Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

NDTV Founders Stake Sell: अखेर एनडीटीव्हीमधून प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांची एक्झिट, अदानींकडे पूर्ण मालकी

NDTV Founders Stake Sell: उद्योजक गौतम अदानी यांना एनडीटीव्हीची पूर्ण मालकी मिळाली आहे. एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी एनडीटीव्हीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रॉय दाम्पत्याने त्यांच्याकडील 27.26% हिस्सा विक्री केला.

Read More

Apps for Financial Literacy: आर्थिक साक्षरता वाढवणारे 'हे' 6 अ‍ॅप्स माहितीये का?

बचत, गुंतवणूक, शेअर मार्टेक ट्रेडिंग, पैशांचे व्यवस्थापन कसे करावे याची अनेकांना माहिती नसते. तसेच जे काही ज्ञान असते ते वरवर ऐकीव माहितीवर आधारित असते. मात्र, बाजारात अशी काही अ‍ॅप्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही आर्थिक साक्षरता वाढवू शकता. एकही पैसा वाया न घालता आभासी ट्रेडिंग शिकू शकता.

Read More

Digital Sports in India : प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाला 20 कोटी लोकांनी दिला प्रतिसाद   

कबड्डी या ग्रामीण खेळाची लोकप्रियता भारतात क्रिकेट खालोखाल सर्वाधिक आहे, असं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामात आतापर्यंत 20 कोटी लोकांनी टीव्ही किंवा हॉटस्टार अॅपवर कबड्डी सामने पाहिले आहेत. आणि त्यामुळे कबड्डीच्या महसूलातही वाढ झालीय.

Read More

Messi Gold Phone Price: मेसीच्या 24 कॅरेट सोन्याच्या फोनची किंमत तुम्हाला माहित आहे का?

Messi Gold Phone Price: 'iDesign Gold' ने मेसीच्या गोल्ड केसचे डिझाईन तयार केले आहे. त्यावर 24 कॅरेट गोल्ड कोटींग लावल्याने या फोनची किंमत अजूनच वाढली आहे.

Read More

Investment Diversification: तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये विविधता का असावी? याचे फायदे-तोटे काय? वाचा

तुमच्या गुंतवणुकीमध्ये विविधता असणे गरजेचे आहे. गुंतवणूक करताना त्याची विभागणी स्टॉक्स, म्युच्युअल फंड, सोने अशाप्रकारे केल्यास नुकसान होण्याची भिती कमी असते. यातून जोखीम कमी होऊन सातत्याने परतावा देखील मिळतो.

Read More

Insurance Ombudsman: इन्शुरन्सबाबत तक्रारींचे निवारण करणारी यंत्रणा ‘विमा लोकपाल’

Insurance Ombudsman: "Consumer is the King" असे म्हटले जाते. पण कंपनीकडून इन्शुरन्स विकत घेणाऱ्या या ग्राहक-राजालाच न्याय मागायची वेळ आली तर त्याने कोणाकडे धाव घ्यायची?

Read More

LIC Child Plan : मुलांच्या भविष्यासाठी एलआयसीचे हे 3 प्लॅन तुम्हाला महित आहेत का?

LIC Plans for Children’s : मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एलआयसीचे हे 3 प्लॅन तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. जे त्याला जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उपयोगी पडू शकतात.

Read More

Reliance Capital Auction: अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलसाठी टोरेंट समुहाची 8640 कोटींची बोली!

Reliance Capital Auction: रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीसाठी हिंदुजा ग्रुपने बुधवारी (दि. 21 डिसेंबर) सर्वाधिक 8,600 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यावर आता अहमदाबादमधील टोरेंट समुहाने 8640 कोटी रुपयांची बोली लावली.

Read More

SBI Rd Scheme: कमी कालावधीत चांगला परतावा पाहिजे? मग 'इथे' करा पैसे जमा

SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने तुमच्यासाठी एक आरडी अर्थात आवर्ती ठेव योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. महत्वाचं म्हणजे या योजनेत तुम्हाला इतर सरकारी बँकांपेक्षा जास्त व्याजदर मिळणार आहे.

Read More

YouTube Premium सर्विस महागली, गुगलने घेतला मोठा निर्णय

गेल्या दशकात व्हिडियो आणि म्युजिकच्या बाबतीत एकटे युट्युब मैदानात होते. आता मात्र वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये उतरल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी, 2018 मध्ये, YouTube ने प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन वाढवला होता, त्यानंतर आता यात वाढ करण्यात आली आहे.

Read More

Tomato Price Hike: टोमॅटोची दरवाढ थांबेना, कलकत्त्यात सर्वाधिक 155 रुपये किलो दराने होतेय विक्री!

देशभरात सध्या पावसाने जोर धरला आहे. महाराष्ट्रासह उत्तरी राज्यांमध्ये देखील जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना बाजारात माल आणणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे उपलब्ध टोमॅटो चढ्या भावाने विकले जात आहेत. देशातील काही महानगरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव 58 ते 148 रुपये प्रतिकिलो होते.

Read More