याय

Investment in Commodity: आपण जेव्हा कमॉडिटीजचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोक्यात सर्वात आधी क्रूड ऑईल, सोने, चांदी, तांबे, इ. गोष्टी येतात. पण असे करताना आपण कृषी उत्पादनांसारख्या इतर अॅसेट वर्गातील गोष्टींच्या व्याप्तींकडे दुर्लक्ष करतो. मागणी आणि पुरवठा यांच्या संदर्भात पाहिले असता कृषी उत्पादने किंवा अॅग्री-कमोडिटीज यांच्यात मर्यादित पुरवठा असतो पण मागणी मात्र नियमित आणि सदैव वाढणारी असते.

Read More