Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Paishanvar Bolu Kahi: अलिबागमधील सारळ गावात महिलांनी गिरवले अर्थसाक्षरतेचे धडे

Paishanvar Bolu Kahi: समाजातील शेवटच्या घटकाला आर्थिक साक्षर करण्यासाठी 'महाMoney'ने आर्थिक साक्षरतेवर सुरू केलेल्या 'पैशांवर बोलू काही' या पहिल्या कार्यक्रमाला अलिबागमधील सारळ गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात महिलांनी अर्थसाक्षरतेचे धडे गिरवले.

Read More

Airtel Offer : एयरटेलची जबरदस्त ऑफर, वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग व आणखी काही....

Airtel Plan : नवीन वर्षानिमित्त Airtel कंपनीने आपल्या यूजर्ससाठी एक खास प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला 2023 या वर्षी अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या सुविंधाबाबत जाणून घेवुयात.

Read More

Twitter Data Leak: ट्विटरवरील 40 कोटी युझर्सचा Data leak! SpaceX पासून सलमान खानचेही खाते हॅक!

Twitter Data Leak: हॅकर्सने ट्विटरवरील 40 कोटी युझर्सचा डेटा हॅक करून तो डार्क वेबसाईटवर विकण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी हॅकरने हॅकर फोरमवर डेटा सॅम्पल सुद्धा पोस्ट केला आहे.

Read More

Train Travel Insurance: रेल्वे प्रवासात मिळतो 10 लाखांचा विमा, जाणून घ्या याचे फायदे आणि क्लेम करण्याची प्रोसस

Train Travel Insurance : मेल-एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रत्येकी 10 लाखांचा विमा मिळतो. मात्र बऱ्याचदा प्रवा शांना या प्रवास विम्याबाबत माहिती नसते. या प्रवाशी विम्याचे फायदे काय किंवा दुर्देवाने काही अपघात झाला तर हा विमा कसा क्लेम करायचा ते समजून घेऊया.

Read More

एप्रिल-मे मध्ये भारतातील हिरे, दागिने निर्यातीत 10 टक्क्यांनी वाढ!

2022-23 या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्यातच भारतातील हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीमध्ये 10.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन महिन्यात या व्यावसायाने 51,050.53 कोटी रूपयांची निर्यात केली

Read More

Jio Bharat V2: रिलायन्स जिओने लॉन्च केला 999 रुपयांत ‘जिओ भारत’ 4G फोन

सामन्य नागरिकांना परवडेल अशा किमतीत हा मोबाईल उपलब्ध करून दिल्यामुळे येत्या काळात याचा वापर ग्रामीण भागात वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सदर मोबाईल फोन केवळ जिओ नेटवर्क समर्थित असणार आहे. याचाच अर्थ दुसऱ्या कुठल्या कंपनीचे सिमकार्ड यात वापरता येणार नाहीये. या मोबाईलसाठी रिलायन्स जिओने एक रिचार्ज प्लॅन देखील जाहीर केलाय.

Read More

महिंद्राकडून C-सेगमेंट इलेक्ट्रिक SUV XUV400 लाँच, किमत आणि वैशिष्ट्ये घ्या जाणून

देशातील आघाडीची SUV निर्माता कंपनी महिंद्राने पहिली इलेक्ट्रिक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने XUV400 इलेक्ट्रिक किती किंमतीत लॉन्च केली आहे आणि त्यात कोणते फीचर्स उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया.

Read More

Jiomart Full Paisa Vasool Sale 2022: जिओ मार्टची बंपर सेल ऑफर; ग्राहकांसाठी सुवर्ण संधी

Jiomart Full Paisa Vasool Sale 2022 : खरेदीदार नेहमीच अपकमिंग सेलच्या ऑफर्स, तारखा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विविध वस्तूंवर मिळणाऱ्या सूटबाबत खूपच उत्सुक असतात. किरकोळ किराणा सामान किंवा लाईफस्टाईल प्रोडक्टससाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नेहमी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करत असतं.

Read More

Budget 2023 expectation: रोजगारासाठी बजेटमधून तरुणांना काय मिळणार? फक्त डिग्री नको तर कौशल्य हवे

शिक्षण पूर्ण केलेले लाखो तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. जर बजेटमधून तरुणांच्या कौशल्य विकासासाठी निधी मिळाला नाही तर रोजगारक्षम मनुष्यबळ तयार होणार नाही. फक्त डिग्री नको तर तरुणांना प्रात्यक्षिकावर आधारीत व्यावसायिक कौशल्य मिळणे खूप गरजेचं झालं आहे.

Read More

Vaibhav Jewellers IPO: वैभव ज्वेलर्सचा आयपीओ 22 सप्टेंबरला खुला होणार, जाणून घ्या डिटेल्स

Vaibhav Jewellers IPO: सोने आणि चांदीचे दागिने बनवणारी कंपनी वैभव ज्वेलर्स आयपीओ द्वारे तब्बल 270 कोटी रुपये उभारणार आहे; जर तुम्ही या आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी कंपनी बद्दल महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Read More

Akasa Airlines ला लागणार टाळे? आगाऊ बुकिंग केलेल्या ग्राहकांचे पैसे परत ,मिळणार का?

अकासा विमान कंपनी सध्या आर्थिक संकटात असून कंपनीच्या जवळपास 43 वैमानिकांनी राजीनामे दिले आहेत. कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नसल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. आतापर्यंत कंपनीची 24 उड्डाणे रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

Tracxn Technologies IPO आजपासून ओपन; गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती!

Tracxn Technologiesमध्ये गुंतवणूक केलेल्या काही प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये टाटा ग्रुपचे रतन टाटा, फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बंसल-सचिन बंसल आणि डेलीव्हरीचे सह-संस्थापक साहिल बरूआ यांच्यासारखे महारथी आहेत.

Read More