Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

रेपो दर Vs बँक दर: जाणून घ्या दोघांमधील फरक!

रेपो दर आणि बँक दर हे दोन बॅंक आणि कर्ज या क्षेत्रातील महत्त्वाचे दर मानले जातात. बऱ्याचवेळा सर्वसामान्यांकडून हे दोन्ही दरांमध्ये गफलत केली जाते. परंतु हे दोन्ही दर वेगवेगळे असून यात लक्षणीय फरक आहे.

Read More

Personal Loan: विना क्रेडिट हिस्ट्री पर्सनल लोन मिळवायचे आहे? या गोष्टी ट्राय करा

Personal Loan: सर्वांत जलद कोणते लोन मिळत असेल तर ते म्हणजे पर्सनल लोन. पण, त्यासाठी तुम्हाला लेंडर्सला क्रेडिट हिस्ट्री आणि सिबिल स्कोअरची माहिती देणे आवश्यक असते. तसेच, काही महत्वाचे पेपर्स ही द्यावे लागतात. तरच तुम्हाला त्वरित लोन मिळू शकते. मात्र, तुमच्याजवळ क्रेडिट हिस्ट्री आणि सिबिल स्कोअर नसल्यास काय करायचं? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

World's First Laptop : ‘हा’ होता जगातील पहिला लॅपटॉप, एवढी होती किंमत

आजच्या तारखेत, लॅपटॉप खूप हलके आणि पातळ आहेत. पण, लॅपटॉप नेहमीच असे नव्हते. मग ते कसे होते? त्यांचा आकार काय होता? त्यांची किंमत काय होती? पहिला लॅपटॉप (world's first laptop) कोणत्या कंपनीने बनवला? आम्ही येथे सर्वकाही तपशीलवार सांगणार आहोत.

Read More

RERA dispute redressal: गृह खरेदीदारांच्या मदतीला RERA; पाच वर्षात 1 लाख वाद मिटवले

घर खरेदी करणे हा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा निर्णय असतो. अनेकजण आयुष्यभराची कमाई लावतात. घर खरेदी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बिल्डरकडून आश्वासने पाळण्यात येत नाहीत. सर्व पैसे भरूनही पश्चाताप करण्याची वेळ येते. मात्र, रेरा कायद्याने गृह खरेदीदारांना दिलासा दिला आहे. तुम्हालाही अशाच काही अडचणींचा सामना करावा लागत असेल तर तक्रार करा.

Read More

TCS Q4 Results: आयटी जायंट टीसीएसने Q4 मध्ये नोंदवला नफा; गुंतवणूकदारांनाही लाभांश देऊन केले खूश

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (TCS) कंपनीने काल (बुधवार) चौथ्या तिमाहीतील निकाल जाहीर केला. TCS ने 11,392 कोटीं रुपये नफा नोंदवला. नफ्याची आकडेवारी जाहीर करण्याबरोबरच कंपनीने प्रति शेअर लाभांशही देऊन गुंतवणूकदारांना खूश केले. टीसीएसने प्रति शेअर 24 रुपये डिव्हिडंड जाहीर केला.

Read More

AI Chatbot : 'Dukaan' च्या मालकाने 90 टक्के कर्मचाऱ्यांना हटवले; चॅटबॉट ठेवले कामाला

बंगळुरूमधील E-COMMERCE क्षेत्रातील दुकान (Dukaan) या प्रसिद्ध कंपनीने आपल्या सपोर्ट स्टाफ मधील तब्बल 90 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. या कामगारांच्या ठिकाणी कंपनीने आता एआय चॅटबॉटचा वापर सुरू केला आहे.

Read More

MHADA Lottery साठी कोण करू शकतो अर्ज?

Mhada Lottery हे घराचे स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी असते.Mhada Lottery वेगवेगळ्या भागासाठी येत्या काही दिवसात निघण्याची शक्यता आहे. यासाठी कोण अर्ज करु शकतो ते जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

RBI on Rs 2000 notes : दोन हजारांच्या 76 टक्के नोटा बँकेमध्ये झाल्या जमा

23 मे पासून आरबीआयने 2000 च्या नोटा परत स्वीकारण्यास सुरुवात केली होती. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत लोकांना या नोटा बदलून घेण्यासाठी मूदत देण्यात आली आहे. दरम्यान, चलनातील नोटा जमा करायला सुरुवात केल्यापासून आज अखेरपर्यंत 76% नोटा बँकेमध्ये जमा झाल्या असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे.

Read More

Best PM Survey मध्ये लोकांनी दिली 'या' पंतप्रधानांना सर्वाधिक पसंती, जाणून घेण्यासाठी वाचा

Best PM Survey: इंडिया टुडेने आजपर्यंतचे लोकप्रिय पंतप्रधान, लोकप्रिय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण? यावर ऑगस्ट 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत एक सर्वे केला होता. या सर्वेनुसार लोकांची पसंती कोणाला आहे हे जाणून घ्या

Read More

Home Emergency Fund: नवीन घर घेणाऱ्यांसाठी Emergency Fund फायद्याचा ठरू शकतो?

Home Emergency Fund: स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. पण प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होतेच असे नाही. पण त्याचे योग्य पद्धतीने मॅनेजमेंट केले तर ते अवघड ही नाही. चला तर जाणून घेऊ, इमर्जन्सी फंडाचा नवीन घर घेण्यासाठी कसा वापर होऊ शकतो.

Read More

Audi Price Hike From January : नववर्षात ऑडी कार महागणार, जाणून घ्या कारण

आलिशान कार निर्मिती करणाऱ्या ऑडी (Audi Car) कंपनीने नववर्षात आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमती 1.7% वाढवण्याचा निर्णय 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. तुम्ही जर ऑडी कार घेण्याचा विचार करत असाल तर 1 जानेवारीपासून तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.

Read More

Aadhar Card: स्कॅमर्स आधार कार्ड डेटा वापरुन बॅंक खाते हॅक करु शकतात? वाचा सविस्तर

आधार कार्ड सरकारी योजनांपासून बॅंकेत व्यवहार करण्यापर्यंत आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी कामी येते. त्यामुळे आधार कार्ड आता महत्वाच्या कागदपत्रामध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे स्कॅमर्स आधार डेटा चोरण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. जरी स्कॅमर्सनी डेटा चोरला तर त्यांना बॅंक खाते हॅक करता येऊ शकते का? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More