Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Christmas 2022 : Emirates Airways चा हा व्हीडिओ का होतोय व्हायरस?  

Christmas 2022 : सांताक्लॉजचा हा सण न्यू ईयरला जोडून येत असल्यामुळे सणाबरोबर सुटीचा माहोल असतो. आणि अशावेळी एमिरेट्स एअरवेजचा हा व्हीडिओ भलताच व्हायरल होतोय. असं काय आहे या व्हीडिओत

Read More

Income Tax on Lottery: जाणून घ्या लॉटरीमधून जिंकलेल्या पैशांवर किती भरावा लागतो टॅक्स!

Income Tax on Lottery: 2015 मध्ये सुप्रिम कोर्टाने अशाच एका याचिकेवर निर्णय देताना म्हटले होते की, लॉटरीवर बंदी घालयची की नाही, हा निर्णय प्रत्येक राज्य सरकार घेऊ शकते. त्यानुसार काही राज्यांनी लॉटरीवर बंदी घातली आहे. सध्या भारतातील फक्त 13 राज्यांमध्ये लॉटरी कायदेशीर सुरू आहे.

Read More

एक्सचेंज ट्रेड फंडाबद्दल या 5 गोष्टी जाणून घ्या, फायदेशीर ठरतील

ईटीएफ (ETF) हे म्युच्युअल फंडसारखेच असतात. पण, दोघांमधील मुख्य फरक असा आहे की, ETF कोणत्याही स्टॉकप्रमाणे स्टॉक एक्सचेंजवर खरेदी किंवा विकले जाऊ शकतात.

Read More

आरोग्य विम्याचे वेळेत नुतनीकरण करा

आरोग्य विमा घेतल्यानंतर त्याचे वेळेत नुतनीकरण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे

Read More

Budget 2023 Update: जलद न्यायप्रक्रियेसाठी, अर्थसंकल्पात ई-कोर्टसाठी 7 हजार कोटींची तरतूद

Budget 2023 Update: ई-कोर्ट प्रकल्पाची संकल्पना माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कृती योजना-2005 च्या आधारे तयार करण्यात आली. तंत्रज्ञानाच्या वापराने जलद न्याय प्रक्रिया पूर्ण व्हावी तसेच पैशांची बचत व्हावी या दोन्ही दृष्टीने ई-कोर्टाला चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 7 हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

Read More

बँकेतील लॉकरचा देखील उतरवू शकता विमा, ही आहे प्रक्रिया!

बँकेच्या लॉकरमध्ये ग्राहकाने ठेवलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू गहाळ झाल्या किंवा चोरीला गेल्या तर त्याची नुकसान भरपाई कशी मिळू शकते. याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

Read More

Income Tax Ideas: आयकर कलम 80DDB नक्की काय आहे? जाणून घ्या

Income Tax Ideas: आयकर कलम 80DDB अंतर्गत काही गंभीर आणि दीर्घ रोगाच्या उपचारासाठी खर्च केलेल्या रकमेवर कर वजावट मिळवता येते. यामध्ये नेमके कोणते आजार समाविष्ट आहेत? आणि कोण याचा फायदा घेऊ शकतं, जाणून घेऊयात.

Read More

TV Industry: मालिकेच्या एका एपिसोडमधून चॅनल 1 कोटी रुपये कमावते!

मोबाईल हातात असला तरी टिव्ही बघणे बंद झालेले नाही. टिव्हीवर ज्या मालिका प्रदर्शित होतात, त्यामधून टिव्ही चॅनलला किती पैसे मिळतात, हे जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा.

Read More

Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी कशी बनवली जाते, कशी लाँच केली जाते?

How is cryptocurrency made: क्रिप्टोकरन्सीने जगातील सर्वांचेच लक्ष आकर्षून घेतले आहे. विविध व्यक्ती या व्यवसायात उतरत आहेत तर काही गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र ही करन्सी नक्की कशी बनते हे जाणून घ्या, तसेच तुम्ही स्वत:ची करन्सी बनवू शकता नक्की कशी ते पुढे वाचा.

Read More

नवीन कामगार कायदा 2 जुलै पासून लागू होणार?

नवीन कामगार कायद्यांचा परिणाम वेतन, सामाजिक सुरक्षा (पेन्शन, ग्रॅच्युईटी), कामगार कल्याण, आरोग्य, सुरक्षा आणि कामाच्या वेळेवरही होणार.

Read More

Mobile Tower Business: मोबाईल टॉवरला जागा देऊन कसे कमवाल पैसे? जाणून घ्या

गेल्या काही वर्षांपासून मोबाईल टॉवर बसवण्यासाठी काही सायबर चोर नागरिकांना मेसेज कॉल करून त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. तुम्हाला देखील असा कुठला मेसेज किंवा कॉल आला असेल तर सावधान! तुम्हाला मोबाईल टॉवर लावायचा असेल तर थेट मोबाईल कंपनीशी संपर्क करा. कुठल्याही एजंटसोबत कसलेही आर्थिक व्यवहार करू नका. या लेखात जाणून घेऊयात नियमित उत्पन्नाचे स्रोत म्हणून मोबाईल टॉवर हा पर्याय कसा फायदेशीर ठरू शकतो...

Read More

Jio 5G Network: 5G च्या स्पर्धेत रिलायन्सची बाजी, एअरटेल कुठं आहे स्पर्धेत?

एअरटेलची 5G सेवा 18 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आणखी 30 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार असल्याचे एअरटेलने जाहीर केले आहे. मात्र, जिओच्या तुलनेत एअरटेल 5G नेटवर्क कमी शहरांमध्ये पसरले आहे. वोडाफोन-आयडीया कंपनीने अद्याप 5G सेवा ग्राहकांसाठी सुरू केली नाही.

Read More