Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

LIC IPO last Day : जाणून घ्या शेवटच्या दिवसातील ग्राहकांचा प्रतिसाद

LIC IPO last Day : एलआयसी आयपीओची आज शेवटची तारीख होती. आज शेवटच्या दिवशी ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या शेअरचा भाव 40 रुपयांपर्यंत खाली आला.

Read More

Power In Your Pocket: 'या' खास अ‍ॅपसह करा पैशांचे मॅनेजमेंट अन् राहा नो टेन्शन!

आता पैसे ट्रान्सफर करण्यापासून पैसे काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. मग आपला होणारा खर्च का डिजिटल होऊ नये? आज आम्ही तुमच्यासाठी काही अ‍ॅप्स घेऊन आलो आहोत. जे तुमच्या सर्व खर्चांचा हिशोब डिटेलमध्ये ठेवतात. त्यामुळे तुमचे आर्थिक मॅनेजमेंट एकमद सोपे होऊ शकते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Mutual Fund NFO : 'या' नव्या इक्विटी फंडातून कमाईची चांगली संधी, 5000 रुपयांपासून सुरू करा एसआयपी

Mutual Fund NFO : म्युच्युअल फंड हाउस असलेल्या क्वांट म्युच्युअल फंडानं इक्विटी प्रकारात नवा सेक्टरल/थीमॅटिक फंड (NFO) आणलाय. क्वांट म्युच्युअल फंडाची ही नवीन योजना क्वांट बिझनेस सायकल फंड अशी आहे. या योजनेची सदस्यता 12 मे 2023 पासून सुरू झालीय. तर 25 मे 2023पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Read More

UK PM Rishi Sunak यांना सीटबेल्ट न लावल्यामुळे भरावा लागणार दंड

कायदा सगळ्यांसाठी एकच आहे, असं आपण म्हणतो. पण, दर वेळी सरकारी यंत्रणांकडून त्याची अंमलबजावणी होतेच असं नाही. पण, ग्रेट ब्रिटनमध्ये पंतप्रधान रिषी सुनक यांना एक व्हीडिओ मुलाखत महागात पडलीय. गाडीत बसले असताना सीटबेल्ट न लावल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

Read More

RBI Monetary Policy Committee: चलनविषयक धोरण आढाव्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या एमपीसीच्या 6 बैठका होणार

Monetary Policy of RBI: पुढील आर्थिक वर्षात व्याजदर निश्चिती समितीच्या सहा बैठका होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केले आहे. पहिली बैठक 3 ते 6 एप्रिल दरम्यान होणार आहे. इतर बैठकांचे तपशील जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी सविस्तरपणे वाचा.

Read More

Ponzi scheme fraud : ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या लातुरच्या एका तरुणाला पुण्यातून अटक

Online Fraud : पोन्झी स्किमच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयाची फसवणूक करणाऱ्या विशाल सखाराम उटकर या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

Read More

Crude Oil Imports: रशियन क्रूड ऑइल आयातीचा नवा उच्चांक; युरोप, अमेरिकेच्या निर्बंधाचा भारतावर परिणाम नाही

मागील सलग चार महिने भारताने रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात केले आहे. यापूर्वी मध्य पूर्वेतील देशांकडून भारत प्रामुख्याने कच्चे तेल आयात करत होता. मात्र, रशियाने भारताला स्वस्तात तेल देण्यास सुरुवात केल्याने इतर देशांच्या विरोधाला झुगारुन भारताने आयात सुरू ठेवली आहे.

Read More

New Nuclear Plant: वाढती ऊर्जेची गरज भागवण्यासाठी केंद्र सरकार उभारणार 5 नवे अणूऊर्जा प्रकल्प

New Nuclear Plant: देशामध्ये 5 नवीन अणू ऊर्जा प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. 'क्लिन एनर्जी' निर्मितीचा प्रयत्न म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. देशामध्ये सध्या सुमारे 32 आण्विक ऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत. त्यामध्ये आता वाढ होणार आहे. यातील काही प्रकल्प सरकार गरजेनुसार आणि ऊर्जेच्या मागणीनुसार चालू बंद करते.

Read More

Link PAN-Aadhar: एनपीएस खातेधारकांनो या तारखेपर्यंत पॅन-आधार लिंक करून घ्या; अन्यथा परिणामांना सामोरे जा

Link PAN-Aadhar: जर एखाद्या व्यक्तीने पॅन-आधार लिंक केलेले नसेल तर त्या व्यक्तीला आपले एनपीएस खाते हाताळता येणार नाही. पेन्शन फंड रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटीने याबाबत एक परिपत्रक काढून एनपीएस खातेधारकांसाठी पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे.

Read More

Maharashtra Kesari Winner Prize: महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या पैलवानास बक्षिस स्वरूपात काय मिळते?

Maharashtra Kesari Competition: पैलवानांसाठी 'महाराष्ट्र केसरी स्पर्धा'चे आयोजन केले जाते. ही स्पर्धा पैलवानांसाठी मानाची मानली जाते. नुकतेच काही दिवसांपूर्वीच पुणे शहरात ही स्पर्धा पार पडली. मात्र कुस्ती जिंकणाऱ्या विजेत्यास बक्षिस स्वरूपात काय मिळते हे आपण जाणून घेवुयात.

Read More

World’s Expensive Sandwich: जगातील सर्वात महागडया सॅंडविचची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल...

Expensive Sandwich: आपल्याकडे हल्ली सॅंडविच हा प्रकार लोकं आवडीने खात असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे या सॅंडविचमध्ये विविध प्रकारदेखील उपलब्ध आहे. याच्या किंमती आपल्याला दीडशे ते तीनशे रूपयांपर्यंत पाहायला मिळत आहे. पण एक असा ही सॅंडविच आहे की, तो संपूर्ण जगात सर्वाधिक किंमतीचा आहे. त्याची किंमत व काय प्रकारचा सॅंडविच आहे हे पाहूयात.

Read More

Sushmita Sen New Car: सुष्मिता सेनने खरेदी केलेल्या कारची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क, म्हणाल..इतकी महागडी गाडी

Sushmita Sen Latest News : बॉलिवुडची सुपरहीट अभिनेत्री सुष्मिता सेनने नवीन कार खरेदी केली आहे. तिच्या कारचे नाव Mercedes Benz GLE Coupe Mercedes-AMG असे आहे. ही कार महागडी असून या गाडीची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क, म्हणाल..इतकी महागडी गाडी...

Read More