Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Airtel Offer : एयरटेलची जबरदस्त ऑफर, वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग व आणखी काही....

Airtel Offer

Airtel Plan : नवीन वर्षानिमित्त Airtel कंपनीने आपल्या यूजर्ससाठी एक खास प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला 2023 या वर्षी अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या सुविंधाबाबत जाणून घेवुयात.

Airtel New Plan: वाढत्या महागाईत मोबाईलचे रेटदेखील कसे मागे राहतील. सध्या मोबाईलचे प्लॅन खूप महाग झाले आहेत. म्हणूनच आता लोक एकच सिम कार्ड वापरण्यावर अधिक जोर देत आहेत. आता एअरटेलने ग्राहकांना दिलासा दिला आहे. त्यांनी खास ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना बंपर सुविधा दिली आहे. या प्लॅनची किंमत 1799 रुपये आहे. चला, तर मग प्लॅनसंबंधी जाणून घेऊयात.

एअरटेलची शानदार ऑफर (Airtel Offer)

एअरटेल युझर्ससाठी मोठी आनंदाची बातमी आहे. एअरटेलने आपल्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. नवीन वर्षानिमित्त एअरटेलने एक 1799 रूपयांचा नवीन प्लॅन आणला आहे.  या प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांचा कालावधी मिळेल. वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदादेखील होणार आहे. यात रोमिंगची सुविधा सुद्धा ग्राहकांना मिळेल. याशिवाय, तुम्ही फ्री डेटाचा वापर करू शकता. या प्लॅनमध्ये वर्षभरासाठी 24 जीबी डेटा दिला जाणार आहे. तुमच्यासाठी हा प्लॅन खरचं खूप फायदेशीर ठरणार आहे.

जिओचा 1559 रूपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओ यूजर्ससाठी एक फायदेशीर प्लॅन आणला आहे. या प्लॅनची किंमत 1559 रूपये आहे.  या प्लॅनमध्ये तुम्हाला 336 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाणार आहे. याशिवाय, 24 जीबी डेटा दिला जाणार आहे. 3600 एसएमएस दिले जाणार आहे. त्यामुळे जिओ ग्राहकांना हा प्लॅन एकदम बेस्ट ठरणार आहे.