झोमॅटोच्या शेअर्समध्ये 5 दिवसात 26 टक्क्यांनी वाढ!
झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 5 दिवसात 26 टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या झोमॅटोच्या शेअर्सची किंमत (Zomato Share Price) 72.05 पर्यंत वाढली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 5 दिवसात 26 टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या झोमॅटोच्या शेअर्सची किंमत (Zomato Share Price) 72.05 पर्यंत वाढली आहे.
Read MoreTwitter New Rules: ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर अनेक नवनवीन नियम आणले. आता पुन्हा एकदा ट्विटरने नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
Read MoreHome Loan payment : गृहकर्जातून तुम्हाला लवकर सुटका हवी आहे का? यासाठी विविध मार्ग आहेत. ज्यायोगे तुम्ही मुदतीच्या आत कर्ज फेडू शकाल. स्वत:चं घर असावं, ते लवकरात लवकर पूर्णत्वास यावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र ते घेत असताना एकरकमी व्यवहार आपल्याला करता येत नाहीत. कर्ज काढून घर घेण्याचा पर्याय आपल्यासमोर असतो. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्या, तर आपलं ओझं नक्कीच कमी होईल.
Read MoreElectric car: भारतात तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांचं आता जगभरात कौतुक होत आहे. त्याचाच प्रत्यय यावा, अशी एक बातमी समोर आली आहे. भारतीय कंपनीत तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक कारचं दुबईला आकर्षण झालं आहे. त्यामुळे कंपनीनेदेखील सौदी अरेबियात उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Read Moreसायकलवरून लोकांच्या घरोघरी जाऊन हा तरुण पुरणपोळी खाऊ घालत होता. या व्यवसायाला लोकांनी अल्पावधीत पसंती दिली आणि हा व्यवसाय वाढत गेला. आज महाराष्ट्र आणि कर्नाटकात 'पुरणपोळी घर' (Puran Poli Ghar)ही फूड चेन करोडो रुपयांची उलाढाल करत असल्याचे सांगताना भास्कर यांचा उर भरून आला होता.
Read MoreBMC Budget 2023 : मुंबई हे केवळ भारताची आर्थिक राजधानीच नाही जगातील एक मुख्य शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईत होणाऱ्या घटनांची जगभरात दखल घेतली जाते. त्यामुळे या शहरात जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी हजारो कोटी खर्च केले जातात.
Read Moreदक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई (Hyundai) ने भारतीय बाजारात नवीन अल्काजार (Alcazar) लाँच केली आहे. कंपनीने 7 आणि 6 सीटर पर्यायांसह नवीन एसयूव्ही 16.74 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीत सादर केली आहे.
Read MoreWho is Vikas Nahar: FMCG मार्केटमधील नामांकित ब्रँड Happilo चे सह- संस्थापक आणि सीईओ विकास नाहर (Founder & CEO Vikas Nahar) लवकरच शार्क टँक इंडिया 2 च्या SonyLiv वरील डिजिटल एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. फक्त 10,000 रुपयांपासून सुरु झालेला Happilo, 500 करोड रुपयांपर्यंत कसा पोहचला, जाणून घ्या.
Read MoreShark Tank India: शार्क टॅंक इंडिया 2 या रियालिटी शो ला प्रेक्षकांची मोठी पसंदी मिळताना दिसत आहे. या शो मधील परिक्षकदेखील आता सेलिब्रिटी बनले आहे. या शो च्या प्रत्येक गोष्टीची चर्चा सोशल मिडीयावर वाऱ्यासारखी पसरते. आता, नुकतेच 85 वर्षांच्या आजोबांनी स्वत: बनविलेल्या आयुर्वेदिक तेलच्या बिझनेसविषयीची मांडणी शार्कसमोर केली आहे. त्यांच्या या आयडियाची चर्चा होताना दिसत आहे.
Read MoreBMC Budget 2023: मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला आहे. मात्र कोरोना संकट आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ठ असल्याने महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली.
Read MoreStartup Entrepreneurs : भारतातल्या स्टार्टअप कंपन्यांसाठी वर्ष 2022 संमिश्र ठरलंय. आणि फंडिंगमध्ये घट झाली पण, काही स्टार्टअपनी तरीही युनिकॉर्नचा दर्जा गाठला. तर काही स्टार्टअप मालकांनी यावर्षी महानगरांमध्ये महागडी घरंही घेतली
Read More